#BJPExposedAgain
मालवीय याचा दावा असत्य आहे कारण सरकारने मार्च २०१५ पासून कोणतेही थकित तेल बाँड भरले नाहीत.यूपीए सरकारने २००५ ते २०१० दरम्यान जारी केलेल्या १.४४ लाख कोटी रुपयांच्या बाँड पैकी २०१५ मध्ये एनडीएच्या राजवटीत एकूण ३,५०० कोटी रुपयांपर्यंतचे केवळ २ बाँड परिपक्व झाले.
सरकारच्या अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार,अनुलग्नक ६ए ते ६एच अंतर्गत,पुढील बाँड ऑक्टोबर २०२१ मध्ये परिपक्व होणार आहे.२००२ मध्ये भाजप सरकारच्या राजवटीत तेल बाँडचा १ला संच जारी करण्यात आला होता.३० मार्च २००२ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील finmin.nic.in/sites/default/…
तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक म्हणाले की, तेल पूलातील ८०% तूट संपुष्टात आणण्यासाठी आरबीआय ९००० कोटी रुपयांचे बाँड जारी केले होते.एनडीए सरकारला हे कर्ज वारसा हक्काने मिळाले हे जरी खरे असले,तरी २००२ पासून हे घडत आहे हेही खरे आहे. economictimes.indiatimes.com/govt-issues-rs…
सध्याच्या सरकारला या परिस्थितीचा अंदाज आला असता.शिवाय,या बाँडचा सध्याचा थकित समतोल कायम आहे.२०१४ मध्ये जेव्हा एनडीए सत्तेवर आली,तेव्हा तेल बाँडची प्रलंबित देणी १,३४,४२३ कोटी रुपये होती,असे २०१४-१५च्या पावती बजेटच्या परिशिष्ट ६ई च्या आकडेवारीनुसार #BJPExposedAgain#BJPLootingIndia
बाँड अनुदानाच्या बदल्यात तेल विपणन कंपन्यांना जारी केलेल्या विशेष सिक्युरिटीज'या शीर्षकाच्या आकडेवारीनुसार.२०१४-१९ च्या एनडीएच्या कार्यकाळात परिपक्वतेसाठी देय असलेल्या तेल बाँडचा एकमेव संच म्हणजे २०१५ मध्ये परिपक्व झालेले रोखे हे २ संच होते,जे ३,५०० कोटी रुपये होते.#BJPLootsIndia
भारतीय अर्थसंकल्पीय प्रणाली रोख प्रवाहावर आधारित आहे,जमा आधारावर नाही.याचा अर्थ असासरकारला रोखे पूर्व-वेतन देणे शक्य नाही कारण त्याची परतफेड कालांतराने करावी लागते.सरकारी अर्थसंकल्पीय प्रणाली रोख तत्त्वावर काम करते.
जोपर्यंत वास्तविक पैसे सरकारचे बँक खाते सोडत नाहीत तोपर्यंत ते खर्च म्हणून गणले जात नाही.सरकार कॉर्पोरेटसारखे काम करत नाही.कॉर्पोरेट्सचा काही खर्च असतो व ते दिवसाच्या शेवटी नफा कमावतात,नफ्याचा काही भाग नंतर वापरण्यासाठी राखीव म्हणून ठेवला जातो.हे सरकारसारखे नाही. #BJPLootsIndia
त्या वर्षात पैसे कमवून सरकार कोणत्याही वर्षासाठी आपला खर्च पूर्ण करते.एनडीए सरकारने असा दावा करण्याची ही पहिली वेळ नाही.१० सप्टेंबर २०१८ रोजी भाजपच्या अधिकृत हँडलवरून १ इन्फोग्राफिक ट्विट करण्यात आला होता, #BJPLied4OilBonds#SaveIndiaFromBJP
ज्यात असा दावा करण्यात आला होता की एनडीए सरकारने ४०,००० कोटी रुपयांच्या व्याजासह १.३ कोटी रुपयांचे प्रलंबित तेल रोखे परत केले.हे देखील खोटे होते कारण भाजप सरकारने २०१५ मध्ये परिपक्व झालेल्या केवळ ३,५०० कोटी रुपयांचे तेल रोखे दिले.म्हणजे १.३लाख कोटी रुपयांचे तेलरोखे प्रलंबित आहेत.
२०१४-१५ मध्ये जेव्हा एनडीए सरकार सत्तेवर आले, तेव्हा गोळा केलेले केंद्रीय उत्पादन शुल्क पेट्रोलवर २९,२७९ कोटी रुपये व ४२,८८१ कोटी रुपये होते,असे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर २२ मार्च २०२१ रोजी लोकसभेत दिलेल्या प्रतिसादात म्हटले आहे. #BJPLied4OilBonds
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात पेट्रोलवर उत्पादन शुल्क म्हणून ८९,५७५ कोटी रुपये आणि डिझेलवर २,०४,९०६ रुपये जमा झाले होते. ही ४००% पेक्षा जास्त वाढ आहे. इंधनाच्या किंमतीतील वाढ आणि त्यामागील कल्याणकारी खर्च परवडण्यासाठी सरकार पेट्रोल करांवर कसे अवलंबून आहे यातून सिद्ध होते.
@CairnEnergy या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची केलेली नाचक्की किती मेनस्ट्रिम मीडिया आणि मराठी मीडिया ने दाखवली.जगात ५ क्रमांकावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या कंपनीने जागतिक स्तरावर अपमानित करत भारताच्या विरोधात एक मोठा लढा आंतरराष्ट्रीय कंपनीत जिंकला आहे, #ModiFailed
या बद्दल भारतीय जनतेला का अनभिज्ञ ठेवण्यात येत आहे?काय प्रकरण आहे नेमक?केयर्न एनर्जी ही एक ब्रिटिश ऑईल कंपनी आहे.जिने भारतात आपला बिझनेस,केयर्न इंडिया या उपकंपणीच्या नावाने २००७ साली सुरू केला होता. #CairnScrewsModi moneycontrol.com/news/business/…
#सोशल_मीडिया_विकृती
शीतयुद्धाच्या काळात जर्मनीमधे भिंतीचं रक्षण करण्यासाठी शिकाऊ कुत्रे होते.भिंत ओलांडायचा प्रयत्न करणार्या माणसावर हल्ला करून त्याचे लचके तोडणे हेच त्यांना शिकवलं होतं.पूढे ती भिंत कोसळली तेंव्हा ह्या कुत्र्यांची गरज संपली पण त्यांना दुसरं काहीच येत नव्हतं.
त्यांचं ट्रेनिंग असं होतं की त्यांना समाजात पाठवणं शक्य नव्हतं.त्यामुळे नाईलाजाने त्यांना गोळ्या घालून ठार करावं लागलं.त्या कुत्र्यांचा काहीही दोष नव्हता पण माणसाने त्यांच्या डोक्यात भरलेल्या वाईट गोष्टींमुळे त्यांची ही अवस्था झाली.आपल्या देशात अर्बन नक्षलवाद हा जसा धोका आहे तसंच
अर्बन धर्मवाद हा पण तितकाच मोठा धोका आहे.जेव्हा चकचकीत घरांमधे आँफिसेसमधे बसणारे,उच्चशिक्षित लोक यामधे गुंतलेले असतात तेंव्हा याचा धोका कित्येकपटीने वाढलेला असतो.समाजात,आपापल्या जातीच्या गटांमधे ह्या माणसांच्या विद्वत्तेला,समृद्धीला एक वलय असतं आणि या वलयाचा फायदा उठवून ही माणसं
#आरएसएस
हेडगेवारांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान केवढे?तर शेळीच्या शेपटीएवढे;धड लाजही राखता येत नाही आणि धड माश्याही हाकता येत नाहीत!स्वातंत्र्यपूर्व भारतात काँग्रेसच्या त्रिपुरा येथील अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
व्यापक देशहिताच्या उद्देशाने काँग्रेस अध्यक्षाने परस्पर विरोधी मत असलेल्या नेतेमंडळींना भेटून स्वातंत्र्यलढ्यात सोबत घेण्यासाठी कार्यक्रम आखला.या कार्यक्रमांतर्गत नेताजींनी बाळाजी हुद्दार नावाच्या संघस्वयंसेवकाला माजी सरसंघचालक डाॅ.हेडगेवार यांचेसोबत भेटीसाठी निरोप दिला.
नेताजींचे सचिव 'शहा' यांना घेऊन हुद्दार नाशिकला 'बाबासाहेब रघाटे' यांच्या घरी निवासाला असणाऱ्या हेडगेवारांना भेटायला गेले.त्यावेळी शहांना बाहेर थांबवून हुद्दार घरात गेले.तेथे हेडगेवारांचा हास्यविनोद सुरु होता.हुद्दारांनी सर्वांना बाहेर काढून हेडगेवारांना नेताजींच्या भेटीचा निरोप
#टीका_नही_चूना_लगा
स्वतंत्र भारताचे १ले पंतप्रधान दिवंगत पं. जवाहरलाल नेहरु यांचे पिताश्री दिवंगत मोतीलाल नेहरु ब्रिटीश राजवटीतील १ मातब्बर वकील प्रस्थ होते.ब्रिटीशांनी संस्थाने खालसा करण्यासाठी ‘दत्तक वारस नामंजूर’असा कायदा केला.या कायद्याचे प्रचंड ज्ञान मोतीलाल नेहरु यांना होते
सबब मोतीलाल नेहरुंच्या कायद्यावरील पकडीमुळे त्यांचे मानधन वाढत गेले व मोतीलाल नेहरु त्याकाळात एक गर्भश्रीमंत प्रस्थ बनले.तरीदेखील मोतीलाल नेहरुंनी स्वातंत्र्यलढा जिवंत ठेवण्यासाठी आपली संपत्ती गांधीजींच्या सल्ल्याने काँग्रेसला दान केली.नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान
बनू शकले त्यामागे देखील नेहरु कुटुंबाचा देशकार्यासाठीचा त्याग विचारात घेतला गेला होता.पिताश्रींचा वारसा चालवणाऱ्या चाचा नेहरुंनी १९४७ नंतर आपल्या २०० कोटी संपत्ती पैकी १९६ कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी दान केली.त्यावेळेस शुद्ध तोळे सोने ८८ रुपये प्रतितोळा दराने विक्री केली होती.
त्यानंतर ही भानगड कोर्टात गेल्यावर नैतिकतेसारख्या वैगैरे वगैरेच्या मुद्यावर देशमुखांनी राजीनामा दिला.आता असचं एक २०० कोटींच्या भ्रष्टाचाराचं लफडं जळगावात उघडकीस आलंय आणि विशेष म्हणजे त्यात थेट विरोधी पक्षनेते@Dev_Fadnavis,@girishdmahajanयावर आरोप झाले आहेत.#जळगावभ्रष्टाचार
विरोधकांच्या लफड्यांच्या बाबतीत कार्यतत्पर असणाऱ्या केंद्र सरकारचे अनुकरण करत आपल्या राज्य सरकारनेही तातडीने याबाबतीत चौकशी समिती नेमल्याचा अध्यादेश काढून २ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. #जळगावभ्रष्टाचार#२००कोटीदेवेंद्रच्यापोटी
वस्तुस्थिती :
कोरोना लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असूनही,महाराष्ट्राला केवळ ७ लाख ४० हजार डोसचं वाटप झालं आहे. याउलट भाजपशासित राज्यात जास्तीचा लस साठा देण्यात आला आहे. #MaharashtraNeedsVaccine
महाराष्ट्रात केवळ ३ दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री@rajeshtope11यांनी काल (७ एप्रिल)झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.त्याचबरोबर केंद्राने लवकरात लवकर लसीचा पुरवठा करावा,अन्यथा लसीकरण अभियान थांबेल असा इशाराही केंद्राला दिला.