मानवाला घेऊन पहिलं अंतराळ यान 1 एप्रिल, 1961 रोजी झेपावलं
कॉस्मोनॉट युरी ग्रेगरीयन (यूएसएसआर) याने वोस्टॉक 1 मध्ये पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली
- डॉ. पुनीता मसरानी
थर्मोस्फियर हा पृथ्वीच्या वातावरणाचा एक थर असतो. या थराचे तापमान 4,500°F पर्यंत जाऊ शकते. मात्र तुम्ही थर्मोस्फियरमध्ये गेलात, तर तुम्हाला खूप थंडी वाजेल, कारण उष्णता तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेले गॅसचे कण तेथे पुरेशा प्रमाणात नसतात
- डॉ पुनीता मसरानी
डेनिस टिटो हा अवकाशयानातील
पहिला व्यावसायिक प्रवासी होता.
त्याने एप्रिल 2001 मध्ये अवकाशात सोडलेल्या रशियन सोयुझ TMA मधून प्रवास केला.
#InternationalTigerDay निमित्त सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना पंतप्रधान @narendramodi यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जगातल्या 70% वाघांचे निवासस्थान असलेल्या या भूमीत त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी आणि व्याघ्र-स्नेही पारिसंस्थेचे जतन करण्याची आमची कटीबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो आहोत.
भारत 18 राज्यात पसरलेल्या 51 व्याघ्रराखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्रगणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. भारताने व्याघ्रसंवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट 4 वर्ष आधीच पूर्ण केले-पंतप्रधान