PMC बँकेचा मुद्दा सोडवण्यासाठी पंतप्रधान लक्ष घालून आहेत यासाठी @RBI ची मदत देखील घेतली जात आहे - @nsitharaman
लाइव पाहा 📹
सनदी लेखापालांच्या संस्थेबरोबर आयकर विभागाचे अधिकारी सातत्याने चर्चा करत असून इन्कम टॅक्स च्या नवीन पोर्टलवरील अडचणी लवकरच दूर करण्यात येतील - @nsitharaman
जम्मू आणि काश्मीर मधील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कॅटच्या खंडपीठाचे प्रत्येकी एक न्यायिक आणि एक प्रशासनिक सदस्य जम्मू मध्ये आणि कश्मीर मध्ये दोन्ही ठिकाणी काम करणार -@ianuragthakur
#Jammu आणि #Srinagar येथे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या खंडपीठासाठी न्यायिक सदस्यांची 2 आणि प्रशासकीय सदस्यांची 2 पदे तयार करण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ने मान्यता दिली: केंद्रीय मंत्री @ianuragthakur
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#InternationalTigerDay निमित्त सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना पंतप्रधान @narendramodi यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जगातल्या 70% वाघांचे निवासस्थान असलेल्या या भूमीत त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी आणि व्याघ्र-स्नेही पारिसंस्थेचे जतन करण्याची आमची कटीबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो आहोत.
भारत 18 राज्यात पसरलेल्या 51 व्याघ्रराखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्रगणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. भारताने व्याघ्रसंवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट 4 वर्ष आधीच पूर्ण केले-पंतप्रधान