नवीन ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ युवकांना हा विश्वास देते की, देश आता त्यांच्यासमवेत आहे, त्यांच्या आकांक्षासमवेत आहे.
आर्टिफिशियल इंटेलीजेंसला सुरुवात करण्यात आली, तो सुद्धा आपल्या युवकांना future oriented करेला, AI driven economy चा मार्ग दाखवेल: पंतप्रधान @narendramodi
आम्ही दशकांपासून पाहिले आहे की, चांगल्या शिक्षणासाठी परदेशी जावे लागते.
पण, चांगल्या शिक्षणासाठी परदेशातून विद्यार्थी भारतात येतील, चांगल्या संस्था भारतात येतील, हे आम्ही आता पाहणार आहोत
: पंतप्रधान @narendramodi
#InternationalTigerDay निमित्त सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना पंतप्रधान @narendramodi यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जगातल्या 70% वाघांचे निवासस्थान असलेल्या या भूमीत त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी आणि व्याघ्र-स्नेही पारिसंस्थेचे जतन करण्याची आमची कटीबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो आहोत.
भारत 18 राज्यात पसरलेल्या 51 व्याघ्रराखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्रगणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. भारताने व्याघ्रसंवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट 4 वर्ष आधीच पूर्ण केले-पंतप्रधान