दुसरी बाजू

लॉक डाऊन ने अनेक वाईट परिणाम झालेत
नोकरी गेली,काहींचे पगार अर्धे झाले
काहींचे उत्पन्न बंदच झाले

पण निसर्गचक्रानुसार माणूस ही सतत नव्याने उभा राहतो हे दिसू लागलं.

#s2c 1
हताश न होता ,पुन:श्च हरिओम म्हणत नवे प्रयोग सूरु केलेलं।दिसायला लागलेत

हे होऊच शकत नाही पासून
करून बघुया पर्यंत चा अनेकांचा प्रवास
आशादायक आहे
2
#unlock
लोकांना रोजगाराची संधी शहरात मिळते आणि शहरी सोयीमुळे अनेक जण शहराची वाट धरतात
काही ठरवून ,तर काही नाईलाजाने .

पहिल्या गटाचे ठिक,
प्रॉब्लेम मुळे ते गावी आले ,
आज ना उद्या परत जातील

दुसऱ्या गटाचे काय
त्यांना गावाकडे राहताच येत नाही
पण संधी मिळाली तर ते गावीच राहतील
3
आणि
काही प्रयोग करायचा विचार सुरू झाला.

#रोजगार निर्मिती ही
1 स्थानिक स्किल
2 पर्यावरण पूरक
असावी असा विचार आहे

पहिला प्रयोग
#कराड जि सातारा जवळ होऊ शकेल असे वाटले
थोड्या चर्चेनंतर तो करण्याचे एक ग्रुपने मनावर घेतले आणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली
#ग्रामविकास #पर्यटन 4
एक एकदिवसीय ट्रेक ला गेलो होतो
त्यातच ही संधी जाणवली

श्री सदाशिवगड ते श्री चौरंगीनाथ असा ट्रेक
स्थानिक करतात

तो पूर्णतः पर्यावरण पूरक ,स्थानिक सहभाग आणि नवीन पर्यटन व रोजगार निर्मिती या दृष्टीने योग्य वाटला

स्व खर्चातून आम्ही काम तर सुरू केलंय
#s2c 5 Image
एकूण 25 किमी चा ट्रेक आहे
3 टप्पे आहेत

पहिला टप्पा साधारण 8 किमी आहे त्यात
काम सुरू आहे

अश्या कामा मध्ये सक्रिय, व्यवसायिक अनुभवी असतील तर त्यांचे मार्गदर्शन घ्यायला आम्हाला आवडेल
जरूर कळवा

क्रमशः
#s2c 6
कोविड च्या दुसऱ्या लाटेत काम थांबलं होतं
अनेक कार्यकर्त्यांच्या घरी संकटं आली होती
काही मित्र या दरम्यान आम्ही गमावले

हे मळभ दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे
पुन्हा निसर्गात जाणं, कामात गुंतून घेणं🌄⛏️

पहिल्या 8 किमी च्या ट्रेक चं मार्किंग पुन्हा सुरू झालं8️⃣
#s2c 7 ImageImageImage
पहिल्या टप्प्यात शेवटी असलेल्या श्री खंबाळेश्वर मंदिर परिसरात
पाहिले १०० वृक्ष लागवड झाली🌿🌳🌷

त्याची जोपासना ,नियमितपणे सुरू आहे
मंदिर स्वच्छता झाली
जवळील गावापासून पाणी पाईपलाईन चे नियोजन सुरू आहे💦

स्थानिक भाविक शंकरराव जाधव व ग्रामस्थ,उत्स्फूर्तपणे सहभागी झाले पुरातन श्री खंबाळेश्वर महाद...SG सदाशिवगड   CN चौरंगीनाथ
निसर्ग पर्यटन,ट्रेकिंग याकडे लोक वळावेत

त्यातून स्थानिक रोजगार निर्मिती💰 आणि पर्यावरण विकास 🐱🐦🐧🐝🦋 व्हावा हा उद्देश आहे

या प्रकल्पाचे अपडेट देत राहीनच
शिवाय नवनवीन कल्पनांचे स्वागत आहे 🙏🏼

#s2c 9
#s2c 10

सदाशिवगड ते चौरंगीनाथ ट्रेक
मधील पहिला विसावा
श्री खंबाळेश्वर महादेव मंदिर

गुगल मॅप्स @googlemaps वर लोकेशन ही आहे

Mahadev Temple
maps.app.goo.gl/mg5611gKXh4YZg…

एकदा आभासी भेट नक्की द्या

#Tourism मधून स्थानिक रोजगार
@MVSTForg @sahyabhatkanti
@RWRane
#s2c 11

या रविवारी खंबाळेश्वर मंदिर ते 2 किमी च्या पुढील टप्प्याचा सर्व्हे केला

अनपेक्षितपणे ,हरणांचे एक चौकोनी कुटुंब आणि दुसऱ्या पाणवठ्यावर सात हरणांचा कळप असे दिसले

पक्ष्यांच्या आवाजाने ते सावध झाले आणि पसार झाले

#Touring #karad ImageImageImage
#s2c 12 फेब्रुवारी22

#कराड जवळचा
सदाशिवगड ते चौरंगीनाथ ट्रेक
डोंगर ट्रेक,वन,धार्मिक पर्यटन वन्यजीव फोटोग्राफी असा
सर्व समावेश असलेला आहे

सोयीसाठी आम्ही मार्किंग करतोय
स्थानिक मंडळी ही उत्साह दाखवताहेत

महाराष्ट्रात असे स्थानिक पर्यटन जागोजागी वाढावे

@HelloMTDC
#s2c 13

मंदिराजवळच असणारं टाकं हाच एक पाण्याचा सोर्स.
ते 25 फेब्रुवारी लाच आटलं आहे

उन्हाच्या झळा सुरू झाल्या आणि अजून ४ महिने झाडं जगवली पाहिजे हे आमच्या लक्षात आलं.

स्थानिक गावकरी शंकरराव जाधव ,आकाश मांढरे आणि सहकारी एकत्र आले, आणि..

@sahyabhatkanti @MVSTForg
#s2c 14
त्यांनी स्वेच्छेने सर्व झाडांना ,पुढील पावसाळा सुरू होई पर्यंत पाणी द्यायचे ठरवले आहे

टँकर ने दर आठवड्यात ,भरपूर पाणी दिले जाईल.
टाक्यांची ही स्वच्छता करणार आहेत

या आठवड्यात टँकर ने पाणी द्यायला,त्यांनी, सुरुवात ही केली

#म #मराठि Image
#s2c 15

कोणत्याही उपक्रमात स्थानिक लोकांचा मनापासून सहभाग असला की काम टिकतं

खंबाळे ग्रामस्थांनी मंदिर परिसर हिरवागार ठेवण्याची जबाबदारी उचलली आणि
आम्ही #दुर्गप्रेमी टेन्शन मधून बाहेर पडलो.

@Pramod_Gaikwad Image
#s2c 16

आज महाशिवरात्री निमित्त दर्शन आणि पूजा केली

खंबाळेश्वर मंदिर ते दक्षिणेकडे असलेल्या पहिल्या बेस पर्यंत मार्ग आणि मार्किंग चे नियोजन झाले #GoogleMaps

निसर्गात ,टिकेल आणि पर्यावरण पूरक
मार्किंग चे पर्याय शोधत आहोत.

तोवर
पेंट आहेच
@MaharashtraRT #म ImageImage
#s2c 17

गेल्या आठवड्यात खंबाळेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडे मार्किंग सुरुवात झाली

एक बेस पॉईंट गुगल मार्किंग केला ,

गुगल वर ही दिसू लागला आहे
Thanks @googlemaps

Khambaleshwar south Base Point 1
maps.app.goo.gl/8BNaEYV9hmzQH4…
#म ImageImage
#s2c 18

तिथून पुढे थोडी चढण आणि
पठारावर पोचतो
हा
सदाशिवगड ते चौरंगीनाथ ट्रेक चा मध्य आहे

ह्या पठारावर ,
मागील ध्वज ,खंबाळेश्वर मंदिर आणि बेस 1 वरून दिसेल असा
भगवा ध्वज लावला आहे

मार्ग सहज दिसत रहावा यासाठी हा प्रयत्न.

लवकरच हा पॉईंट ही गुगल वर दिसेल अशी अपेक्षा.
#म ImageImage
#s2c 19
उन्हाळ्यात दोन महिने फक्त लावलेल्या झाडांना खंबाळे ग्रामस्थांनी जपले आहे

अगदी टँकर ने पाणी घातले आहे

पावसाळा तोंडावर आहे
अधून मधून आलेला हलका पाऊस ,ही आमच्या मदतीला आला

#म
#s2c 20
सदाशिवगड ते खंबाळे ,ट्रेक मार्किंग पेंट ने केले
त्याबरोबर ,
कायमस्वरूपी आणि सर्वाना सोयीचे म्हणून
@googlemaps वर ही काही पॉईंट मार्क केलेत

पूर्ण ट्रेल ही दिसेल असा प्रयत्न करतो आहे

लिंक वरून तुम्ही ही ठिकाणे बघू शकता
#म
#s2c 21

ट्रेक ची सुरुवात
सदाशिवगड महादेव मंदिर

Sadashivgad Karad
maps.app.goo.gl/CsXqbQy6nmGAJX…

पुरातन श्री खंबाळेश्वर महादेव मंदिर
Ancient khambaleshwar Mahadev Temple
maps.app.goo.gl/V7MfsiHPUrGEyz…

#म
#s2c 25
खंबाळेश्वर पुढील भागात
टेम्भू गावचे नागरिक ही ,वृक्षारोपण करण्यात सहभागी झाले आहेत

हा ट्रेक आणि परिसर हिरवागार होईल अशी आशा आहे

#म #महा
#s2c 23

डिचोली चे पार्किंग ,पाणी टाकी जवळ आहे
Dicholi Water Tank ,parking for Khambaleshwar Trek
maps.app.goo.gl/cJ5wzEcbmU6PA6…
#s2c 24

श्रावणी सोमवारी अनेक स्थानिक ग्रुप तो करतात

सदाशिवगड ला खिचडी चा प्रसाद घेतात आणि दोन मंदिरांचे दर्शन करून 3 तासात परत येतात

हा निसर्ग रम्य आणि सोपा ट्रेक आहे
मदतीला मार्किंग आहेच

#म #दुर्गप्रेमी कृष्णा नदीचा टेम्भू जवळचा न...करवनदांच्या जाळ्या उन्हाळ्य...
#s2c 25
खंबाळेश्वर पुढील भागात
टेम्भू गावचे नागरिक ही ,वृक्षारोपण करण्यात सहभागी झाले आहेत

हा ट्रेक आणि परिसर हिरवागार होईल अशी आशा आहे

#म #महाराष्ट्र ग्रामीण भागात अनेक ट्रेक्स डेव्हलप होऊ शकतात,
#पर्यटन #पर्यावरण #रोजगार असा आमचा प्रयत्न आहे टेम्भू गावचे नागरिक व आम्ही
श्री खंबाळेश्वर महादेव मंदिर वन उद्यानात पूर्ण पणे देशी वृक्ष लागवड केली आहे

Shri Khambaleshwar Van Udyan
maps.app.goo.gl/dTBaFxEck4mxFz…

या दुसऱ्या सिझन ची सुरुवात म्हणून साठवलेली बी तिथे टाकली आहे

#म #वन #वृक्षारोपण ImageImageImage

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ninad Aranke

Ninad Aranke Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ninadaranke

Jul 12, 2021
@malhar_pandey 1.त्या ठिकाणी पोचण्याची व्यवस्थित माहिती सोशल मीडियावर उपलब्ध हवी
2 सर्व ट्रिप पोर्टल वर उत्तम माहिती पोस्ट हवी ,review सह

3 प्रत्यक्ष वास्तू परिसरात ,
,ऐतिहासिक माहिती,-मुख्य भाषेत ,प्रिंट,ऑडिओ visual show, वेगवेगळ्या भाषेतील माहिती QR code based digital link द्वारे मिळावी
@malhar_pandey 4 स्थानिक लोक सहभाग घेऊन एक संरक्षण व निगा राखणारी समिती असावी
5 त्यांच्या मदतीने पर्यावरण पूरक खाद्य सुविधा स्वस्तात उपलब्ध केल्या तर कचरा नाममात्र होईल

पर्यटक वाढ
6 शासन स्तरावर ऐतिहासिक वास्तू नोंद केली तर विविध शाळांना सहल प्रोत्साहन मदत मिळते त्यातून संख्या वाढेल
@malhar_pandey 7 विविध मान्यवर,vloger, याना आवर्जून निमंत्रित करावे व अनुभव शेअर होतील असा प्रयत्न करावा

8 येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचा एक ग्रुप होऊन
त्यांच्यात ,माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याच्या दृष्टीने स्पर्धा या awareness साठी उपयुक्त ठरतील
Read 5 tweets
Jul 27, 2020
एक अनोखी मॅनेजमेंट असलेली कंपनी

सर्वसाधारणपणे
मॅनेजमेंट च्या नियोजनानुसार ,सुपरवायझर कामगारांकडून काम करून घेतात

सुपरवायझर च नसेल तर ?
कल्पना सुद्धा अवघड आहे.

पण अशी एक कंपनी आहे

#म #मराठी #रिम
सध्याच्या ,उत्तर कर्नाटकात असलेल्या बेळगाव मध्ये ही कंपनी आहे

पॉलीहायड्रॉन प्रायव्हेट लिमिटेड

हायड्रोलिक्स सिस्टीम चे व्हॉल्व ,पम्प असे अनेक प्रॉडक्ट्स बनवणारी ,प्रथितयश कंपनी.
१९७४ मध्ये

श्री हुंदरे
श्री कामत
श्री चिटणीस
या तीन मित्रांनी सुरू केलेली ही कंपनी

५०००च्या ऑर्डर पासून सुरू झालेला व्यवसाय आता १०० कोटी रुपये झालाय

हायड्रोलिक्स चे पार्टस घेताना कंपनी ची आगळीवेगळी माहिती कळाली.
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(