बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान @narendramodi यांचा संदेश
लाइव पाहा 📹
बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान @narendramodi यांचा संदेश
लाइव सुरु
इथे पाहा
आदरणीय बाबासाहेब पुरंदरे जी यांनी त्यांच्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो- @narendramodi
शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी आपण सर्वजण त्यांचे सदैव ऋणी राहू - @narendramodi
छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या गौरवाची कल्पना करणे कठीण आहे.
छत्रपती शिवाजींनी त्या काळात जी भूमिका बजावली होती, तीच भूमिका त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या कथांनी नंतरच्या काळात पार पाडली : पंतप्रधान @narendramodi
शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य ’ हे सुशासनाचे, मागास आणि वंचितांना न्याय देण्याचे तसेच जुलूमशाहीच्या विरोधात लढ्याचे एक अतुलनीय उदाहरण आहे : पंतप्रधान @narendramodi
बाबासाहेबांनी नेहमीच हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला की इतिहास तरुणांपर्यंत प्रेरणा घेऊन तसेच त्याच्या खऱ्या स्वरूपात पोहोचावा. हा समतोल आज देशाच्या इतिहासात आवश्यक आहे.
त्यांची श्रद्धा आणि त्यांच्यातील साहित्यिकाने त्यांच्या इतिहासाच्या जाणिवांवर कधीही परिणाम केला नाही -PM
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदरे यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी आपण सर्वजण त्याचे सदैव ऋणी राहू : पंतप्रधान
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत हर्षोल्हासाचा दिवस आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 च्या निमित्तानं, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.