ऑलिम्पिकमधील या पदक विजेत्या आणि चांगला खेळ करणाऱ्या एथलिट्सची तुलना आपल्या मराठी मुलांसोबत केली जात आहे.याशिवाय ते या वयात नेत्यांसाठी घाम गाळतात, त्यांच्या प्रचारासाठी
गावभर फिरतात, जर कोणी चांगला खेळ केला असता तर आपल्याला मराठी चेहरा पदक विजेता म्हणून पाहायला मिळाला असता, अशा आशयाचा मेसेज सध्या फिरत आहे.
बरं मग प्रवीण जाधव, राही सरनोबत, राहुल आवारे (कॉमनवेल्थ चॅम्पियन), दत्तू भोकनळ, अविनाश साबळे हे सर्व चीनवरून मागवलेले खेळाडू आहेत का ?
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले खेळाडूच आहेत ना ? आता यांच्यापैकी जर कोणी पदक जिंकलं असतं तर "मराठी माणूस, मराठी माणूस" म्हणून तुम्हीच डोक्यावर मिरवलं असतं.
साताऱ्याची ललिता बाबर माहीत आहे का ? २०१५ ची IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१६ ची रिओ ऑलिम्पिकमध्ये धावणीच्या ३ हजार मी.
स्टीपलचेस प्रकारात फायनल गाठणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे ! पण कोण ओळखतं तिला ?
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहाव्या मिनिटापर्यंत ती २०-२५ मीटरची लीड घेऊन पळत होती आणि ही फार मोठी गोष्ट आहे. ललिता बाबर माहीत नाही तर कविता राऊत निश्चितच माहीत नसेल !
अजून एक सांगतो, ज्याप्रमाणे
भारतीय सिनेमा विश्व एका मराठी माणसाने उभारलं त्याचप्रमाणे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या दोन्ही स्पर्धांमध्ये पहिला पदक पटकावणारा एक मराठी माणूसच होता, हे विसरून कसं चालेल? १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकणारे खेळाडू ठरले आणि १९७२ च्या
हिडेलबर्ग ऑलिम्पिकमध्ये स्वीमर मुरलीकांत पेटकर यांनी सुवर्ण पदक जिंकून ते पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावणारे पहिले भारतीय ठरले.मराठी माणूस हा तेव्हाही क्रीडा प्रकारात सर्वोत्कृष्ठ होता आणि आजही आहे. उगाच कसलीही शहानिशा न करता मराठी मुलांचे खच्चीकरण करण्यासाठी असे चुकीचे मेसेज फॉरवर्ड
करू नका. हरियाणा हे खेळाला प्राधान्य देणारे राज्य आहे, पण त्याचं मुळ निर्माण झालं ते आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत ! आज भारताचे कुस्तीपटू ऑलिम्पिक गाजवत आहेत हे खाशाबा यांना आदर्श मानून आणि वरून भाटी, देवेंद्र झंझरिया या पॅरालिम्पिक चॅम्पियन्ससमोर मुरलीकांत यांची प्रेरणा आहे !
वयाची तुलना मुळात तुच्छ वाटते कारण ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयाची गोल्ड मेडलिस्ट मार्जोरी गेस्टरिंग ही १३ वर्षांची होती आणि सर्वात वयोवृद्ध ऑस्कर स्वान हे ७२ व्या वर्षी सिल्व्हर जिंकणारे होते. राजकारणात सगळेच राज्य आणि सगळ्या राज्याचे युवा सक्रिय आहेत. त्यामुळे कोणा एका ठराविक
राज्याच्या युवांची तुलना मराठी मुलांशी करून ते खचतील असे चाळे करू नका. प्रोत्साहन द्या, समर्थन द्या. मराठी माणूस सगळ्याच क्षेत्रात मोठा होता आणि नेहमी राहील.
सर्व महाराष्ट्रीय खेळाडूंना शुभेच्छा !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सदर माहिती आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांची आहे... त्यामूळे नक्कीच वाचा आणि पुढे शेअर पण करा.. खूप महत्वपूर्ण धागा आहे.
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे ऑक्टोबर २०१९ च्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले श्रीनिवास पाटील हे पुण्याचे जिल्हाधिकारी असतांना त्यांनी ३ एकर २६
गुंठे जमिनीचे क्षेत्र ३२६० एकर कसे व कोणासाठी केले होते? वाचा आणि पुढे पाठवा !छत्रपती संभाजी महाराजांचे वारस, छत्रपती शाहू महाराजांनी १७३५ साली ३ एकर २६ गुंठे ही जमीन भट आणि गोसावी यांना इनाम म्हणून दिलेली. पुढे या जमिमीचे काय झालं बघाच...
१. सन १९५० ला मुकुंद भवन ट्रस्टने या
जमिनीवर दावा सांगितला तत्कालीन कलेक्टरने दावा अमान्य केला.
२. मुकुंद ट्रस्टने नंतर न्यायालयात दावा दाखल करून ती जमीन त्यांच्याकडे जबरदस्ती ठेवून घेतली पण १९५३ ला संस्थाने खालसा होऊन ती ३ एकर २६ गुंठे जमीन सरकार ने ताब्यात घेतली आणि त्या बदल्यात मुकुंद भवन ट्रस्टला ५० हजार ८१८
'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!
"नाही, हो.!
माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!
त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच
हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.!
भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही
Kisan credit card scheme :
मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे.
नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा
शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे.
Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!
भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी
श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये
मोलमजुरी करण्यासाठी भारतातून भरपूर प्रमाणात भारतातल्या तामिळींना श्रीलंके मध्ये नेण्यात आले.श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर दुसरा मोठा समुदाय म्हणजे तामिळ पण होता.त्या नंतर हळू हळू तामिळी जनतेचे शोषण होऊ लागले,याच कारणास्तव तामिळी जनतेच्या हितासाठी तिथे छोटेमोठे गट तयार झाले (
शेवट पर्यन्त वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा .. मित्रांनो
या या इकडे या.. सौदी अरेबिया मध्ये मशिदीच्या भोंग्यावर निर्बंध आलेत.
सोनू निगम ला शिव्या घालणार्त्यांनो मुस्लिम देशात हाच मुद्दा उचलला गेला .जो मागच्या काही 1/4
वर्षांपूर्वी सोनू निगम ने उचलला होता."" झोप मोड होणे "" याच मुद्दयांवर तिथल्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.सोनू निगम व टीकेची झोड उडाली होती आता त्या सेक्युलर आणि जातीवाद्यांनी यावर बोलावे.तिथे लहान मुलांची झोप उडते म्हणून तिथल्या सरकार ने मागील आठवड्यात भोंग्याचा 2/4
आवाज कमी असावा असे आदेश काढले आहेत. अजानच्या मोठ्या आवाजाने झोप मोड होते अश्या तक्रारी आल्या होत्या सौदी अरेबिया मध्ये म्हणून हि कारवाई केली.नमाज अदा करण्यासाठी अजान ची कशाला वाट बघायची ? जनतेला भडकावणारे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत असे विधान तिथले इस्लामिक कार्यमंत्री 3/4
तुम्ही जवळपास सगळ्या हिंदी भाषी कलाकारांना follow केले असेल. पण आपल्या मराठी कलाकरांना तुम्ही सगळे विसरलात.. @SachinPilgaonkr 6,510Followers @SarafAshok 4,934Followers @maheshkothare 41KFollowers
ज्यांनी ३-४ दशके मराठी रंगभूमी गाजवली त्यांना आपण 1/2
अशा प्रकारे सन्मान देणे योग्य नाही.लाखो च्या संखे ने त्यांना follow करा.अरे ते साऊथवाले बघा त्यांच्या चांगल्या कलाकारांना कशे दुधाने अभिषेक घालतात मी तर तुमहाला ते करायला नाही सांगत पण निदान त्यांचे followers बघून मलाच लाज वाटली. प्रत्येक मराठी twitter handle ने त्यांना follow2/2