Kisan credit card scheme :
मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे.
नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा
शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे.
या योजतंर्गत
तब्बल २२ भाषांमध्ये केंद्रातील तज्ज्ञ माहिती देतात. मागच्या काही महिन्यांमध्ये ३ लाखांवर शेतकर्यांनी शेतीविषयक माहिती घेत आपल्या शंकेचे निरसण केले आहे.मोदी सरकारने १४ किसान कॉल सेंटरची संख्या वाढवून २१ केली आहे. कोणत्याही भागातील शेतकरी त्यांना फोन करून त्यांच्याच भाषेत माहिती
मिळवू शकतात.किसान कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 आहे. शेतकरी या क्रमांकावर कॉल हा विनाशुल्क आहे.
या २१ केंद्रांमध्ये बसलेले तज्ज्ञ पदवीधर फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, रेशीमपालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय आणि जैवतंत्रज्ञानातील
डॉक्टर आहेत.केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शास्त्रज्ञांनी गेल्यातील वर्षांत १७ लाख ७५ हजारांवर शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.शेतकरी कोणत्याही दिवशी सकाळी
६ ते रात्री १० पर्यंत किसान कॉल सेंटरच्या क्रमांकावर कॉल करू शकतात. खते आणि कीटकनाशकांच्या वापराच्या प्रमाणाची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळते. फळबाग, पशुवैद्यकीय आणि कृषी उत्पादनांच्या किंमतींबाबत देखील मदत केली जाते.किसान कॉल सेंटरमधील तज्ज्ञ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू,
भोजपुरी, छत्तीसगढी, तामिळ आणि मल्याळम यासह २२ भाषांमध्ये माहिती देतात.शेतकऱ्यांनी केलेला फोन कॉल सेंटरवर उचलला गेला नाही तर नंतर किसान कॉल सेंटर वरून शेतकऱ्याला फोन केला जातो.
किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यावर, एक मजकूर संदेश किंवा व्हॉइस संदेश देखील शेतकऱ्यांना पाठविला जातो.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!
"नाही, हो.!
माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!
त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच
हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.!
भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही
Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!
भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी
श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये
मोलमजुरी करण्यासाठी भारतातून भरपूर प्रमाणात भारतातल्या तामिळींना श्रीलंके मध्ये नेण्यात आले.श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर दुसरा मोठा समुदाय म्हणजे तामिळ पण होता.त्या नंतर हळू हळू तामिळी जनतेचे शोषण होऊ लागले,याच कारणास्तव तामिळी जनतेच्या हितासाठी तिथे छोटेमोठे गट तयार झाले (
शेवट पर्यन्त वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा .. मित्रांनो
या या इकडे या.. सौदी अरेबिया मध्ये मशिदीच्या भोंग्यावर निर्बंध आलेत.
सोनू निगम ला शिव्या घालणार्त्यांनो मुस्लिम देशात हाच मुद्दा उचलला गेला .जो मागच्या काही 1/4
वर्षांपूर्वी सोनू निगम ने उचलला होता."" झोप मोड होणे "" याच मुद्दयांवर तिथल्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.सोनू निगम व टीकेची झोड उडाली होती आता त्या सेक्युलर आणि जातीवाद्यांनी यावर बोलावे.तिथे लहान मुलांची झोप उडते म्हणून तिथल्या सरकार ने मागील आठवड्यात भोंग्याचा 2/4
आवाज कमी असावा असे आदेश काढले आहेत. अजानच्या मोठ्या आवाजाने झोप मोड होते अश्या तक्रारी आल्या होत्या सौदी अरेबिया मध्ये म्हणून हि कारवाई केली.नमाज अदा करण्यासाठी अजान ची कशाला वाट बघायची ? जनतेला भडकावणारे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत असे विधान तिथले इस्लामिक कार्यमंत्री 3/4
तुम्ही जवळपास सगळ्या हिंदी भाषी कलाकारांना follow केले असेल. पण आपल्या मराठी कलाकरांना तुम्ही सगळे विसरलात.. @SachinPilgaonkr 6,510Followers @SarafAshok 4,934Followers @maheshkothare 41KFollowers
ज्यांनी ३-४ दशके मराठी रंगभूमी गाजवली त्यांना आपण 1/2
अशा प्रकारे सन्मान देणे योग्य नाही.लाखो च्या संखे ने त्यांना follow करा.अरे ते साऊथवाले बघा त्यांच्या चांगल्या कलाकारांना कशे दुधाने अभिषेक घालतात मी तर तुमहाला ते करायला नाही सांगत पण निदान त्यांचे followers बघून मलाच लाज वाटली. प्रत्येक मराठी twitter handle ने त्यांना follow2/2
एक वेगळीच मज्जा असते या वयात ना ,तहान,भूक ,ना चिंता,घोर ना काळजी, नुसता आनंद आणि आनंदाने जगायचे बास नंतर धुरळा उडवून टाकायचा, खोड्या,मारामाऱ्या यातच दिवस घालवायचा.
उगाचच मोठे झालो असे वाटते.तेच माझे आयुष्य किती सुंदर होते कुठे इथे सिमेंट जंगलात ५००-१००० sqft 1/4
मध्ये आयुष्य घालवतोय असे वाटते कधी कधी !! पण या माझ्या बालपणात कि नाही. जसे माझे मित्र,आई वडील आणि इतरांची सुद्धा आठवणी आहेत. तसेच माझ्या जिवाभावाची हे माझे आवडते कलाकार ज्यांनी माझे बालपण सुद्धा नुसत्या त्यांच्या डायलौग ने आठवणीत राहिले आहे. दार रविवार ४ वाजता नुसती मज्जा 2/2
अगदी पोटदुःखे पर्यंत हसणे कमीत कमी (एकत्रित कुटुंब) १५-२० जण आम्ही यांचे चित्रपट पाहायचो नुसती धमाल ..!!
आवडता लक्ष्या
हात तिच्या मायाला - अशोक मामा
डामीट - महेश
अष्टपैलू - सचिन ..
सलाम तुम्हा सर्वाना ..! @SachinPilgaonkr@maheshkothare@SarafAshok#laxmikantberde 3/3
केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी ३ महिन्यात नवीन नियमावली जारी करा असे सांगितले होते. ही नियमावली लागू करण्याची मुदत आज समाप्त होत आहे. मात्र, कंपन्यांनी नियमावली लागू न केल्याने त्यांच्यावर कारवाई 1/7
होण्याची शक्यता आहे.
* ट्विटर/फेसबुक ने नियमावली लागू करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे.
ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले #Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे मित्रांनो हे अँप डाउनलोड करून ठेवा.
सरकारी आकड्यांनुसार, 2/7
भारतात WhatsApp चे ५३ कोटी, You tube चे ४४.८ कोटी, Facebook चे ४१ कोटी, इंस्टाग्रामचे २१ हजार, ट्विटरचे १.७५ कोटी आणि Koo वापरणाऱ्या यूजर्सची संख्या ६० कोटी आहे.
नियमावली काय आहे ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतात नोडल अधिकारी, तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी 3/7