'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!
"नाही, हो.!
माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!
त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच
हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.!
भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही
संपून गेलं होतं.!चंद्रशेखर आझाद ह्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता
निर्धनावस्थेत पतीच्या मृत्यू नंतर ही निर्धन, निराश्रित, वृद्ध आई त्या वृद्धावस्थेत कोणासमोर हात पसरण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडं,
शेण्या गोळा करून आणि त्या विकून स्वतःची गुजराण करत होती.!
शरमेची गोष्ट अशी होती की देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्यांची ही अशी अवस्था दोन वर्षे सुरू होती.! १९४९ पर्यन्त.!
चंद्रशेखर आझाद ह्यांना दिलेल्या एक वचनाची आठवण देऊन सदाशिवराव हे जगरानी देवींना आपल्यासोबत झाशीला घेऊन आले.! पण त्यांची स्वतः ची आर्थिक परिस्थिती ही अतिशय खराब
असल्याकारणाने त्यांनी आझादांचे अजून एक मित्र भगवान दास माहोर ह्यांच्या घरी त्या आईंच्या राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मनापासून सेवा केली.!
मार्च १९५१ मध्ये जेंव्हा श्रीमती जगरानीदेवी ह्यांचा स्वर्गवास झाला तेंव्हा सदाशिवराव ह्यांनी स्वतःच्या
आईप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार केले.!
त्यांच्या निधनानंतर झाशी च्या जनतेने त्यांच्या स्मृतीमध्ये सार्वजनिक जागेवर त्यांच्या नावाने एका स्मृतिकेंद्राची स्थापना केली.!
त्यावेळच्या राज्यसरकारने (त्यावेळी सरकार काँग्रेस चे होते, आणि मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत.!).! त्यांनी
त्यावेळच्या राज्यसरकारने (त्यावेळी सरकार काँग्रेस चे होते, आणि मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत.!).! त्यांनी ह्या स्मृतिकेंद्राला त्यावेळच्या पंतप्रधानांच्या म्हणजे नेहरूंच्या सांगण्यावरून बेकायदा घोषित केलं.! तरीपण ह्या शासनाच्या आदेशाला न जुमानता झाशीच्या नागरिकांनी चंद्रशेखर
चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा त्या जागेवर बसवण्याचा निर्णय घेतला.!तो पुतळा आझादांचे निकटवर्तीय सहकारी श्री रुद्र नारायण सिंह ह्यांनी तयार केली होता.!जेंव्हा सरकारला हे समजलं की ही क्रांतिकारी मंडळी काहीही झालं तरी ह्या पुतळ्याची स्थापना झाशीच्या जनतेच्या मदतीने
करणार आहेत, तेंव्हा सरकारने हा समारंभ देश, समाज,आणि न्यायव्यवस्था ह्यासाठी धोका उत्पन्न करेल म्हणून ह्या कार्यक्रमाला प्रतिबंध करून सगळ्या झाशीत कर्फ्यू जाहीर केला.!जनतेला आणि ह्या मंडळींना आझादांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापन करता येऊ नये म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त होता.!
पण ह्या सरकारी आदेशाला, कर्फ्यूला आणि पोलीस बंदोबस्ताला धाब्यावर बसवून सदाशिवराव, भगवानदास माहोर आणि इतर सर्व जनता पुतळा घेऊन स्थापन करण्यासाठी उत्साहाने निघाली.!
आपल्या आदेशाच्या चिंधड्या उडवून जनता निघालेली बघून सरकार खवळले आणि सरकारने पोलिसांना पुतळा हातात घेतलेल्या
श्री सदाशिवराव ह्यांना गोळी घालायचा आदेश दिला.!पण मूर्ती हातात घेतलेल्या सदाशिवराव ह्यांना जनतेनी सर्व बाजूने वेढून घेतलं,आणि पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचू नाही दिलं.!मग खवळलेल्या पोलिसांनी अंदाधुंद लाठीचार्ज केला.!शेकडो लोक जखमी झाले.!बरेच जन्मभराचे अपंग झाले त्या लाठीमारात.!
तीन जणांचा मृत्यू झाला.!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण ओवाळून टाकणाऱ्या हुतात्मा चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मातोश्रींचा पुतळा स्थापित नाही होऊ शकला.!
कोणत्या तोंडाने आपण आझादांना श्रद्धांजली द्यायची ? कोणत्या तोंडाने आपण त्यांना एक हुतात्मा म्हणून आठवायचं?आझादजी, आम्ही
तीन फुटाच्या पुतळ्याला ह्या देशात पाच फूट जागा पण नाही देऊ शकलो.!ज्या देशासाठी तुम्ही तुमच्या प्राणाचे बलिदान केले,त्याच देशाच्या काँग्रेसी पंतप्रधानाने तुम्ही ज्या बागेत शेवटी लपला होता त्या बागेचा पत्ता ब्रिटिश सरकारला सांगितलाच,पण तुम्ही हुतात्मा झाल्यावर सुद्धा त्या काँग्रेसी
सरकारने तुमच्या मातोश्रींच्या पुतळ्याला सुद्धा जागा नाही मिळू दिली.! आणि फक्त तुमचाच नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अश्या अनेक वीरांचा ह्या काँग्रेसी सरकारने अपमान केलाय.! त्यांना देशाच्या जनतेच्या स्मृती मधून ओरबाडून फेकून दिलंय.!तरीपण आज वीर हुतात्मा चंद्रशेखर आझाद
ह्यांना मी झुकल्या मानेने नमन करतो.
संदर्भ : Indian Revolutionaries : A comprehensive Study 1757 - 1961
सदर माहिती आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांची आहे... त्यामूळे नक्कीच वाचा आणि पुढे शेअर पण करा.. खूप महत्वपूर्ण धागा आहे.
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे ऑक्टोबर २०१९ च्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले श्रीनिवास पाटील हे पुण्याचे जिल्हाधिकारी असतांना त्यांनी ३ एकर २६
गुंठे जमिनीचे क्षेत्र ३२६० एकर कसे व कोणासाठी केले होते? वाचा आणि पुढे पाठवा !छत्रपती संभाजी महाराजांचे वारस, छत्रपती शाहू महाराजांनी १७३५ साली ३ एकर २६ गुंठे ही जमीन भट आणि गोसावी यांना इनाम म्हणून दिलेली. पुढे या जमिमीचे काय झालं बघाच...
१. सन १९५० ला मुकुंद भवन ट्रस्टने या
जमिनीवर दावा सांगितला तत्कालीन कलेक्टरने दावा अमान्य केला.
२. मुकुंद ट्रस्टने नंतर न्यायालयात दावा दाखल करून ती जमीन त्यांच्याकडे जबरदस्ती ठेवून घेतली पण १९५३ ला संस्थाने खालसा होऊन ती ३ एकर २६ गुंठे जमीन सरकार ने ताब्यात घेतली आणि त्या बदल्यात मुकुंद भवन ट्रस्टला ५० हजार ८१८
ऑलिम्पिकमधील या पदक विजेत्या आणि चांगला खेळ करणाऱ्या एथलिट्सची तुलना आपल्या मराठी मुलांसोबत केली जात आहे.याशिवाय ते या वयात नेत्यांसाठी घाम गाळतात, त्यांच्या प्रचारासाठी
गावभर फिरतात, जर कोणी चांगला खेळ केला असता तर आपल्याला मराठी चेहरा पदक विजेता म्हणून पाहायला मिळाला असता, अशा आशयाचा मेसेज सध्या फिरत आहे.
बरं मग प्रवीण जाधव, राही सरनोबत, राहुल आवारे (कॉमनवेल्थ चॅम्पियन), दत्तू भोकनळ, अविनाश साबळे हे सर्व चीनवरून मागवलेले खेळाडू आहेत का ?
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले खेळाडूच आहेत ना ? आता यांच्यापैकी जर कोणी पदक जिंकलं असतं तर "मराठी माणूस, मराठी माणूस" म्हणून तुम्हीच डोक्यावर मिरवलं असतं.
साताऱ्याची ललिता बाबर माहीत आहे का ? २०१५ ची IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१६ ची रिओ ऑलिम्पिकमध्ये धावणीच्या ३ हजार मी.
Kisan credit card scheme :
मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे.
नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा
शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे.
Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!
भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी
श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये
मोलमजुरी करण्यासाठी भारतातून भरपूर प्रमाणात भारतातल्या तामिळींना श्रीलंके मध्ये नेण्यात आले.श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर दुसरा मोठा समुदाय म्हणजे तामिळ पण होता.त्या नंतर हळू हळू तामिळी जनतेचे शोषण होऊ लागले,याच कारणास्तव तामिळी जनतेच्या हितासाठी तिथे छोटेमोठे गट तयार झाले (
शेवट पर्यन्त वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा .. मित्रांनो
या या इकडे या.. सौदी अरेबिया मध्ये मशिदीच्या भोंग्यावर निर्बंध आलेत.
सोनू निगम ला शिव्या घालणार्त्यांनो मुस्लिम देशात हाच मुद्दा उचलला गेला .जो मागच्या काही 1/4
वर्षांपूर्वी सोनू निगम ने उचलला होता."" झोप मोड होणे "" याच मुद्दयांवर तिथल्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.सोनू निगम व टीकेची झोड उडाली होती आता त्या सेक्युलर आणि जातीवाद्यांनी यावर बोलावे.तिथे लहान मुलांची झोप उडते म्हणून तिथल्या सरकार ने मागील आठवड्यात भोंग्याचा 2/4
आवाज कमी असावा असे आदेश काढले आहेत. अजानच्या मोठ्या आवाजाने झोप मोड होते अश्या तक्रारी आल्या होत्या सौदी अरेबिया मध्ये म्हणून हि कारवाई केली.नमाज अदा करण्यासाठी अजान ची कशाला वाट बघायची ? जनतेला भडकावणारे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत असे विधान तिथले इस्लामिक कार्यमंत्री 3/4
तुम्ही जवळपास सगळ्या हिंदी भाषी कलाकारांना follow केले असेल. पण आपल्या मराठी कलाकरांना तुम्ही सगळे विसरलात.. @SachinPilgaonkr 6,510Followers @SarafAshok 4,934Followers @maheshkothare 41KFollowers
ज्यांनी ३-४ दशके मराठी रंगभूमी गाजवली त्यांना आपण 1/2
अशा प्रकारे सन्मान देणे योग्य नाही.लाखो च्या संखे ने त्यांना follow करा.अरे ते साऊथवाले बघा त्यांच्या चांगल्या कलाकारांना कशे दुधाने अभिषेक घालतात मी तर तुमहाला ते करायला नाही सांगत पण निदान त्यांचे followers बघून मलाच लाज वाटली. प्रत्येक मराठी twitter handle ने त्यांना follow2/2