१) काल #नीरज चोप्रा / चोपरा / चोपडा ह्या पंजाबी / जाट / रोड मराठा / सामवेदी ख्रिश्चन आणि भारतीय खेळाडू ने ऑलंपिक च्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिले
.
२) नीरज वर लवकरच #बायोपिक बनणार असून त्या साठी अक्षय,फरहान,रणवीर ह्यांनी भाले
विकत घेऊन प्रॅक्टिस सुरु केल्याचे कळले, बायोपिक ची मराठी आवृत्ती पण काढण्याची बातमी ऐकल्यासारखे वाटल्यामुळे सुबोध भावे ह्यांनी पण प्रॅक्टिस सुरु केली आहे पण सध्या कन्फर्म बातमी नसल्यामुळे ते धुणं वळत घालायची काठी वापरत आहे ( उगाच खर्च कशाला, आणि फिल्म झालीच नाही तर त्या भाल्याचे
काय करायचं )
.
३) भाला फेकून झाल्यावर नीरज बसला होता म्हणजे त्याचे आता वय झाले आहे आणि त्याचा स्टॅमिना कमी पडतोय त्यामुळे त्याने निवृत्ती घ्यावी आणि नव्या खेडाळुना Wow द्यावा असे विधान #सोपान काकांनी केल्याचे कळते
.
४) #नदीम ह्या पाकिस्तानी खेडाळुच्या भाल्याला कुणीतरी
आयत्यावेळी तेल लावून त्याच्या हातात दिल्यामुळे भाला त्याच्या हातातून सटकला आणि त्याचे पदक हुकले, तेव्हा हि स्पर्धा परत घेण्यात यावी अशी मागणी काही #पुरोगामी मंडळींनी केली आहे
.
५) " पुढचा ऑलम्पिक महाराष्ट्रातच होणार " असं #साहेब म्हणाले,
.
६) महाराष्ट्रात ऑलम्पिक भरवण्यासाठी
२५हजार कोटी खर्च येणार असून तो #केंद्राने लगेच द्यावा अशी मागणी आज राज्यसरकारने केली आहे ( नंतर त्यात बदल करून सुधारित अर्ज २७हजार कोटींचा पाठवला असे कळले, आमच्या प्रतिनिधीने चौकशी केल्यावर असे कळले कि २५ ह्या संख्येला ३ नि भाग द्यायला अवघड जाते म्हणून २७ केले आहे )
७) महाराष्ट्रात होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये #मराठी माणसाला प्राथमिकता दिली जाईल,
.
८) एक समाजानी लगेच मोर्चे काढून पदकांमध्ये #आरक्षण देण्याची मागणी केली
.
९) #विदर्भ च्या लोकांनी " वेगळ्या ऑलम्पिक " ची मागणी केल्याची कळते
१०) #पेट्रोल एव्हडे महाग नसते तर आम्हीपण टोकियो ला जाऊन जिंकलो असतो असे काही #डाव्या विचारसारणीच्या लोकांनी म्हंटलेले कळले
.
अभू बर्वा
संपादक ( भुवया न उडवणारा आणि लिहिलेले मागे न घेणारा ) 😁
आमच्याच #विलिक्षण_निरिक्षण या आगामी ग्रंथांतून साभार प्रस्तुत
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!
***
तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?'
दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
'अंकल...साडे छहसो रुपये...
सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?' तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
कालपासून एक बातमी तुमच्या माथी मारली जात आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला. प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवरीलव्याज करपात्र.
ही बातमी खोडसाळ आहे.अर्धसत्य आहे जे तुमची दिशाभूल होईल अशा प्रकारे सांगितले जात आहे.
सत्य परिस्थिती अशी आहे
१ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
कोणत्याही व्यक्तीच्या (२०२१-२२ पासून )आर्थिक वर्षांतील प्रॉव्हिडंट फंडातील अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवरील व्याजावर कर द्यावा लागेल.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे.
2 spt च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय ३ सप्टेबर ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत जन्म घेता घेता ऐन टाईमला महाराष्ट्रातील
बारामती येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच ४ चाकी चालवण्यास ♀♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन DR.DRIVING गमे खेळणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा घालणारे पुण्यात
हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ#जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे श्री श्री श्री @Sanket_J_007 यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम ,5 छोटा हत्ती , 10
टायर ट्रक ,11 ट्रैक्टर ,अनि 12 टेम्पो टाटा
७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलम्पिक मधे सुभेदार नीरज चोप्रा ने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलम्पिक च्या इतिहासात मैदानी खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. १२१ वर्ष
एक स्वप्न जे भारतीयांनी आणि भारताचे दिग्गज मैदानी खेळाडू मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी बघितलेलं होतं ते काल प्रत्यक्षात साकार झालं. नीरज ने त्या स्वप्नांचा मान ठेवताना आपलं पदक स्वर्गीय मिल्खा सिंग यांना समर्पित असल्याचं सांगून एक
आदरांजली भारताच्या एका सर्वश्रेष्ठ खेळाडूला वाहिली. कालच त्याच यश किती महत्वाचं आहे असेल याचा अंदाज कदाचित पी.टी.उषा यांना आला असेल ज्याचं पदक १९८४ च्या लॉस अँजेलिस ऑलम्पिक मधे अक्षरशः १ शतांश सेकंदांनी हुकलं होतं. त्या क्षणापासून गेल्या ३५ वर्षापेक्षा जास्त काळात त्या स्वतः आणि
मोदींनी रेल्वे, रस्ते, एयरपोर्ट, बंदर, सरकारी गोदाम, स्टेडियम सगळं विकायला काढलं आहे!- WA इकॉनॉमिट्स
मोदी सरकारची National Monetization Pipeline (एनएमपी) योजना काय आहे?
★ 6 लाख कोटी रुपयांच्या चार वर्षांच्या महत्वकांक्षी राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (NMP) चे अनावरण मोदी सरकारने केले आहे.
★ खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून ऍडव्हान्समध्ये पैसे घेऊन, पण प्रकल्पांचे मालकी हक्क सरकारकडेच ठेवून.. (आय रिपीट : सर्व प्रकल्पांचे
मालकी हक्क सरकार कडेच ठेवून) ठरलेल्या कालावधीसाठी अशा खाजगी कंपन्यांना प्रकल्पांचे महसूल अधिकार हस्तांतरित करायची ही एक अतिशय सुटसुटीत, कोणतंही कन्फ्युजन नसलेली योजना आहे.
★ हा प्रकार देशात पहिल्यांदा होत नाहीये. Operate Maintain Transfer (OMT), Toll Operate