पीएमजेडीवायप्रणित 7 वर्षांच्या अल्पावधीतील हस्तक्षेपामुळे परिवर्तनशील आणि दिशात्मक दोन्ही बदल घडले. त्यामुळे उदयोन्मुख वित्तीय समावेशन परिसंस्था समाजातील शेवटच्या व्यक्तीला -गरीबातील सर्वात गरीब व्यक्तीला, आर्थिक सेवा देण्यास सक्षम बनली.
PMJDY चे मूलभूत आधारस्तंभ, वंचितांना बँकिंग, असुरक्षित घटकांना सुरक्षा आणि वित्तपुरवठा नसलेल्यांना वित्तपुरवठा. सेवा न मिळाल्यांना तसेच सेवा न पोहोचलेल्या क्षेत्रात सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासोबतच बहु-हितधारकांचा सहयोगी दृष्टिकोन स्वीकारणे.
ऑगस्ट 2014 पासून सुरू झालेल्या ‘ पीएमजेडीवाय’चे यश योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या 43 कोटींहून अधिक बँक खात्यातून आणि त्यात जमा 1.46 लाख कोटी रुपये रकमेतून दिसून येते. खात्यांची व्याप्तीही 67% ग्रामीण-निमशहरी भागात असून 55% खातेधारक महिला आहेत.
ऑगस्ट 2014 पासून सुरू झालेल्या ‘ पीएमजेडीवाय’चे यश योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या 43 कोटींहून अधिक बँक खात्यातून आणि त्यात जमा 1.46 लाख कोटी रुपये रकमेतून दिसून येते.
‘पीएमजेडीवाय’ची वाढती गुणात्मकता चालू 37 कोटी खात्यांमधून दिसून येते. पीएमजेडीवाय खातेधारकांना विनामूल्यजारी करण्यात आलेल्या 31 कोटींहून अधिक रुपे डेबिट कार्डचा फायदा देशात डिजिटल व्यवहारांची संस्कृती रुजवण्यासाठी होत आहे.
देशातील उभरत्या वित्तीय समावेशन परिदृश्याच्या आवश्यकता आणि आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी वर्ष 2018 नंतर पीएमजेडीवाय पुढे सुरू ठेवताना दृष्टिकोनात उल्लेखनीय बदल दिसून आला.
PMJDY खात्यांच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाला (डीबीटी) चालना देऊन , या खात्यांचा वापर वाढवण्यासह रूपे कार्ड्स इत्यादींच्या वापरातून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देऊन '' प्रत्येक घर'' यावरून '' प्रत्येक प्रौढ'' यावर दृष्टिकोन केंद्रित केला गेला.
*⃣New Cases- 3,595
*⃣Recoveries- 3,240
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 49,342
*⃣Total Cases till date - 65,11,525
*⃣Total Recoveries till date - 63,20,310
*⃣Total Deaths till date - 1,38,322
*⃣Tests till date - 5,65,29,882
राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड ने थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्र सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman @PIB_India , नवी दिल्लीत थोडयाच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत
या संदर्भातील ताज्या घडामोडी, थेट जाणून घ्या, @PIBMumbai च्या
खालील ट्विट 🧵 मध्ये
थेट बघा:
📡थेट बघा📡
#Cabinet ने काल केंद्र सरकारच्या 30,600 कोटी रुपयांच्या हमी योजनेला मंजुरी दिली असून राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड मार्फत याच्या रोखे पावत्या जारी केल्या जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री @nsitharaman यांनी केली
🎥
#Budget2021 मध्ये घोषणा केल्याप्रमाणे मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी व मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन करण्याचा मानस सरकारने जाहीर केला होता. त्यायोगे बुडीत कर्जे मालमत्ता अधिग्रहण करणे नंतर त्याचे व्यवस्थापन व मूल्यांकनासाठी ती खरेदीदारांसमोर ठेवण्याचे जाहीर केले होते:अर्थमंत्री
'जन धन च्या माध्यमातून नव्या युगातील व्यवहार करण्यास प्रेरणा' ही परिषदेची संकल्पना आहे
परिषदेचा भर अशा विकासोत्सुक जिल्ह्यात आर्थिक समावेशन करणे आहे जिथे अद्याप PMJDY अंतर्गत खाती उघडली गेली नाहीत. आतापर्यंत 80 ते 90% खाती उघडण्यात आली आहेत. आता आमचा भर अधिकाधिक लोकांना जनधन योजनेत सामावून घेण्यावर असेल जेणेकरून त्यांना सरकारच्या योजनेचा लाभ मिळेल -अर्थराज्यमंत्री