#PMJanDhan योजनेला ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने आयोजित “वेबिनार”मध्ये आज दुपारी 3 वाजता या लिंकवर सहभागी व्हा आणि तज्ञांकडून जाणून घ्या योजेनेची मागील सात वर्षातील वाटचाल #PMJDY
📡थेट बघा📡
प्रधानमंत्री #JanDhanYojana योजनेला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष वेबिनार.
🎥
आपल्या शंका आणि प्रश्न यू ट्यूब च्या कॉमेंट्स द्वारे कळवा. #PMJanDhan
#PMJanDhan हे एक राष्ट्रीय अभियान असून याअंतर्गत अत्यंत कमी खर्चात वित्तीय समावेशन सुनिश्चित केले जाते. - एम.ए. काबरा, महाव्यवस्थापक, महा बँक, (कृषी आणि वित्तीय समावेशन) आणि समन्वयक, राज्य स्तरीय बँकिंग समिती, (महाराष्ट्र)
🎥
या अंतर्गत बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या 55-60% लोकांना अत्यंत माफक दरात बँकिंग सेवा पुरवल्या जातात.यात शून्य जमा खाते,विमा सुरक्षा अशा सुविधांमुळे सुमारे 60 कोटी लोकसंख्या बँकिंग व्यवस्थेत आली आहे-श्री अशोक चव्हाण, मुख्य व्यवस्थापक, RDD( सेवानिवृत्त), #PMJanDhan
#PMJanDhan खात्यांची संख्या गेल्या सहा वर्षात तिपटीने वाढली.2015 मध्ये आमच्याकडे 14.72 कोटी जनधन खाती होती, ती आता 43.04 कोटी झाली. या सर्व खात्यांमधील एकूण बचत 1,46,230 कोटींपेक्षा अधिक आहे.-डी.बी देशमुख, AGM, वित्तीय समावेशन(सेवानिवृत्त) #JanDhanYojana
⚫PMJDY योजनेत डिजिटल व्यवहारातही मोठी वाढ
⚫आतापर्यंत 31 कोटी डेबिट कार्ड जारी
⚫ एकूण खातेधारकांपैकी 55 टक्के महिला
⚫30,705 कोटी रुपये या महिला खातेधारकांच्या खात्यात जमा
⚫ 8 कोटी खात्यांना PMJDY मार्फत थेट लाभ हस्तांतरणाचा लाभ -
डी.बी देशमुख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे ही, #PMJanDhan योजना एकात्मिक वित्तीय विकासाचा प्रयत्न करते,त्यामुळेच आता राजकीय स्वातंत्र्याला खरा 'अर्थ' प्राप्त होतो. दीनदयाल उपाध्यायजींच्या अंत्योदय कल्पनेतही हेच सांगितले आहे-सुधाकर अत्रे,प्राध्यापक, BOI प्रशिक्षण केंद्र
योजनेअंतर्गत विक्रमी खाती उघडण्यात आली, जे DBT च्या अंमलबजावणीसाठी अत्यंत आवश्यक होते. बँक कर्मचाऱ्यांनी तळागाळात जाऊन केलेल्या परिश्रमांमुळेच हे शक्य झाले. आरआरबींची कामगिरी उत्तम झाल्याने खाजगी सावकारांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले-सुधाकर अत्रे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
*⃣New Cases- 3,595
*⃣Recoveries- 3,240
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 49,342
*⃣Total Cases till date - 65,11,525
*⃣Total Recoveries till date - 63,20,310
*⃣Total Deaths till date - 1,38,322
*⃣Tests till date - 5,65,29,882
राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड ने थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्र सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman @PIB_India , नवी दिल्लीत थोडयाच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत
या संदर्भातील ताज्या घडामोडी, थेट जाणून घ्या, @PIBMumbai च्या
खालील ट्विट 🧵 मध्ये
थेट बघा:
📡थेट बघा📡
#Cabinet ने काल केंद्र सरकारच्या 30,600 कोटी रुपयांच्या हमी योजनेला मंजुरी दिली असून राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेड मार्फत याच्या रोखे पावत्या जारी केल्या जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री @nsitharaman यांनी केली
🎥
#Budget2021 मध्ये घोषणा केल्याप्रमाणे मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी व मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन करण्याचा मानस सरकारने जाहीर केला होता. त्यायोगे बुडीत कर्जे मालमत्ता अधिग्रहण करणे नंतर त्याचे व्यवस्थापन व मूल्यांकनासाठी ती खरेदीदारांसमोर ठेवण्याचे जाहीर केले होते:अर्थमंत्री
'जन धन च्या माध्यमातून नव्या युगातील व्यवहार करण्यास प्रेरणा' ही परिषदेची संकल्पना आहे
परिषदेचा भर अशा विकासोत्सुक जिल्ह्यात आर्थिक समावेशन करणे आहे जिथे अद्याप PMJDY अंतर्गत खाती उघडली गेली नाहीत. आतापर्यंत 80 ते 90% खाती उघडण्यात आली आहेत. आता आमचा भर अधिकाधिक लोकांना जनधन योजनेत सामावून घेण्यावर असेल जेणेकरून त्यांना सरकारच्या योजनेचा लाभ मिळेल -अर्थराज्यमंत्री