प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही, मंदिर टिकवण्याचा आहे.
जेंव्हा बाबर आला
तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच पण राम मन्दिर पाडलेच.
जेंव्हा गझनी आला तेंव्हाही आपण बहू संख्य होतोच पण सोरटी सोमनाथ पाडले.
जेंव्हा अल्लाउद्दीन आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच पण राणी पद्मिनीला जोहार करावा लागला.
जेंव्हा महंमद घौरी आला तेंव्हा ही बहुसंख्य होतोच पण पृथ्वीराजाचे
डोळे फोडले.
जेंव्हा अकबर आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच पण राणा प्रतापला गमावले!
जेंव्हा औरंग्या आला तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच पण शिवाजी राजे आग्ऱ्यात कोंडले.
जेंव्हा अब्दाली आला तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच पण पानिपत मध्ये आम्ही हरलो.
जेंव्हा इंग्रज आले तेंव्हाही
आम्ही बहुसंख्य होतोच पण झाशीची राणी, तात्या टोपे हरले.
जेंव्हा काँग्रेस आले तेंव्हाही आम्ही स्वतंत्र होतोच पण राम मंदिर ४० वर्षे बंद राहिले.
प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही. प्रश्न मंदिर टिकवण्याचा आहे.
तेंव्हा बाबर अफगाणिस्तान मधून आला होता.
आता इथंच शेकडो बाबर आहे!
तेंव्हा इंग्रज लंडनहुन आले होते.
आता इथंच शेकडो इंग्रज आहेत
तेंव्हा इंग्रज आमचे शत्रू होते, आता आमचेच नेते आमचे शत्रू आहे.
इथे आमचेच नेते म्हणतात, रामायण-महाभारताची देशाला गरज नाही!
इथे मदरसे मध्ये इस्लाम शिकवला जातो पण कीर्तनात आमचे 'जाणते राजे' हिंदू शब्द उच्चारू देत नाही.
इथे आतंकवाद्यांना बाहेरून पैसे येतात आणि मंदिराच्या पैशावर सरकारचा डोळा.
प्रश्न मंदिर टिकण्याबाबत आहे कारण आम्ही संघटित नसतो!
प्रश्न मंदिर टिकवण्याचा आहे.
अस का म्हणावं लागतंय की आम्ही सर्व करतो पण धर्मा साठी काहीच करत नाही.
आम्ही वारकरी म्हणून वारी करतो पण धर्म म्हणून
काय करतो हा मोठा प्रश्न आहे.
आम्ही स्वता:च्या समाधाना करिता भजन करतो,पण त्रास होईल म्हणून "गोरक्षण" करत नाही.
आम्ही स्वता:च्या फायद्या साठी किर्तन-प्रवचन करतो, पण धर्मांतरे या विषयाला घाबरतो!
आज मोदीजी आहे म्हणून इतके निर्धास्त आहोत.
पण पुढे काय?
मोदीजी पुन्हा पुन्हा येत!
नसतात.! !
धर्म स्थापना झाल्या नंतर पालन करण्याची जबादारी आपली असते.
वारकरी संप्रदायात हल्ली खूप संघटना उभ्या राहत आहेत, स्पर्धा निर्माण झाल्या आहेत पण एकत्र येऊन काम करतील का हा प्रश्न आहे.
गेली १०० वर्ष आर एस एस कार्यरत आहे पण दुसरी RSS तयार झाली नाही.
५० वर्षे VHP कार्यरत
पण दुसरी VHP तयार झाली नाही.
याला संघटन म्हणतात!
संघ शक्ती कलीयुगे...
जे राम मंदिर निर्माण झाले आहे ते चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत टिकेल अस संघटित राहूया!
चेहेरा पुस्तिकेवरून साभार.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
वर्ष 1991मध्ये अफ्रीकतीला भिकारी देश सोमालियात ग्रहयुद्ध सुरू झाले. आतंकी गट सरकारवर हावी होत होते...उपासमार, गरीबी आणि दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या एका देशाला "मज़हबी" कानून आधी पाहिजे होते.. 1994 येता येता तिथले
सरकार सोमालिया वरचे आपले नियंत्रण गमावून बसली आणि अशातच 'मोगादिशू' शहरातील एक टीचर आपल्या आठ मुलांसोबत देश सोडून पळाला.. त्याचे नाव होते "नूर_ओमर_मोहम्मद"... नूर खूप उच्च शिक्षित परिवारातील होता, ज्याचे सर्व भाऊबंध उच्च पदावर होते..
नूर पळून केन्याला गेला आणि 1995मध्ये अमेरिका
गाठलं... अमेरिकाने यांना सगळं काही दिले..नूरला शरण दिल्यासोबत... त्याला नौकरी, मुलांना चांगले शिक्षण, एकदम चांगल्या सोयी, सुखसुविधा.... नूरच्या मुलांनी सुद्धा या संधीचा चांगला फायदा घेतला.... नूरच्या या मुलांमध्ये त्याची सगळ्यात छोटी मुलगी होती "इल्हान_अब्दुलाही_ओमर..."
लस माफिया कोमात, मोदी जोमात !
...
गेले काही महिने लसीकरणावरून देशात रणकंदन माजले होते. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात प्रथमच बॅकफूटवर गेले असे वाटत होते. 18+ लसीकरण करण्याची सवंग घोषणा पार फसली होती.
देशाची वयोगटानुसार लोकसंख्या, लस उत्पादन , साठवण क्षमता, वितरण व रोज देण्याची
क्षमता सगळ्यांना ठावूक होती. साधारण 100 कोटी जनतेला 200 कोटी डोस हवेत. हे सर्व गणित मांडून आधी , आघाडीवर लढणारे आरोग्यसेवक, 60+, मग 45+ असे नियोजन बद्ध लसीकरण चालले होते. या सर्व गटाला डिसेंबर अखेर लसी मिळतील असे नियोजन होते. वसूली, तोडपाणी आणि मांडवली सरकारांना मात्र इथे
सुद्धा मलई दिसू लागली.
विरोधकांनी आधी लसीवरच शंका व्यक्त केली, देशी लसीला बदनाम करून परदेशी लस खपावी असा सुद्धा प्रयत्न चालू होता. या मूळे सुरवातीला लसीकरण धीम्या गतीने झाले. पहिली लाट ओसरल्यावर थोडी ढिलाई आली होती. दूसरी लाट आली आणि विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
.
.
.
इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
.
जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को
तैयार हो जाती है..
.
.
आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
.
जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
जिसके दो बच्चे भी है..
उसने परिवार न्यायालय में
काउंसलिंग के दौरान
.
एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
जिनकी
कुल कीमत लगभग
सवा दो करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
.
इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
.
.
विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
.
.
1997 में अनिल कपूर 2 करोड़ में बिके
आयुर्वेदिक डॉक्टर उपचार करायच्याआधी विमा आहे का विचारत नाहीत, अॅलोपॅथी डॉक्टर विचारतो.
यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे.
स्टिरॉईडचा ओव्हरडोस, रेमीडिसिविर, कृत्रिम ऑक्सिजनच्या वाहनात दोष यामुळे फंगस झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
एकाही आयुर्वेदिक औषधाने फंगस झाल्याचे ऐकीवात नाही.
यावर सुद्धा चर्चा व्हावी.
रेमीडिसिविर, प्लास्मा सारखे ऍलोपॅथी उपचार लाखो लोकांवर केल्यानंतर उपयुक्त नाहीत असे सांगून परत घेण्यात आले.
एखादे आयुर्वेदिक औषध उपयुक्त नाही असे सिद्ध झाले तर पोलीस केस ची भाषा कुणी करत असेल तर पहिली केस कुणावर झाली पाहिजे यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कुठल्या उपचारपद्धती रुग्णांनी निवडायच्या हे सरकारने ठरवावे की रुग्णाने यावर सुद्धा चर्चा व्हावी. कोरोनील वर ज्या राज्यांनी बंदी आणली आहे त्या राज्यांनी रेमीडिसिविर हे चुकीचे औषध लाखो लोकांना कसे दिले? यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची "ज्ञानदा" (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन सकट आपला मोर्चा तिने त्यादिशेने वळवला. घोळक्यातील एकाला तिने प्रश्न विचारला,
मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काय सांगाल काका ?"
"दौरा ? कि फ्लाईंग व्हिझिट..?"
अंतू शेठने थेट प्रश्न विचारला. पहिल्याच प्रयत्नात ज्ञानदाचा अण्णू गोगट्या झाला.
(अण्णू गोगट्या झाला म्हणजे काय झालं, हे पुलंच्या महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.)😃
ज्ञानदा, "फ्लाईंग व्हिझिट म्हणा
हवं तर, काय सांगाल ?"
मिश्कीलपणे खांदे उडवत अंतू शेठ म्हणाले,
""काय सांगणार,ह्यापेक्षा जास्त वेळ तर आमची कोकण रेल्वे थांबते हो सायडिंगला...!"😀
ज्ञानदा,"नक्कीच, कोकणाला केंद्राकडून मदतीचं मोठ्ठं पॅकेज मिळवून द्यायचं वचन दिलंय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काय सांगाल..?"