लस माफिया कोमात, मोदी जोमात !
...
गेले काही महिने लसीकरणावरून देशात रणकंदन माजले होते. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात प्रथमच बॅकफूटवर गेले असे वाटत होते. 18+ लसीकरण करण्याची सवंग घोषणा पार फसली होती.
देशाची वयोगटानुसार लोकसंख्या, लस उत्पादन , साठवण क्षमता, वितरण व रोज देण्याची
क्षमता सगळ्यांना ठावूक होती. साधारण 100 कोटी जनतेला 200 कोटी डोस हवेत. हे सर्व गणित मांडून आधी , आघाडीवर लढणारे आरोग्यसेवक, 60+, मग 45+ असे नियोजन बद्ध लसीकरण चालले होते. या सर्व गटाला डिसेंबर अखेर लसी मिळतील असे नियोजन होते. वसूली, तोडपाणी आणि मांडवली सरकारांना मात्र इथे
सुद्धा मलई दिसू लागली.
विरोधकांनी आधी लसीवरच शंका व्यक्त केली, देशी लसीला बदनाम करून परदेशी लस खपावी असा सुद्धा प्रयत्न चालू होता. या मूळे सुरवातीला लसीकरण धीम्या गतीने झाले. पहिली लाट ओसरल्यावर थोडी ढिलाई आली होती. दूसरी लाट आली आणि विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे
डावपेच रचले. लसीकरण कार्यक्रम आधीच ठरवलं असताना, 18+ गटाला सुद्धा द्या अशी अवास्तव मागणी केली जावू लागली. तुम्ही देत नाही तर आम्ही एकरकमी पैसे देवून राज्याला लागणारी लस थेट विकत घेतो अशी फेबू बढाई मारून झाली. यांच्याच तंगड्या यांच्या गळ्यात कशा घालायच्या याचा प्लान करून मोदी
सरकारने त्याला ताबडतोब परवानगी दिली. लस माफिया खुश झाले. ग्लोबल टेंडर मागवायचे प्रयत्न झाले. कमिशन किती मिळेल याचे हिशोब करुन झाले, वाटणी कशी करायची ते सुद्धा ठरले ! महिना मोडला तरी एक मात्रा सुद्धा कोणी मिळवू शकले नाही. 😀
मधल्या काळात दूसरी लाट काबूत आली. मोदी सरकारला उसंत
मिळाली व डिसेंबर अखेर लसीकरण पूर्ण करण्याची योजना सुद्धा बनली ! दुसरीकडे बिगर भाजपा राज्यांनी खाजगी रुग्णालयांना चढ्या दराने लस विकून केलेला काळाबाजार उघड झाला ! हात दाखवून अवलक्षण करून झाल्यावर राज्ये आता केंद्राने लस द्यावी अशी मागणी करू लागली.
आता सर्व पत्ते मोदींच्या हातात आले. विरोधक पूर्ण नागडे पडल्यावर त्यांनी 18+ मोफत घोषणा केली. आता लसीचा बाजार मांडून बसलेली खाजगी रुग्णालय व त्यांना ती पुरवणारे दलाल, लस माफिया कात्रीत सापडले आहेत.
एकरकमी पैसे देवून लस घेतो अशा राणा भीमदेवी गर्जना करणारे आता अजून काही दिवस
कोमट पाणी पीत घरीच बसणार आहेत ! लसही गेली, दलाली सुद्धा बुडली, अब्रू सुद्धा गेली !
नमो नमो !😀😀
बिनधास्त शेयर करा, गुलाम आणि नव गुलाम कसे तडफड करतील बघा !
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
.
.
.
इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
.
जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को
तैयार हो जाती है..
.
.
आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
.
जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
जिसके दो बच्चे भी है..
उसने परिवार न्यायालय में
काउंसलिंग के दौरान
.
एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
जिनकी
कुल कीमत लगभग
सवा दो करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
.
इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
.
.
विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
.
.
1997 में अनिल कपूर 2 करोड़ में बिके
आयुर्वेदिक डॉक्टर उपचार करायच्याआधी विमा आहे का विचारत नाहीत, अॅलोपॅथी डॉक्टर विचारतो.
यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे.
स्टिरॉईडचा ओव्हरडोस, रेमीडिसिविर, कृत्रिम ऑक्सिजनच्या वाहनात दोष यामुळे फंगस झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
एकाही आयुर्वेदिक औषधाने फंगस झाल्याचे ऐकीवात नाही.
यावर सुद्धा चर्चा व्हावी.
रेमीडिसिविर, प्लास्मा सारखे ऍलोपॅथी उपचार लाखो लोकांवर केल्यानंतर उपयुक्त नाहीत असे सांगून परत घेण्यात आले.
एखादे आयुर्वेदिक औषध उपयुक्त नाही असे सिद्ध झाले तर पोलीस केस ची भाषा कुणी करत असेल तर पहिली केस कुणावर झाली पाहिजे यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कुठल्या उपचारपद्धती रुग्णांनी निवडायच्या हे सरकारने ठरवावे की रुग्णाने यावर सुद्धा चर्चा व्हावी. कोरोनील वर ज्या राज्यांनी बंदी आणली आहे त्या राज्यांनी रेमीडिसिविर हे चुकीचे औषध लाखो लोकांना कसे दिले? यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची "ज्ञानदा" (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन सकट आपला मोर्चा तिने त्यादिशेने वळवला. घोळक्यातील एकाला तिने प्रश्न विचारला,
मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काय सांगाल काका ?"
"दौरा ? कि फ्लाईंग व्हिझिट..?"
अंतू शेठने थेट प्रश्न विचारला. पहिल्याच प्रयत्नात ज्ञानदाचा अण्णू गोगट्या झाला.
(अण्णू गोगट्या झाला म्हणजे काय झालं, हे पुलंच्या महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.)😃
ज्ञानदा, "फ्लाईंग व्हिझिट म्हणा
हवं तर, काय सांगाल ?"
मिश्कीलपणे खांदे उडवत अंतू शेठ म्हणाले,
""काय सांगणार,ह्यापेक्षा जास्त वेळ तर आमची कोकण रेल्वे थांबते हो सायडिंगला...!"😀
ज्ञानदा,"नक्कीच, कोकणाला केंद्राकडून मदतीचं मोठ्ठं पॅकेज मिळवून द्यायचं वचन दिलंय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काय सांगाल..?"
दर वर्षी लोकांना *80 हजार कोटींचा चुना लावून 20 हजार कोटी निव्वळ नफा कमावणारी आयटीसी(इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन) नावाची मल्टी नॅशनल कंपनी देशातील करोडो तरुणांना सिगारेट फुंकायला शिकवते* याचं आपल्याला काहीच वाटत नाही, *पण रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण मिळून पतंजली प्रॉडक्ट नावाने
आयुर्वेदिक उत्पादनांची स्वदेशी कंपनी काढून जेव्हा 20हजार कोटींची उलाढाल करतात, तेव्हा मात्र फेसबुकवर,सोशल मीडिया वर अनेकांना पोटशूळ होतो
बाबा रामदेवांच्या नावाने थयथयाट करणाऱ्या मूर्खाना कोणीतरी सांगायला हवं- कायदा पाळून संपत्ती निर्माण करणं जगातील कुठल्याच देशात गुन्हा नाहीय,
तुम्ही ती निर्माण करू शकत नाही, कारण नोकरी करून फार तर दहा वीस हजार कमावण ह्यापुढे तुमची मजल जाऊच शकणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे।
बाबा रामदेव यांचं कौतुक करायला जमत नसेल तर नका करू निदान त्यांचे पाय तरि नका ओढू। कारण सव्वाशे कोटींच्या देशात एकच माय का लाल निपजलाय ज्याने
तुम्हांला आवडो की ना आवडो;पटो की न पटो... खालील माहिती ही सत्य आहे आणि हे सत्य सार्वजनिक आहे...
.
नशीब समजा आता मौनी बाबांचे सरकार नाहीये, नाहीतर बोलले असते... कोरोना बेडवर आणि आयसीयू मध्ये पाहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.
0) ३ महिन्यांपूर्वी दिल्ली बॉर्डर वर लक्झरी बेड, तंबू,
मसाज, दारू, कोंबडीचे लंगर, ड्राय फ्रुट आणि पिझाचे लंगर,हजारो ट्रॅक्टर, कोट्यवधी परदेशी पैशांच्या जोरावर आंदोलन करणारे भुरटे देशद्रोही विचारत आहेत कुठे आहेत बेड /ऑक्सिजन?
१) मुल्ला मुलायम जेव्हा सैफईमध्ये बायांना नाचवून मुजरा करत होता, तेव्हा कोणी म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा
२) दलितांची तारणहार म्हणवून घेणारी मायावती पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये हत्तीचे पुतळे उभारत होती, स्वतःचे पुतळे उभारत होती (आणि आग्रा कॉरिडॉर भ्रष्टाचार चालला होता)
तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा.
3) केजरीवाल दिल्ली मध्ये मौलवींना पगार, भत्ते, पेन्शन वाटत होता तेव्हा
एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं
संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.
अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
ऑफिसची केलेली तोडफोड कायदेशीर असते. सीबीआय सकाळी सातला देशमुखांच्या घरी जाते ते चुकीचे आणि तुम्ही अर्णब रात्री अकरा वाजता अटक करायला जाता हे बरोबर. बडवे सुप्रीम कोर्टाने केंद्राची लाज काढली असे सांगत आहेत. मग राज्यांना काय मांडीवर घेतले काय? कि राज्य सरकारांवर फुले उधळली?