२) जैशे मोहमद , लष्करे तोयबा , नक्षलवादी ह्या अतिरेकी संघटना जसा रक्तपात करतात तसा कुठला गुन्हा RSS ने केला आहे ?
३) इतर लोकांनी त्यांच्या धर्माप्रमाणे वागले की धार्मिक
मग RSS ने हिंदू धर्माचा अभिमान बाळगला तर ते
चुकीचे असे कसे काय ?
४) RSS ला जर देव , देश ,संस्कृती व धर्म अभिमान
असेल त्यात गैर ते काय ?
५) आपत्ती काळात उदा .पूर , आग , किंवा इतर संकट
काळात RSS स्वयंसेवक जी मदत करतात त्याचे
कौतुक का केले जात नाही ?
६) सिम्मी किंवा इतर इस्लामी संघटनांनी जसे अनेक
बॉम्बस्फोट केले तसे किती बॉम्बस्फोट RSS ने घडवले आहेत.
७) RSS मध्ये फक्त ब्राम्हणच आहेत का ? माझ्या
माहिती नुसार 20 %सुद्धा ब्राम्हण नाहीत.
८) नथुराम गोडसे हा RSS चा सभासद होता म्हणून जर RSS दहशतवादी असेल तर भाजप,
काँग्रेस, राष्ट्रवादी, राजद, CPI, CPM, तृणमूल, सपा, बसपा, रिपब्लिकन, शिवसेना व इतर पक्ष व संघटनेच्या एकाही सभासदा कडून खून झाले नाहीत का ?
मग हे सर्व पक्ष व संघटना दहशतवादी नाहीत का ?
९) भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्ष व संघटना ह्यांच्यावर जसे भ्रष्टाचाराचे आरोप झाले व ते
सिद्धही झालेत व आज काहीजण तुरुंगात आहेत तसे किती आरोप RSS वर झाले ते सिद्ध झाले आहेत ?
१०) सर्व पक्ष व संघटनात एकतर अडाणी किंवा अल्पशिक्षित लोंकांचा भरणा दिसतो.तर RSS मध्ये डॉक्टर, इंजिनीअर, लेखक, कवी विचारवंत व बहुशिक्षित लोकांचा ओढा का आहे?
११) जिथे जिथे हिंदू अल्पसंख्य झालेत नेमका तेथेच धार्मिक कट्टरता व देशातून फुटून निघण्याची वृत्ती का वाढते .म्हणून जर देशहितासाठी हिंदू जागृती RSS करत असेल तर त्यात गैर काय आहे?
12) RSS वर कडाडून टीका करणारे पक्ष व संघटनाचाच नेमका देव,देश,धर्म व संस्कृतीचा विनाश व्हावा म्हणून
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग कसा दिसतो ?
13) RSS स्वातंत्र्य लढ्यात भाग नव्हता असे काही महाभाग म्हणतात.तर मुस्लिम लीग, CPI, CPM, रिपब्लिकन, बसपा ह्यांनी तरी कुठे भाग घेतला होता.तसेच ज्यांचा जन्मच 1935 नंतर झाला त्यांचा आणि स्वतंत्र लढ्याचा संबधच काय?
14)RSS जातीयवादी आहे हे
कोण म्हणतंय तर मुस्लिम संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, सपा, MIM, रिपब्लिकन ह्या सारखे पक्ष व संघटना ज्यांचे एक पाऊल, एक भाषण, प्रत्येक कृती जातीयवादी व कट्टर धार्मिक तेढ वाढवणारी असते ते RSS ला धार्मिक कट्टरपंथी व जातीयवादी म्हणतात खरंच ह्यांना RSS ला असे म्हणण्याचा अधिकार
आहे का?
RSS ही संघटना देव, देश, धर्म व संस्कृती विरोधी आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, मुस्लिम लीग, सपा, बसपा, रिपब्लिकन , पीडीपी, एनसी, हुर्रीयत, व इतर पक्ष व संघटना पेक्षा जास्त धार्मिक व जातीयवादी आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान करतो .वर दिलेले मुद्दे खोडून काढा. RSS ची
विचारसरणी कशी चुकीची आहे ते सप्रमाण सिद्ध करा.व मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्या पासून रोखा किंवा तुम्ही सुद्धा RSS मध्ये या.
आज राष्ट्रपती, पंतप्रधान, यांना निवडून देणारी जनता चूक आहे का
- लेखक अमोल मोरवाडकर
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
वर्ष 1991मध्ये अफ्रीकतीला भिकारी देश सोमालियात ग्रहयुद्ध सुरू झाले. आतंकी गट सरकारवर हावी होत होते...उपासमार, गरीबी आणि दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या एका देशाला "मज़हबी" कानून आधी पाहिजे होते.. 1994 येता येता तिथले
सरकार सोमालिया वरचे आपले नियंत्रण गमावून बसली आणि अशातच 'मोगादिशू' शहरातील एक टीचर आपल्या आठ मुलांसोबत देश सोडून पळाला.. त्याचे नाव होते "नूर_ओमर_मोहम्मद"... नूर खूप उच्च शिक्षित परिवारातील होता, ज्याचे सर्व भाऊबंध उच्च पदावर होते..
नूर पळून केन्याला गेला आणि 1995मध्ये अमेरिका
गाठलं... अमेरिकाने यांना सगळं काही दिले..नूरला शरण दिल्यासोबत... त्याला नौकरी, मुलांना चांगले शिक्षण, एकदम चांगल्या सोयी, सुखसुविधा.... नूरच्या मुलांनी सुद्धा या संधीचा चांगला फायदा घेतला.... नूरच्या या मुलांमध्ये त्याची सगळ्यात छोटी मुलगी होती "इल्हान_अब्दुलाही_ओमर..."
लस माफिया कोमात, मोदी जोमात !
...
गेले काही महिने लसीकरणावरून देशात रणकंदन माजले होते. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात प्रथमच बॅकफूटवर गेले असे वाटत होते. 18+ लसीकरण करण्याची सवंग घोषणा पार फसली होती.
देशाची वयोगटानुसार लोकसंख्या, लस उत्पादन , साठवण क्षमता, वितरण व रोज देण्याची
क्षमता सगळ्यांना ठावूक होती. साधारण 100 कोटी जनतेला 200 कोटी डोस हवेत. हे सर्व गणित मांडून आधी , आघाडीवर लढणारे आरोग्यसेवक, 60+, मग 45+ असे नियोजन बद्ध लसीकरण चालले होते. या सर्व गटाला डिसेंबर अखेर लसी मिळतील असे नियोजन होते. वसूली, तोडपाणी आणि मांडवली सरकारांना मात्र इथे
सुद्धा मलई दिसू लागली.
विरोधकांनी आधी लसीवरच शंका व्यक्त केली, देशी लसीला बदनाम करून परदेशी लस खपावी असा सुद्धा प्रयत्न चालू होता. या मूळे सुरवातीला लसीकरण धीम्या गतीने झाले. पहिली लाट ओसरल्यावर थोडी ढिलाई आली होती. दूसरी लाट आली आणि विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
.
.
.
इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
.
जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को
तैयार हो जाती है..
.
.
आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
.
जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
जिसके दो बच्चे भी है..
उसने परिवार न्यायालय में
काउंसलिंग के दौरान
.
एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
जिनकी
कुल कीमत लगभग
सवा दो करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
.
इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
.
.
विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
.
.
1997 में अनिल कपूर 2 करोड़ में बिके
आयुर्वेदिक डॉक्टर उपचार करायच्याआधी विमा आहे का विचारत नाहीत, अॅलोपॅथी डॉक्टर विचारतो.
यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे.
स्टिरॉईडचा ओव्हरडोस, रेमीडिसिविर, कृत्रिम ऑक्सिजनच्या वाहनात दोष यामुळे फंगस झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
एकाही आयुर्वेदिक औषधाने फंगस झाल्याचे ऐकीवात नाही.
यावर सुद्धा चर्चा व्हावी.
रेमीडिसिविर, प्लास्मा सारखे ऍलोपॅथी उपचार लाखो लोकांवर केल्यानंतर उपयुक्त नाहीत असे सांगून परत घेण्यात आले.
एखादे आयुर्वेदिक औषध उपयुक्त नाही असे सिद्ध झाले तर पोलीस केस ची भाषा कुणी करत असेल तर पहिली केस कुणावर झाली पाहिजे यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कुठल्या उपचारपद्धती रुग्णांनी निवडायच्या हे सरकारने ठरवावे की रुग्णाने यावर सुद्धा चर्चा व्हावी. कोरोनील वर ज्या राज्यांनी बंदी आणली आहे त्या राज्यांनी रेमीडिसिविर हे चुकीचे औषध लाखो लोकांना कसे दिले? यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची "ज्ञानदा" (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन सकट आपला मोर्चा तिने त्यादिशेने वळवला. घोळक्यातील एकाला तिने प्रश्न विचारला,
मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काय सांगाल काका ?"
"दौरा ? कि फ्लाईंग व्हिझिट..?"
अंतू शेठने थेट प्रश्न विचारला. पहिल्याच प्रयत्नात ज्ञानदाचा अण्णू गोगट्या झाला.
(अण्णू गोगट्या झाला म्हणजे काय झालं, हे पुलंच्या महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.)😃
ज्ञानदा, "फ्लाईंग व्हिझिट म्हणा
हवं तर, काय सांगाल ?"
मिश्कीलपणे खांदे उडवत अंतू शेठ म्हणाले,
""काय सांगणार,ह्यापेक्षा जास्त वेळ तर आमची कोकण रेल्वे थांबते हो सायडिंगला...!"😀
ज्ञानदा,"नक्कीच, कोकणाला केंद्राकडून मदतीचं मोठ्ठं पॅकेज मिळवून द्यायचं वचन दिलंय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काय सांगाल..?"