कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची "ज्ञानदा" (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन सकट आपला मोर्चा तिने त्यादिशेने वळवला. घोळक्यातील एकाला तिने प्रश्न विचारला,
मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काय सांगाल काका ?"
"दौरा ? कि फ्लाईंग व्हिझिट..?"
अंतू शेठने थेट प्रश्न विचारला. पहिल्याच प्रयत्नात ज्ञानदाचा अण्णू गोगट्या झाला.
(अण्णू गोगट्या झाला म्हणजे काय झालं, हे पुलंच्या महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.)😃
ज्ञानदा, "फ्लाईंग व्हिझिट म्हणा
हवं तर, काय सांगाल ?"
मिश्कीलपणे खांदे उडवत अंतू शेठ म्हणाले,
""काय सांगणार,ह्यापेक्षा जास्त वेळ तर आमची कोकण रेल्वे थांबते हो सायडिंगला...!"😀
ज्ञानदा,"नक्कीच, कोकणाला केंद्राकडून मदतीचं मोठ्ठं पॅकेज मिळवून द्यायचं वचन दिलंय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काय सांगाल..?"
अहो,स्वतःच्या खिशातून रुपाया दिला ना तरी ती मदत होते हो, शेजारच्याच्या खिशात हात घालून शंभराची नोट काढून देण्यात काय अर्थ ?" - अंतूशेट😀
ज्ञानदा थोडीशी उखडली आणि म्हणाली," नक्कीच, पण पॅकेज मोठ्ठं मिळालंय की..!"
अंतू शेठ, " पॅकेज घोषित झालंय, पण मिळेल तो सुदिन...काय ? अहो,अजून
निसर्ग वादळग्रस्तांचे" पैसे नाही मिळाले. हे म्हणजे आज रोख उद्या उधारसारखं चाललंय."
ज्ञानदा,"निश्चितच, पण केंद्राकडे काय मदत मागाल आपण ?"
"केंद्राला म्हणावं,आता चांगलासा मुख्यमंत्री पाठवा बस्स..!" चेहऱ्यावरची सुरकुती न हलू देता झम्प्या दामले म्हणाला.
ज्ञानदा,"मुख्यमंत्र्यांनी
घाईघाईत दौरा आटपला असं वाटत आपल्याला ?"
"नाही, आटपला नाही, ऍ ट प ला असं वाटतं.!!!"
या वाक्यानंतर मंडळीत हशा पिकला.
ज्ञानदाच्या चेहऱ्यावरच्या आठ्या पाहात अंतू शेठ म्हणाले,
"रागावणार नसाल तर मी एक प्रश्न विचारू का ?"
गुश्श्यात ज्ञानदा म्हणाली,"विचारा...."
कॅमेऱ्याकडे पाहात
अंतूशेट म्हणाले,
"अहो....पोटच्या पोरासारखी 2
३०-३०, ४०-४० वर्षं सांभाळलेली,वाढवलेली बाग होती. मुलांची शिक्षणं केली,लग्नं लावली, बागेच्या जीवावर. आमच्या म्हातारपणाची काठी होती, एका दिवसात कट्कन मोडून पडली. आम्हाला वाटलं,सरकार आधार देईल. पण तुमच्या मुंबईपुण्यात डझनाला जो भाव येतो
ना आंब्याला,
तो भाव दिलाय आम्हाला एका झाडामागे सरकारनं..!
आता काय सांगशील ज्ञानदा ?"
यावर ज्ञानदा काय सांगणार...?
कॅमेरामन तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव टिपत होता आणि ती डोळ्यातले पाणी...!
दर वर्षी लोकांना *80 हजार कोटींचा चुना लावून 20 हजार कोटी निव्वळ नफा कमावणारी आयटीसी(इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन) नावाची मल्टी नॅशनल कंपनी देशातील करोडो तरुणांना सिगारेट फुंकायला शिकवते* याचं आपल्याला काहीच वाटत नाही, *पण रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण मिळून पतंजली प्रॉडक्ट नावाने
आयुर्वेदिक उत्पादनांची स्वदेशी कंपनी काढून जेव्हा 20हजार कोटींची उलाढाल करतात, तेव्हा मात्र फेसबुकवर,सोशल मीडिया वर अनेकांना पोटशूळ होतो
बाबा रामदेवांच्या नावाने थयथयाट करणाऱ्या मूर्खाना कोणीतरी सांगायला हवं- कायदा पाळून संपत्ती निर्माण करणं जगातील कुठल्याच देशात गुन्हा नाहीय,
तुम्ही ती निर्माण करू शकत नाही, कारण नोकरी करून फार तर दहा वीस हजार कमावण ह्यापुढे तुमची मजल जाऊच शकणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे।
बाबा रामदेव यांचं कौतुक करायला जमत नसेल तर नका करू निदान त्यांचे पाय तरि नका ओढू। कारण सव्वाशे कोटींच्या देशात एकच माय का लाल निपजलाय ज्याने
तुम्हांला आवडो की ना आवडो;पटो की न पटो... खालील माहिती ही सत्य आहे आणि हे सत्य सार्वजनिक आहे...
.
नशीब समजा आता मौनी बाबांचे सरकार नाहीये, नाहीतर बोलले असते... कोरोना बेडवर आणि आयसीयू मध्ये पाहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.
0) ३ महिन्यांपूर्वी दिल्ली बॉर्डर वर लक्झरी बेड, तंबू,
मसाज, दारू, कोंबडीचे लंगर, ड्राय फ्रुट आणि पिझाचे लंगर,हजारो ट्रॅक्टर, कोट्यवधी परदेशी पैशांच्या जोरावर आंदोलन करणारे भुरटे देशद्रोही विचारत आहेत कुठे आहेत बेड /ऑक्सिजन?
१) मुल्ला मुलायम जेव्हा सैफईमध्ये बायांना नाचवून मुजरा करत होता, तेव्हा कोणी म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा
२) दलितांची तारणहार म्हणवून घेणारी मायावती पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये हत्तीचे पुतळे उभारत होती, स्वतःचे पुतळे उभारत होती (आणि आग्रा कॉरिडॉर भ्रष्टाचार चालला होता)
तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा.
3) केजरीवाल दिल्ली मध्ये मौलवींना पगार, भत्ते, पेन्शन वाटत होता तेव्हा
एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं
संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.
अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
ऑफिसची केलेली तोडफोड कायदेशीर असते. सीबीआय सकाळी सातला देशमुखांच्या घरी जाते ते चुकीचे आणि तुम्ही अर्णब रात्री अकरा वाजता अटक करायला जाता हे बरोबर. बडवे सुप्रीम कोर्टाने केंद्राची लाज काढली असे सांगत आहेत. मग राज्यांना काय मांडीवर घेतले काय? कि राज्य सरकारांवर फुले उधळली?
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक
महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रेच्या हाताखाली संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या
आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला
शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
येऊन दुसरं औषध टाकून गेला.. आधीचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे म्हणाला. आम्ही पुन्हा माना डोलवल्या.. काही दिवसांतच पु्हा काही किडे तडफडत बाहेर आले.. काही अर्धमेले झाले.. काही मरून गेले.. तरीपण घरच्या मंडळींचे समाधान होईना.. पेस्टकंट्रोलवाला बदलूया असं काही किरकिरी मंडळी बोलू लागली.