भारतात ७० च्या वया नंतर वरिष्ठ नागरिक वैद्यकीय विम्यासाठी पात्र नाहीत त्यांना ईएमआय वर कर्ज मिळत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात नाही. त्यांना आर्थिक कामकाजासाठी कोणत्याही नोकऱ्या
दिल्या जात नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात. तरुणपणी
त्याने सर्व
कर भरले होते. आता वरिष्ठ नागरिक झाल्यावरही त्याला सर्व कर भरावे लागतात. भारतात वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी कुठल्याही योजना नाहीत. वरिष्ठ नागरिकांच्या जीवनात कुठलाही त्रास होऊ नये अशी काळजी घेतली जात नाही.
वारे न्याय?
अपरिवर्तनीय योजनांवर सरकार बरीचशी रक्कम खर्च
करते, परंतु
कधीही वरिष्ठ नागरिकांसाठी योजना आवश्यक आहे असे सरकारला वाटत नाही. उलट बँकेचे व्याज दर कमी करुन वरिष्ठ नागरिकांचे होते ते उत्पन्न कमी करत आहे. भारतीय वरिष्ठ नागरिक होणे म्हणजे गुन्हा आहे असे वाटते...!
हे सर्व सोशल मीडियामध्ये शेअर
करा आपण सर्वजण समाज माध्यमशी
संलग्न आहात. सरकारच्या कानांपर्यंत वरिष्ठ नागरिकांचा आवाज पोहोचूया.
(समस्त सिनिअर सिटीझन यांच्या जागरूकतेसाठी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.)
न ऐकू जाणारा आवाज ऐकु येईल एवढा बुलंद करा.... ✍️
उद्याच्या म्हातारपणात तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तरी करा पण करा...
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
7 दशकांपासून, संरक्षण मंत्रालयाच्या 7000 अधिकाऱ्यांनी तंबू आणि झोपड्यांमधून काम केले, हे ठिकाण दुसऱ्या महायुध्दात बांधले गेले याठिकाणी इंग्रज त्यांचे घोडे बांधत होते म्हणजे तबेला होता त्यांचा इथे असल्या ठिकाणी घोड्यांच्या नुसार बांधलेल्या ठिकाणी आपले पायदळ,वायुदल
आणि नोदल चे अधिकारी गेली ७०वर्ष झाले या ठिकाणी काम करत होते विचार करा मिञांनो या काँग्रेसी विचारधारेला ह्यांना आपल्या सैन्याच्या दैनंदिन कामकाजाचा व्यवहार कोणत्या ठिकाणी होता याची चिंता नसेल तर ही फक्त आणि फक्त सत्तेसाठी या ठिकाणी होते आणि आता त्याच नेहरू -इंदिरा गांधी -काँग्रेस
युगातील राजीव यांचा वारसा असलेले - आता जेव्हा पंतप्रधान मोदींना त्यांच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाद्वारे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय खर्च होतो.२४ महिन्याचा कालावधी होता प्रकल्प १२ महिन्यात पूर्ण केला गेला वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. विशेष म्हणजे पाहिलं कार्यालय २२
केंद्र सरकारने बँकिंग रेगुलेशन् ॲक्ट लागू करा म्हणून आदेश दिले आहेत.राज्यात जिल्हा बँकेच्या निवडणूका सुरू आहेत.यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची पार गोची होऊन बसली आहे.साहेब या साठीच मध्यंतरी दिल्ली वाऱ्या करून आलेत पण काही उपयोग झाला नाही.पण नवीन कायद्या
बाबत अजून पण संभ्रमावस्था आहे.त्या कायद्याचे नियम व निकष अजून प्राप्त झालेले नाहीत.तरी सध्या तरी जुन्याच कायद्याने ही निवडणूक होणार आहे.पण ही त्या राजकारणी लोकांची शेवटची निवडणूक असणार हे मात्र नक्की आहे.हे विधेयक पारित केल्यानंतर त्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.हा कायदा
१ एप्रिल २०२१ पासून देशात लागू झाला आहे.या कायद्या अंतर्गत सर्व सहकारी बँका येणार आहेत.तुम्हाला माहितीच आहे ३.५ जिल्ह्याच्या बँका कोणाच्या अधिपत्या खाली येतात.त्यामुळे इकडे सगळी भांभेरी उडाली आहे.राज्यसरकारचे या बँका वरील सर्व नियंत्रण जाणार आहेत.ते सर्व अधिकार आता आरबीआय च्या
सदर माहिती आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांची आहे... त्यामूळे नक्कीच वाचा आणि पुढे शेअर पण करा.. खूप महत्वपूर्ण धागा आहे.
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे ऑक्टोबर २०१९ च्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले श्रीनिवास पाटील हे पुण्याचे जिल्हाधिकारी असतांना त्यांनी ३ एकर २६
गुंठे जमिनीचे क्षेत्र ३२६० एकर कसे व कोणासाठी केले होते? वाचा आणि पुढे पाठवा !छत्रपती संभाजी महाराजांचे वारस, छत्रपती शाहू महाराजांनी १७३५ साली ३ एकर २६ गुंठे ही जमीन भट आणि गोसावी यांना इनाम म्हणून दिलेली. पुढे या जमिमीचे काय झालं बघाच...
१. सन १९५० ला मुकुंद भवन ट्रस्टने या
जमिनीवर दावा सांगितला तत्कालीन कलेक्टरने दावा अमान्य केला.
२. मुकुंद ट्रस्टने नंतर न्यायालयात दावा दाखल करून ती जमीन त्यांच्याकडे जबरदस्ती ठेवून घेतली पण १९५३ ला संस्थाने खालसा होऊन ती ३ एकर २६ गुंठे जमीन सरकार ने ताब्यात घेतली आणि त्या बदल्यात मुकुंद भवन ट्रस्टला ५० हजार ८१८
ऑलिम्पिकमधील या पदक विजेत्या आणि चांगला खेळ करणाऱ्या एथलिट्सची तुलना आपल्या मराठी मुलांसोबत केली जात आहे.याशिवाय ते या वयात नेत्यांसाठी घाम गाळतात, त्यांच्या प्रचारासाठी
गावभर फिरतात, जर कोणी चांगला खेळ केला असता तर आपल्याला मराठी चेहरा पदक विजेता म्हणून पाहायला मिळाला असता, अशा आशयाचा मेसेज सध्या फिरत आहे.
बरं मग प्रवीण जाधव, राही सरनोबत, राहुल आवारे (कॉमनवेल्थ चॅम्पियन), दत्तू भोकनळ, अविनाश साबळे हे सर्व चीनवरून मागवलेले खेळाडू आहेत का ?
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले खेळाडूच आहेत ना ? आता यांच्यापैकी जर कोणी पदक जिंकलं असतं तर "मराठी माणूस, मराठी माणूस" म्हणून तुम्हीच डोक्यावर मिरवलं असतं.
साताऱ्याची ललिता बाबर माहीत आहे का ? २०१५ ची IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१६ ची रिओ ऑलिम्पिकमध्ये धावणीच्या ३ हजार मी.
'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!
"नाही, हो.!
माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!
त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच
हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.!
भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही
Kisan credit card scheme :
मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे.
नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा
शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे.