काल नितीन गडकरींनी पुण्यात केलेल्या भाषणातील म्हत्वाचे मुद्दे:

१. पुण्यातील मेट्रोचे काम खुप गतीने चालू आहे ह्याचे समाधान वाटतं.

२. सिंहगड रोड येथील राजाराम पुल ते फनटाईम मल्टिप्लेक्सच्या फ्लायओव्हरचे आज भुमिपूजन.

+
३. पुणे विमानतळ याचे एक्सटेंशन झाले आहे ह्याचा आनंद झाला. अजून तेरा एकर जागा देऊन कॅपॅसिटी वाढवून जागा तिप्पट होईल. इंटरनॅशनल एअरपोर्टची सोय होईल.

४. जायकाच्या चौदाशे कोटीच्या नदी प्रकल्पाची वर्क ऑर्डर निघत आहे.

+
५. वाघोली ते शिरूर येथे ग्राऊंडला ८ लेन चा रास्ता, पहिल्या फ्लोरला ६ लेनचा पुल आणि तिसऱ्या फ्लोर वर मेट्रो करता जागा ठेवत आहोत. तळेगाव ते नगर रोड पर्यंत आणि तेथून वाघोलीपर्यंत आणि मग शिरूर पर्यंत अश्याच design ची रिंग करता येईल.

+
६. दिल्ली मुंबई हायवे सत्तर टक्के पुर्ण. नरिमन पॉईंट पासून हा हायवे जोडता येईल.

७. नवीन मेट्रो शोधली आहे ज्याची कॉस्ट १ कोटी प्रति किलोमीटर आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते नगर, पुणे ते बारामती, पुणे ते लोणावळा जिथे जिथे ब्रॉडगेज आहे तिकडे मेट्रो चालू शकते.

+
एसटीच्या तिकिटाइतकेच तिकीट असेल. १०० मेट्रो आशय बुक केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्या २ मालगाडीचे डबे देखील असतील ज्यातून दुध, फळं, भाजीपाला नेता येईल.

८. पुण्याचा रिंगरोड स्वतःच बांधून देतो पण land acquisition करून द्या.

+
९. पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे फलटण, बेळगाव वरून थेट बेंगलोर करत आहे. येथे नवीन पुणे वसवता येईल. नगर-कल्याण रस्त्याला देखील अशी ट्वीन सिटी वसवता येईल.

१०. प्रधानमंत्र्यांनी ३ इथेनॉल पंपाचे उदघाटन केले आहे. माझी एक इच्छा आहे कि माझ्या आयुष्यात मला पेट्रोल डिझेल बंद करायचं आहे.

+
बजाज आणि TVS ने इथेनॉल engine बनवले आहेत. या करता शेतकरी पर्याय देऊ शकतो. इकडे साखर कारखाने आणि ऊस उत्पादक आहेत. आपण साखरेऐवजी इथेनॉल तयार केलं तर प्रदूषण पण होणार नाही आणि शेतकऱ्यांना किंमत पण मिळेल.

+
११. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि तुकाराम महाराज पालखी मार्ग ह्यांचे काम चालू झालंय.

१२. सिंहगड, पर्वती आणि आणखीन हवे तितके रोप वे, केबल कार करून देईन.

Video Link:
#पुणे में 2215 करोड़ रुपये की 221 किलोमीटर लंबी 22 राजमार्ग परियोजनाओं का भूमिपूजन और लोकार्पण.



#Pune

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Swapnil 🚩

Swapnil 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @swapniltk

18 Apr
महाविकास आघाडीवाले कसे पद्धतशीर समाजात अफवा पसरवत आहेत बघा.

ह्या प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांना देत येत नाहीत.

1. काल ज्या remdesivir सप्लायर ला पकडलं त्याला का सोडून द्यावं लागलं?

2. विरोधी पक्षनेते दमणला जाऊन remdesivir arrange करत आहेत तर मुख्यमंत्री घरी का लपले आहेत?

+
3. जो दमणचा सप्लायर असून महाराष्ट्राला 50 हजार remdesivir द्यायला तयार आहे त्याला 11 पोलीस पाठवून उचलून का आणलं? तो महाराष्ट्राला मदत करत आहे तर अतिरेक्यासारखी वागणुक देताना लाज वाटली नाही?

+
4. सगळ्या परवानग्या दमण आणि महाराष्ट्र शासनाकडून सप्लायरने खास महाराष्ट्रासाठी remdesivir arragement साठी घेतल्या. मग अटक का?

+
Read 4 tweets
22 Jan
Thread on upcoming #Pune Municipal Corporation election to be held on 2022.

I will be tweeting about following points in this thread:
📌 Current situation
📌 Party wise tally of each assembly/area
📌 Improvement points for BJP

+
📌 Current situation

Party wise tally is as follows:

BJP 97
NCP 39
ShivSena 10
INC 09
MNS 02
Independents/Others 05

Total seats: 162
Magic Figure: 82

+
BJP is super strong in Shivaji Nagar, Kasba, Kothrud, Parvati.

BJP looks okay in Cantonment.

NCP gains its majority seats from Khadakwasla, Hadapsar & Vadgaonsheri.

+
Read 14 tweets
29 Dec 20
Writing a long thread on #Maharashtra's recent Politics
It should help you to understand what happened in a year.

I have broken down thread in three parts. Past, Present & possible Future of #Maharashtra's politics.

Go through it 👇
▶️Past:

It all looked good for BJP on results day of Maharashtra Assembly 2019.
They had a score of 105 with several independents in touch already. Maharashtras politics is complex, those who know closely, knew that BJP made 100+ twice itself is a big achievement.

+
NDA had bagged 162+ seats around, ShivSena had won 56 & it looked alright until Uddhav Thackeray took a conference and demanded CM post, said that otherwise he have other options ready. Initially BJP thought its a bargain but at some point, BJP realized that MVA formation

+
Read 24 tweets
14 Dec 20
सदर कविता "बघ राजसाहेबांची आठवण येते का?" वरून तयार केलेली असली तरी उद्देश सध्य परिस्थितीत मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडायचा एक छोटासा प्रयत्न आहे.

बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?

+
तु मराठा आरक्षणासाठी कोर्टाच्या निकालाची वाट बघत असशील, मात्र तिथे राज्य सरकारचेच वकील उपस्थित नसतील. तुझ्या तळपायातील आग मस्तकात जाईल. पण शांतपणे विचार कर...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?

+
तु अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा आढावा घेशील, निधी अभावी तुला तेथील कर्मचारी हतबल दिसतील. तु प्रचंड हताश होशील. पण तु स्वतःच्याच मनाला प्रश्न विचार...
बघ तुला देवेंद्रजींची आठवण येते का?

+
Read 6 tweets
20 Nov 20
प्रकाश गाडेंनी एक पोस्ट लिहिली आहे, त्याचा थ्रेड बनवून टाकत आहे. नक्की वाचा.

फडणवीसांना धक्का कि जनतेला धक्का?

+
१.) आरे कारशेड ला स्थगिती दिली. फडणवीस यांना झटका जसं काही फडणवीस यांनाच फायदा होता. मेट्रोचा सर्वसामान्य मुंबईकरांना नाही. जनतेचे पैसे किती ही गेले तरी चालतील पण फडणवीस यांना धक्का बसला पाहिजे.

+
२.) सारथी संस्था बंद केली. फडणवीसांना जोरदार धक्का.
- फडणवीस यांची पोरं शिकत आहेत दिल्लीत जाऊन सरकारच्या पैशावर? मराठा समाजातील गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तरी चालेल पण धक्का बसला पाहिजे फडणवीस यांना.

+
Read 13 tweets
19 Nov 20
तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी
माझं कुटुंब, माझी जबाबदारी
मविआ समर्थकानो किती येतंय लाईट बिल?
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(