*⃣New Cases - 2,149
*⃣Recoveries - 1,898
*⃣Deaths - 29
*⃣Active Cases - 29,782
*⃣Total Cases till date - 65,88,429
*⃣Total Recoveries till date - 64,15,316
*⃣Total Deaths till date - 1,39,734
*⃣Tests till date - 6,08,09,054
प्रकाश कुमार मनुरे; राज्य संचालक, NYK; युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र गोवा चे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेन करणार पत्रकारपरिषदेला संबोधित.
#CleanIndia अभियानाविषयी युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र गोवा चे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेन आणि एनवायकेचे प्रकाश मानुरे यांची पत्रकारपरिषद
Link symbolhttps://meet.google.com/mwa-sjpk-idp
प्रत्येक गावातून ३० किलो प्लास्टीक संकलित करुन त्याची त्याचदिवशी विल्हेवाट लावण्यता येत आहे. महाराष्ट्र & गोव्यातील १३१३६ गावांतून कचरा संकलनाचे उद्दिष्ट, सध्या प्रतिदिन ४५२ गावांमध्ये अभियान राबवले जात आहे. ४५९७६० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ऑक्टोबर महिन्याचे उद्दिष्ट.
State Dir., @Nyksindia, Mumbai Shri Prakash Kumar Manure & Regional Dir., @_NSSIndia, Pune, Shri. D. Carthigueane, to jointly address🎙️media conference on 'Clean India Campaign', today
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी पोर्ट ब्लेअरच्या ऐतिहासिक सेल्युलर तुरुंगातील शहीद स्तंभावर महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकरांसह सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 1/n
ही अशी जागा आहे जिथे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी कळत -नकळत अमानुष छळ सहन करून आणि सर्वस्वाचे बलिदान देतानाही वंदे मातरम आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. -@AmitShah 2/n
ब्रिटिशांनी बांधलेला सेल्युलर तुरुंग हा देशातील लोकांचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे, म्हणूनच सावरकर जी म्हणायचे की तीर्थक्षेत्रांमध्ये हे एक महान तीर्थ आहे जिथे अनेक शहीदांनी स्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित करण्यासाठी बलिदान दिले आहे - @AmitShah
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज वस्तिगृहाच्या (मुलांचे वस्तिगृह) पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन.
थेट प्रसारण:
सरदार साहेब म्हणाले होते-
"जाती आणि धर्माचा आपल्याला अडथळा बनू द्यायचा नाही. आपण सर्व भारताची मुले आणि मुली आहोत. आपण सर्वांनी देशावर प्रेम केले पाहिजे, परस्पर स्नेह आणि सहकार्याने आपले भाग्य बदलले पाहिजे": पंतप्रधान @narendramodi
भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहे.
हा अमृतकाळ आपल्याला नव्या संकल्पासह, त्या व्यक्तिमत्वांचे स्मरण करण्याची प्रेरणा देतो, ज्यांनी जनचेतना जागृत करण्यासाठी मोठी भूमिका निभावली.
आजच्या पिढीला त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे: पंतप्रधान @narendramodi
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गोव्यात धारबांदोडा इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या तिसऱ्या परिसराचा कोनशिला समारंभ
गोव्याच्या नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला, अनेकांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले आणि या बलिदानामुळेच स्वतंत्र गोवा आज भारताचा भाग - @AmitShah
गोवा मुक्ती संग्रामासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र श्रद्धांजली- अमित शाह