प्रकाश कुमार मनुरे; राज्य संचालक, NYK; युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र गोवा चे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेन करणार पत्रकारपरिषदेला संबोधित.
#CleanIndia अभियानाविषयी युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र गोवा चे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेन आणि एनवायकेचे प्रकाश मानुरे यांची पत्रकारपरिषद
Link symbolhttps://meet.google.com/mwa-sjpk-idp
प्रत्येक गावातून ३० किलो प्लास्टीक संकलित करुन त्याची त्याचदिवशी विल्हेवाट लावण्यता येत आहे. महाराष्ट्र & गोव्यातील १३१३६ गावांतून कचरा संकलनाचे उद्दिष्ट, सध्या प्रतिदिन ४५२ गावांमध्ये अभियान राबवले जात आहे. ४५९७६० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ऑक्टोबर महिन्याचे उद्दिष्ट.
#CleanIndia मोहिमेत राज्यातील एकूण १,१०, ४२४ युवकांनी सहभाग घेतला आहे. त्यात आतापर्यंत ३,०३, ०३८ किलो कचरा संकलित करण्यात आला आहे तर २,८७, १५८ किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आहे. राज्यात ४९ हजार स्वयंसेवक मोहिमेत सहभागी आहेत. त्यांनी आतापर्यंत ७,६८७ किलो कचरा संकलन केले आहे.
459 ऐतिहासिक आणि इतर महत्त्वाची स्थळे स्वच्छ करण्यात आली आहेत. 1820 शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक स्थळांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 25 विद्यापीठांनी मोहिमेत सहभाग घेतला आहे.
*⃣New Cases - 1,715
*⃣Recoveries - 2,680
*⃣Deaths - 29
*⃣Active Cases - 28,631
*⃣Total Cases till date - 65,91,697
*⃣Total Recoveries till date - 64,19,678
*⃣Total Deaths till date - 1,39,789
*⃣Tests till date - 6,10,20,463
*⃣New Cases - 1,553
*⃣Recoveries - 1,682
*⃣Deaths - 26
*⃣Active Cases - 29,627
*⃣Total Cases till date - 65,89,982
*⃣Total Recoveries till date - 64,16,998
*⃣Total Deaths till date - 1,39,760
*⃣Tests till date - 6,09,09,998
असंघटित क्षेत्रातील 3 कोटीहून जास्त कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी
उद्दिष्ट-एककेंद्री माहिती देणारी अशी व्यवस्था निर्माण करणे आहे जी अधिकाऱ्यांना असंघटित कामगारांपर्यंत पोहोचणे आणि संकट काळात त्यांच्यापर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोचवण्यात मदत होईल
सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने 9 कामगार कायद्यांचे सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये विलीनीकरण केले आहे. यामुळे, विमा, पेन्शन, ग्रॅच्युईटी, मातृत्व रजा, असे कामगारांचे सर्व हक्क त्यांना मिळू शकतील.
State Dir., @Nyksindia, Mumbai Shri Prakash Kumar Manure & Regional Dir., @_NSSIndia, Pune, Shri. D. Carthigueane, to jointly address🎙️media conference on 'Clean India Campaign', today
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी पोर्ट ब्लेअरच्या ऐतिहासिक सेल्युलर तुरुंगातील शहीद स्तंभावर महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकरांसह सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 1/n
ही अशी जागा आहे जिथे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी कळत -नकळत अमानुष छळ सहन करून आणि सर्वस्वाचे बलिदान देतानाही वंदे मातरम आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. -@AmitShah 2/n
ब्रिटिशांनी बांधलेला सेल्युलर तुरुंग हा देशातील लोकांचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे, म्हणूनच सावरकर जी म्हणायचे की तीर्थक्षेत्रांमध्ये हे एक महान तीर्थ आहे जिथे अनेक शहीदांनी स्वातंत्र्याचा दीप प्रज्वलित करण्यासाठी बलिदान दिले आहे - @AmitShah
*⃣New Cases - 2,149
*⃣Recoveries - 1,898
*⃣Deaths - 29
*⃣Active Cases - 29,782
*⃣Total Cases till date - 65,88,429
*⃣Total Recoveries till date - 64,15,316
*⃣Total Deaths till date - 1,39,734
*⃣Tests till date - 6,08,09,054