#ओळख_चित्रपटांची
चित्रपट - जय भिम
लेखन व दिग्दर्शन - T.J.Gnanavel
संपूर्ण चित्रपट पाहिला.. शोषित वर्गावर होणारा अन्याय पाहिला.. त्या लोकांच्या न्यायासाठी लढणारा ( ते ही विना मोबदला ) नायक पाहिला... त्याचा काळा कोट पाहीला.. 👇
त्याच्या डोळ्यावरच्या गोल चष्मा पाहिला... शोषित वर्गासाठी लढण्याची त्याची तळमळ आणि चळवळ पाहिली.. त्याचा संघर्ष पाहीला.. त्याचा प्रस्थापित व्यवस्थेशी दिलेला लढा पाहिला.. आणि जो शब्द एकदाही उच्चारला नाही तो शब्द या चित्रपटाचे 👇
संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे #जय_भिम..
अन्याया विरुद्धचा आवाज म्हणजे #जय_भिम..
संघटना अन चळवळ म्हणजे #जय_भिम..
एका मस्तकाची दुसऱ्या मस्तकाला साद म्हणजे #जय_भिम.. 👇
भारताचे भविष्य कशात आणि कोणात असेल तर ते #जय_भिम या गर्जनेत आणि विचारांत आहे.. हे जेवढ्या लवकर जातीवादी लोकांना समजायला हवं.
संधी मिळाली तर कोणीही कोणाला पुरून उरू शकतो.. परंतु समान संधी मिळायला हवी..👇
देवाच्या, धर्माच्या आणि जातीच्या नावावर एकाद्याला हीन लेखून त्याचा अपमान करून त्यांच्या आत्मविश्वासावर बलात्कार करायचा.. त्याचे खच्चीकरण करायचे.. म्हणजे एखादा लढण्या आगोदरच तलवार म्यान करेल...👇
पण आता ते जुने दिवस विसरावे लागणार.. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारी ऐवजी त्याच्या पेक्षाही श्रेष्ठ अशी लेखणी बहुजन वर्गाच्या हाती दिलेली आहे आणि स्वताहाचे भविष्य ( नशीब ) स्वताहा लिहिण्याची शिकवण, समज आणि ताकद दिली आहे...👇
आजचा चित्रपट :- Gangs Of वासेपूर ( 1 & 2 )
दिग्दर्शक :- अनुराग कश्यप
आधुनिक यूगातला शोले म्हंटलं तर वावगं ठरनार नाही..असा 2012 साली प्रदर्शित झालेला तसंच अनुराग कश्यप दिग्दर्शित Gangs Of वासेपूर.
तुमच्या कडं बजेट कितीही कमी असु द्या पण कथा
सरदार खान 👇
आणि पटकथा जर उत्तम असेल तर तुम्ही सोन्यासारखा चित्रपट बनवू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे GOW.
हा चित्रपट प्रत्येक अंगानी अभ्यास करायला ठेवावा आणि चित्रपट कसा बनवला पाहीजे हे शिकवणारा असा बनवला गेला आहे.
फैजल खान👇
हा चित्रपट हिंदी चित्रपटातील नेहमीचा फोर्मूला म्हणज्र वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणारा त्याचा मुलगा ( सरदार खान ) आणि त्या दोघांच्या खुनाचा बदला घेणारा त्यांचा वंशज म्हणजे फैजल खान.. यांच्या बदल्याची कथा आणि त्यातून
खरं तर चित्रपट समीक्षा लिहिण्यास सुरुवात करावी असा एकमेव चित्रपट आहे. म्हणून हा पहिला.
खदखद काय असते आणि तिला व्यक्त कशी करायची असते. अख्खं जग विरोधात समोर उभं असताना पण त्यांना पाठ न दाखवता निधड्या छतीनं सामोरं जाऊन चार वार झेलायचे कसे आणि
👇
आठ वार करायचे कसे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ' Fandry '.
मला 100% खात्री आहे, कि या जगात कोणीच, या चित्रपटाला शब्दांत व्यक्त करून न्याय देऊ शकत नाही. त्याला वेगळं सांगायची गरजच नाही. तो स्वयंपूर्ण आहे.
👇
' जे वर्षानुवर्ष, पिढ्यान पिढ्या दलदलीत ते दलित.' ज्यांना माणसाचं समसमान असण्याचं तत्वच नाकारलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धा सुरू होण्याआधीच नालायक म्हंटलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धेत उतरवन्याच्या आधीच ( कर्ण ) तुम्ही शूद्र किंवा कमी दर्जाचे आहात हे शतकोनी शतक
👇
मला जवळ जवळ कायमच एकटं (Alone) राहायला आवडतं. मला माझी सोबत जगात इतर कोणाही पेक्षा जास्त आवडते. मीच अशी ती व्यक्ती आहे जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो, जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तसंच जिची सर्वात जास्त काळजी घेतो. @Archanagsanap2 @Rupachi_Rani
👇
मी बर्याचदा अनेकांना एकटं राहायला जगायला घाबरलेलं पाहिलं आहे. मी याच्या शिवाय जगू शकत नाही त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं आपण म्हणतो पण तसं खरंच नसतं त्याचा एवढाच साधा अर्थ असतो की मी आमूक आमूक व्यक्ती सोबत थोडा जास्त आनंदी जगेल. बस्स. यापेक्षा आधिक त्यात काहीही अर्थ नसतो.
👇
नुकतीच मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून रक्त ओकल्यासारखे शब्द लिहिलेली ' आघात ' नावाची कादंबरी वाचून संपवली..
अण्णाभाऊंच्या लेखनी म्हणजे तळपती तलवार जणू.. अशी कोणतीही भावना, विचार किंवा गोष्ट नाही जी ते तीला आपल्या लेखणीने योग्य न्याय नाही देऊ शकत..
👇
झोपडित राहणाऱ्या पण परिस्थितीशी झगडनाऱ्या लोकांचे जीवन चित्रित करणारी " आघात " ही कादंबरी, अण्णाभाऊंना कशी सुचली असेल हा प्रश्न पडत नाही.. कारण स्वताहा अण्णाभाऊ अशाच झोपडिवजा भागात लहानाचे मोठे झाले.. गरीबी, कष्ट, दारू, रोगराई, भांडण, संघर्ष, शिव्यागाळ्या हे
👇
सर्वच त्यांच्या पाचवीला पुजलेलं..
माणूसच वाईट नसतो, वाईट परिस्थिती देखील माणसाला वाईट वागण्यासाठी प्रव्रूत्त करते..आणि असं वाईट वागणं आहे ती परिस्थिती आणखी वाईट बनवते.. ह्या चक्रात माणूस कसा भरडला जातो.. तसंच माणसाच्या आयुष्यात किती संघर्ष असावा याची देखील परसीमा असावी
👇
मला पडणारा नेहमीचा प्रश्न की आपल्याला जिंकायचंच का असतं? आपण न जिंकता ही आनंदी तसंच यशस्वी जीवन जगू नाही का शकत? का त्यासाठी आपल्याला आनंदी आणि यशस्वी जीवन म्हणजे काय याच्याच व्याख्या बदलाव्या लागणार आहेत ?
👇
मला कायम वाटंत आलं आहे जीवन जगणं मंग ते कशाही प्रकारे असू दे तो एक प्रकारचा mind game च चाललेला असतो. तुमच्या सोबत घडलेल्या घटना व त्याचा तुम्ही तुमच्या बुद्धी नुसार लावलेला अन्वयार्थ तसंच त्याला तुम्ही दिलेला reply.
👇
तुम्हांला असं वाटंत नाही का कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वांत प्रमुख अट ही असते की तुम्हांला प्रश्न व्यवस्थितच कळला पाहिजे? तर मंग आपण आपल्या समोर वाढून ठेवलेलं जीवन जगताना आपण ते काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही ? की आला दिवस ढकलणार आहोत.
👇
Any kind of 'Holding Is BAD' whether it is Love, Hate, Grudge, Anger, Happiness, Sadness or Kindness!
कोणत्याही प्रकारची भावना प्रमाणापेक्षा जास्त काळ धरून ठेवणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नसते.
👇
कारण त्या भावनेसोबत जगण्याची आपल्याला सवय होते. ती भावना ज्या व्यक्ती, जागे किंवा कामा बाबतीत आहे तिचीही सवय होते. जर future मध्ये ती दूर झाली तर त्याचा आपल्याला त्रास होवून नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
👇
बदलापूर movie मध्ये शेवटी जेव्हा हूमा कुरेशी येऊन वरून ला सांगते की गेल्या 15 वर्षापासून ज्याचा ( नवाजुद्दीन ) तू सगळ्यात जास्त राग मनात धरलेला तूझा दुश्मन तर आता मेला मंग तू आता काय करणार? तेंव्हा वरून स्तब्ध होउन जातो! तसं.
👇