कृषी कायदे मागे घेण्याचे मुख्य कारण-माझं मत
#थ्रेड 1/10

मागे @capt_amarinder यांनी अमित शहांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी सुरक्षेसंबंधी महत्त्वाची कागदपत्रं त्यांनी गृहमंत्र्यांना सुपूर्द केली होती.
त्यानंतर कॅप्टननी #अजित_डोवाल यांचीही भेट घेऊन संबंधित मुद्द्यांवर चर्चा
केली होती. ज्याअर्थी ते डोवालना भेटले त्याअर्थी कॅप्टन यांचेकडे अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुराव्यानिशी होती.

याच सुमारास कॅप्टन #सिद्धू वर टीका करत म्हणाले होते की सिद्धू हा अत्यंत विश्वासघातकी माणूस असून तो राष्ट्रसुरक्षेस धोका आहे. सिद्धूची गळाभेट आठवून पहा. 2/10
केंद्र सरकारने आजच्या दिवशी गुरुनानक जयंतीचा मुहूर्त साधत #कर्तारपूर_कॉरिडॉर पुन्हा खुला केला. यावर अनेक शिखांनी केंद्राचे आभार मानले.
पण त्याचवेळी पाकी #इम्रान_खान सरकारने याचं श्रेय सिद्धूला देत त्याचं कौतुक केलं.
aninews.in/news/world/asi…
3/10
जरी #सिद्धू हा पंजाब काँग्रेसचा अध्यक्ष असला तरीही त्याचं खरं लक्ष्य मुख्यमंत्रीपद आहे हे उघड आहे.
काँग्रेसमध्ये असला तरीही तो पहिल्यापासून #आप पार्टीशीही संधान साधून आहे.

इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की #आप ला पहिल्यापासून कॅनडा,युरोपात स्थायिक असणाऱ्या खलिस्तानी
4/10
संघटनांचा जोरकस पाठींबा आहे. आम आदमी पार्टीलाही सीमावर्ती राज्यांची सत्ता हस्तगत करण्यात मोठा इंटरेस्ट आहे. #आप चे बॅकबोन असणाऱ्या व्यक्ती या युपीएच्या #NAC शी संबंधित आहेत.
अशा तथाकथित सिव्हिल सोसायटी कार्यकर्त्यांचं पाकिस्तान,चीन,आतंकवाद व माओवाद याविषयी मत आपण जाणतोच.
5/10
जर पंजाब निवडणुकीत #आप ला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या तर #सिद्धू मुख्यमंत्री पदाची डील करून काही काँग्रेस आमदारांना घेऊन आप मध्ये जाऊ शकतो.

हि परिस्थिती पाकिस्तानसाठी Win-Win ठरू शकते. सध्या शेतकरी आंदोलनावरून पंजाबातील गढूळ झालेलं वातावरण, खलिस्तानी शक्तींनी पुन्हा
6/10
खाल्लेली उचल बघता #कॅप्टन यांचे कायदे मागे घेण्याबाबत #मोदींशी प्रदीर्घ चर्चा झालीच असणार.
त्यासाठी साधलेला गुरुनानक जयंतीचा मुहूर्तही सूचक आहे.
यावर #अकाल_तख्त ने खूप नेमकी प्रतिक्रिया दिली आहे.


7/10
#captainamarindersingh
#NavjotSinghSidhu
#Punjab
उद्या दि. 20/11 रोजी #सिद्धू कर्तारपूर कॉरिडॉर येथे भेट देणार आहे. पंजाब कॅबिनेट 18/11 लाच तिथे जाऊन आले आहे. यामुळे भारतीय गुप्तचर खात्याचे कान तीक्ष्ण झाले असणार. आणि त्यांनी आपले काही शीख एजंटही तैनात केले असतील.


8/10
#KartarpurCorridor
#Pakistan
दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाला कर्तारपूरला भेट देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही. यावरूनच आपण सर्व काही समजू शकता.


9/10
#कृषीकायदे #शेतकरीआंदोलन #शेतकरीकायदे #कृषि_कानून_वापिस #मोदी
असं माझं एकूण मत आहे. याविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण अवश्य लिहा. त्यासाठी उत्सुक आहे.
#FarmLaws #FarmLawsRepealed
10/10
@MVAGovt @iAtulB @mechetandixit @Chetanapmarathi @gajanan137 @iAtulB @khadaksingh_ @Shaikh_Mohsin12 @gaya_MI_ @RajeGhatge_M @NikhilBhamre8 @PadmakarTillu
@PadmakarTillu यांचं अकाऊंट बंद झालंय का? कुणाला माहिती असेल तर कळवा.
@PadmakarTillu यांचं अकाऊंट बंद झालंय का? कुणाला माहिती असेल तर कळवा.
सिद्धूच पाक प्रशासनाकडून कसं स्वागत होतंय बघा आणि याचं गौडबंगाल ओळखा.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pradip Kudalkar 🇮🇳🇮🇱

Pradip Kudalkar 🇮🇳🇮🇱 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(