क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जे राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केले. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत."
"माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"
1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. आईनस्टाईन नम्रपणे
म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!”
ग्रिगोरी पेरेलमन, रशियन जगप्रसिद्ध गणितज्ञ यांनी 2006 मध्ये फील्ड पदके आणि गणिताच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानली जाणारी मोठी रक्कम परत केली. ते म्हणाले,
“आमच्या कुटुंबात बालपण गरिबीत गेले. आईची कमाई वाचवण्यासाठी आम्हाला खूप गणिती पद्धतीने व्यवस्थापन करावे लागले. कदाचित त्यामुळेच मला लहानपणापासूनच गणितात थोडे कौशल्य विकसित करता आले. गरिबीचा तो टप्पा आता माझ्या आयुष्यात नसल्यामुळे मी इतक्या पैशाचे काय करू?”
या लोकांची नम्रता
पाहून मान खाली घालावी लागते. हे विनम्र आणि डाउन टू अर्थ लोक आपल्याला वारंवार आठवण करून देतात की नम्र असण्याचा अर्थ समाजाच्या नजरेत कमी प्रतिष्ठेचा होतो असे नाही, तर ते त्यांच्यामध्ये जीवनापेक्षा खूप मोठे चित्रण करते. एक म्हण आहे की 'आकाश ही नम्रतेची मर्यादा आहे आणि कोणत्याही
वर्ष 1991मध्ये अफ्रीकतीला भिकारी देश सोमालियात ग्रहयुद्ध सुरू झाले. आतंकी गट सरकारवर हावी होत होते...उपासमार, गरीबी आणि दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या एका देशाला "मज़हबी" कानून आधी पाहिजे होते.. 1994 येता येता तिथले
सरकार सोमालिया वरचे आपले नियंत्रण गमावून बसली आणि अशातच 'मोगादिशू' शहरातील एक टीचर आपल्या आठ मुलांसोबत देश सोडून पळाला.. त्याचे नाव होते "नूर_ओमर_मोहम्मद"... नूर खूप उच्च शिक्षित परिवारातील होता, ज्याचे सर्व भाऊबंध उच्च पदावर होते..
नूर पळून केन्याला गेला आणि 1995मध्ये अमेरिका
गाठलं... अमेरिकाने यांना सगळं काही दिले..नूरला शरण दिल्यासोबत... त्याला नौकरी, मुलांना चांगले शिक्षण, एकदम चांगल्या सोयी, सुखसुविधा.... नूरच्या मुलांनी सुद्धा या संधीचा चांगला फायदा घेतला.... नूरच्या या मुलांमध्ये त्याची सगळ्यात छोटी मुलगी होती "इल्हान_अब्दुलाही_ओमर..."
लस माफिया कोमात, मोदी जोमात !
...
गेले काही महिने लसीकरणावरून देशात रणकंदन माजले होते. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात प्रथमच बॅकफूटवर गेले असे वाटत होते. 18+ लसीकरण करण्याची सवंग घोषणा पार फसली होती.
देशाची वयोगटानुसार लोकसंख्या, लस उत्पादन , साठवण क्षमता, वितरण व रोज देण्याची
क्षमता सगळ्यांना ठावूक होती. साधारण 100 कोटी जनतेला 200 कोटी डोस हवेत. हे सर्व गणित मांडून आधी , आघाडीवर लढणारे आरोग्यसेवक, 60+, मग 45+ असे नियोजन बद्ध लसीकरण चालले होते. या सर्व गटाला डिसेंबर अखेर लसी मिळतील असे नियोजन होते. वसूली, तोडपाणी आणि मांडवली सरकारांना मात्र इथे
सुद्धा मलई दिसू लागली.
विरोधकांनी आधी लसीवरच शंका व्यक्त केली, देशी लसीला बदनाम करून परदेशी लस खपावी असा सुद्धा प्रयत्न चालू होता. या मूळे सुरवातीला लसीकरण धीम्या गतीने झाले. पहिली लाट ओसरल्यावर थोडी ढिलाई आली होती. दूसरी लाट आली आणि विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
.
.
.
इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
.
जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को
तैयार हो जाती है..
.
.
आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
.
जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
जिसके दो बच्चे भी है..
उसने परिवार न्यायालय में
काउंसलिंग के दौरान
.
एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
जिनकी
कुल कीमत लगभग
सवा दो करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
.
इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
.
.
विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
.
.
1997 में अनिल कपूर 2 करोड़ में बिके
आयुर्वेदिक डॉक्टर उपचार करायच्याआधी विमा आहे का विचारत नाहीत, अॅलोपॅथी डॉक्टर विचारतो.
यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे.
स्टिरॉईडचा ओव्हरडोस, रेमीडिसिविर, कृत्रिम ऑक्सिजनच्या वाहनात दोष यामुळे फंगस झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
एकाही आयुर्वेदिक औषधाने फंगस झाल्याचे ऐकीवात नाही.
यावर सुद्धा चर्चा व्हावी.
रेमीडिसिविर, प्लास्मा सारखे ऍलोपॅथी उपचार लाखो लोकांवर केल्यानंतर उपयुक्त नाहीत असे सांगून परत घेण्यात आले.
एखादे आयुर्वेदिक औषध उपयुक्त नाही असे सिद्ध झाले तर पोलीस केस ची भाषा कुणी करत असेल तर पहिली केस कुणावर झाली पाहिजे यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कुठल्या उपचारपद्धती रुग्णांनी निवडायच्या हे सरकारने ठरवावे की रुग्णाने यावर सुद्धा चर्चा व्हावी. कोरोनील वर ज्या राज्यांनी बंदी आणली आहे त्या राज्यांनी रेमीडिसिविर हे चुकीचे औषध लाखो लोकांना कसे दिले? यावर सुद्धा चर्चा व्हावी.