#आझाद यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केलेल्या
नेहरूंच्या कथनातील आणि समकालीन राजकीय घटनातील विसंगती
चंद्रशेखर आझाद 1931 पर्यंत एक प्रसिद्ध क्रांतिकारक बनले होते. त्यांचे सहकारी क्रांतिकारक, मन्मथनाथ गुप्ता
आणि जोगेशचंद्र चटर्जी यांनी त्यांना अनुक्रमे "उत्तर भारतातील क्रांतिकारकांचे नेते" आणि "काकोरी, लाहोर व दिल्ली प्रकरणांचा नायक" म्हणून संबोधले आहे. (जे सर्व 1930 पर्यंत संपले होते) अलाहाबाद हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र होते, तिथेच नेहरूंचे वडिलोपार्जित घर होते. #Kakori
आझाद 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी रेल्वे क्रांतिकार्यात सहभागी होते. त्याच्या गटाने शाहजहांपूर ते लखनौला जाणारी 8 क्रमांकाची डाउन ट्रेन आता उत्तर प्रदेशातील काकोरी शहराजवळ येत असताना लुटली.
ब्रिटीश सरकारच्या तिजोरीतील पैशाच्या पिशव्या या ट्रेनने नेल्या जात होत्या.
त्यांच्या संस्थेला निधी मिळवून देण्यासाठी, त्यांनी वरीलपैकी फक्त काही पिशव्या लुटल्या,(भारतीयांच्या नव्हे, भारतीय मोठे उद्योगपती त्यांच्या कार्यासाठी सहयोग करत नव्हते जसे त्यांनी गांधीजींना केले). अपघाती गोळी लागल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. इंग्रजांनी आग्रा, अलाहाबाद, बनारस,
बंगाल, एटाह, हरदोई, कानपूर, लाहोर, लखीमपूर, लखनौ, मथुरा, मेरठ, ओरई, पुणे, रायबरेली, शाजहानपूर, प्रतापगढ येथील 40 क्रांतिकारकांना अटक करण्यासाठी एक मोठा शोध सुरू केला.
जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांनी गोविंद बल्लभ पंत (जवाहरलाल नेहरूंचे आजीवन जवळचे सहकारी) यांच्या
नेतृत्वाखाली काकोरीच्या आरोपींसाठी बचाव समिती स्थापन केली होती. जवाहरलाल नेहरू स्वतः या समितीचे सदस्य होते.
जगत नारायण मुल्ला, नेहरूंचे जवळचे मित्र आणि नातेवाईक, या खटल्यासाठी सरकारी वकील होते (मोतीलाल नेहरूंनी त्यांना आधी आरोपीचा बचाव करण्याची विनंती केली होती.
परंतु त्यांनी या खटल्यासाठी पूर्ण वेळ देण्यास असमर्थता दर्शविली होती). खटल्याच्या शेवटी रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्र नाथ लाहिरी आणि अशफाकुल्ला खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली;
सच्चिंद्र नाथ सन्याल आणि शच्छिंद्र नाथ बक्षी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि
मन्मथ नाथ गुप्ता, जोगेशचंद्र चटर्जी, भूपेन नाथ सन्याल आणि इतरांना विविध कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या निकालाच्या विरोधात देशभर निदर्शने झाली; केंद्रीय कायदेमंडळाच्या सदस्यांनी तर व्हाईसरॉय, प्रिव्ही कौन्सिल आणि महात्मा गांधींकडे याचिकेद्वारे चार जणांना दिलेल्या फाशीची
शिक्षा जन्मठेपेत बदलण्यास मदतीची विनंती केली.
काकोरी कटासाठी अटक टाळून आझाद प्रसिद्ध झाले,
आणि समकालीन क्रांतिकारक जोगेशचंद्र चटर्जी, ज्यांच्यावर खटला चालवला गेला आणि या कटासाठी त्यांना दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा झाली, त्यांनी त्यांना "काकोरीचा नायक" म्हणून संबोधले.
त्यामुळे, काकोरी कटाला मिळालेली प्रसिद्धी आणि कायदेशीर बचावात नेहरू आणि पंत यांचा सहभाग पाहता, जवाहरलाल नेहरूंनी आझाद यांच्याबद्दल ऐकले नसावे अशी शक्यता नाही. पुढे, आझादांनी 1928 मध्ये साँडर्सच्या हत्येचे नेतृत्व केले होते, ज्यात भगतसिंग सहभागी होते आणि ज्याने उत्तर भारताच्या
राजकीय परिदृश्याला हादरवून सोडले होते.
नेहरू आणि आझाद भेटीनंतर दोन-तीन आठवड्यांच्या आत, नंतरचे काँग्रेस अध्यक्ष, भारतरत्न आणि नेहरूंचे निकटवर्ती सहकारी, अलाहाबादचे पुरुषोत्तम दास टंडन यांनी चकमकीची माहिती मिळताच प्रत्यक्ष जाऊन आझादचा मृतदेहावर दावा केला यावरून आझाद यांचा
क्रांतिकारक म्हणून मोठा दर्जा दिसून येतो. त्यास पोलिसांनी नकार दिल्यावर, ते लगेचच नेहरूंना आझादांच्या चकमकीतील मृत्यूची माहिती देण्यासाठी अलाहाबादहून दिल्लीला गेले आणि त्यांचा सल्लाही घेतला.
त्यानंतर, टंडन आणि कमला नेहरू आझाद यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
ब्रिटीश भारतातील गुप्तचर विभागाचे संचालक बनलेल्या धर्मेंद्र गौर यांनी, गुप्तचर फायलींमध्ये सापडलेल्या माहितीच्या आधारे आझादांचा त्याच्या साथीदारांकडून कसा विश्वासघात केला गेला यावर स्वातंत्र्यानंतर (हिंदीमध्ये) एक पुस्तक लिहिले. की, चकमकीनंतर चंद्रशेखरच्या मृतदेहावर दावा
दावा करण्यासाठी पुरुषोत्तम टंडन चकमकीच्या ठिकाणी गेले होते. इंग्रज अधिकाऱ्याने चंद्रशेखर यांचा मृतदेह टंडनला देण्यास नकार दिला
आणि त्यांना सांगितले की ते त्यांचे अंतिम संस्कार करतील. टंडन ताबडतोब जवाहरलाल नेहरूंकडे गेले (जे त्यावेळेस त्यांच्या स्वत:च्या आत्मचरित्रानुसार आणि
आझादांच्या हौतात्म्याच्या एका दिवसानंतर त्यांनी लिहिलेल्या पत्रांवरून दिल्लीत होते) त्यांना परिस्थितीची माहिती दिली. नेहरूंवर कोणताही प्रभाव दिसून आला नाही. श्रीमती कमला नेहरू तिथे उपस्थित होत्या.
त्या लगेच टंडन पाठोपाठ निघून गेल्या. रसुलाबाद येथे पोलिसांच्या देखरेखीखाली पार
पडलेल्या अंत्यसंस्कारासाठी ते दोघे उपस्थित होते.
नेहरूंनी आझादांचे वर्णन केल्याप्रमाणे त्यांचे समाजातले स्थान काही गुप्त नव्हते, ज्याबद्दल त्यांनी अस्पष्टपणे केवळ अफवांमधून ऐकले व ज्यात त्यांनी रस घेतला नाही असे नेहरू स्वतः लिहतात. नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात आझादांचे सामाजिक
स्थान व त्या दोघांच्या भेटीला जाणीवपूर्वक कमी लेखले होते. नेहरूंनी लिहले आहे की आझाद आणि त्यांच्या साथीदारांचा दहशतवादावरचा विश्वास उडाला आहे
आणि ते "सर्व वेळ मार खात" राहण्याऐवजी "शांततापूर्ण व्यवसायात" "स्थायिक" होण्याची संधी सहज मिळवतील.
आझाद यांचे सहकारी क्रांतिकारक जोगेशचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे की, "तो कधीही तुरुंगात जाणार नाही हा आझाद यांचा दृढ निश्चय होता. त्यासाठी ते सदैव सावध राहिले आणि मित्रांनाही अनेकदा सांगितले. ब्रिटिशांचा हितचिंतक म्हणून ब्रिटीश तुरुंगात पाऊल ठेवल्याशिवाय तो शांततापूर्ण व्यवसायात
स्थिरावू शकत नाही हे आझादला नक्कीच माहीत असेल. अशाप्रकारे, नेहरूंचे वर्णन हा आझादला क्रांतिकारक म्हणून कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न होता, आणि बहुधा या कल्पनेतून क्रांतिकारक मनाला समजून घेण्याची त्यांची असमर्थता दिसून येते."
नेहरूंनी आझाद आणि त्यांच्या लोकांची "फॅसिस्ट" म्हणून
खिल्ली उडवली. आझादांच्या संघटनेचे प्रख्यात क्रांतिकारक मन्मथनाथ गुप्ता यांनी नंतर निरीक्षण केले होते: "जेव्हा हे पुस्तक (नेहरूंचे आत्मचरित्र) प्रकाशित झाले, तेव्हा आपल्या राजकीय विरोधकांना फॅसिस्ट म्हणून ओळखण्याची फॅशन होती. काही लोकांना फॅसिस्ट म्हणून ओळखण्यासाठी त्यांना मोठ्या
मक्तेदारांचे भाड्याचे एजंट सिद्ध करणे आवश्यक आहे." तरीही, आझाद हे नेहरूंचे राजकीय विरोधक नव्हते कारण त्यांनी कधीही मुख्य प्रवाहातील राजकारणात भाग घेतला नव्हता.
जोगेशचंद्र चॅटर्जी यांनी लिहिल्याप्रमाणे, "ज्यांनी या गुलाम देशात अंदमानात, वेगवेगळ्या प्रांतातील भारतीय तुरुंगात आणि
गोळ्यांचा सामना करून आपल्या रक्ताचा थेंब थेंब सांडून इतिहास रचला",अशा व्यक्तींबद्दल (नेहरू) असे भाष्य करणे औचित्यहीन होते.
नेहरूंनी आझाद भेटीशी संबंधित एक महत्त्वाची विशिष्ट गोष्ट वगळली. गांधी-आयर्विन चर्चेच्या वेळी आझाद त्यांना भेटायला आले होते, असा उल्लेख त्यांनी केला.
आझादचे जवळचे सहकारी, उदा., भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु तेव्हा तुरुंगात होते, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी आझादने त्यांची सुटका करण्यासाठी जीव धोक्यात घातला होता.
त्यामुळे हे कसे शक्य होते की आझाद नेहरूंना या तिघांच्या सुटकेची विनंती करणार
नाहीत, तर स्वतःसाठी आणि त्यांच्या "लोकांच्या समूहा" सारख्या अज्ञात संप्रदायासाठी शांततापूर्ण व्यवसाय शोधतील?
चंद्रशेखर आझाद कसे मरण पावले याबद्दलही नेहरूंनी त्यांच्या वाचकांना चुकीची माहिती दिली आहे – नेहरूंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना "गोळी मारण्यात आली"; आझादांनी स्वतःवर
शेवटची गोळी वापरली आणि पकडले जाण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले. आझादांचे शौर्य, त्यांनी ज्या पद्धतीने आपला शेवट निवडला त्यावरून कळते. त्यामुळे, नेहरू हे महत्त्वाचे वास्तव का चुकीचे मांडू पाहतात हे स्पष्ट नाही.
सत्यनारायण शर्मा भेटीविषयी लिहतात की जेव्हा आझादांनी नेहरूंना
विचारले की त्यांच्या तीन सहकार्यांची (भगतसिंग, सुखदेव, राजगुरू) फाशीची शिक्षा रद्द करण्याबद्दल गांधी आयर्विनशी बोलतील का, तेव्हा नेहरूंनी उत्तर दिले की ते त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत कारण त्या वेळी क्रांतिकारकांच्या हितासाठी गांधी कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यास
प्रवृत्त नाही. तेव्हा त्यांच्यासारख्या देशभक्तांवर हा घोर अन्याय असल्याचे आझाद यांनी संतप्तपणे उत्तर दिले होते. त्यांना नेहरू आणि त्यांच्या लोकांकडून नकाराशिवाय काहीही मिळाले नाही.
आझाद यांचा मृत्यू : भारतीय फंदफितुरी व संबंधित ब्रिटिश दस्तावेज (रेकॉर्ड्स) संदर्भ
आपण पहिल्या भागात पाहिले, आझाद यांचे पूर्व सहकारी #यशपाल ब्रिटिशांना फितूर होते.
त्याचसंदर्भात अधिक माहिती देत आहे…
चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी उघड झालेल्या फितुरांच्यामध्ये प्रामुख्याने यशपाल याचे नाव येते. जे स्वतंत्र भारतात एक लेखक म्हणून प्रसिद्ध झाले.
नेहरूंची कन्या व राजकीय उत्तराधिकारी इंदिरा यांनी यशपाल (3 डिसेंम्बर 1903 - 26 डिसेंम्बर 1976) या प्रमुख कॉम्रेडला सन्मानित केले होते
ज्याने आझादांचा विश्वासघात केला होता. सुखदेवचा भाऊ थापर असा आरोप करतो की "यशपाल हा एक पोलिस खबऱ्या होता. तो जय गोपाल यांच्याकडून सर्व माहिती गोळा करायचा
आणि नंतर ती पोलिसांकडे द्यायचा. आता काही वर्षांनी मृत्यू झाला असला तरी, त्याच्या चाहत्यांना तो एक महान क्रांतिकारक व कोणतेही
#चंद्रशेखर_आझाद : मृत्यु-आक्षेप, संशयाचे धुके #थ्रेड#Thread
२७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथील सीआयडी पोलिस प्रमुख सर जे.आर.एच. नॉट-बॉवर यांना कोणीतरी माहिती दिली की आझाद आल्फ्रेड पार्कमध्ये आहेत आणि साथीदार सुखदेव राज यांच्याशी बोलत आहेत. टीप मिळाल्यावर, बोवरने अलाहाबाद
पोलिसांसोबत उद्यानाला घेराव घातला. आझाद यांचे जुने सहकारी वीरभद्र तिवारी व यशपाल यांना फितुरीसाठी जबाबदार धरण्यात येते.बोवरने सलग अलाहाबाद,लखनौ,बरेली जिल्ह्यांचे कारभार केला व गुन्हे अन्वेषण विभागातही काम केले. 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद यांना पकडल्याबद्दल 1931
च्या बर्थडे ऑनर्समध्ये, किंग्ज पोलिस मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे, सुजित आझाद यांनी अलीकडेच असा दावा केला आहे की जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांना त्यांच्या ठावठिकाणाविषयी विशिष्ट माहिती दिली होती ज्यामुळे आझादांना
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (Food Safety and Standards Authority of India – FSSAI)
या, तसेच महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन (Food and Drugs Administration – FDA) या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थांशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुमती देण्याचे अधिकार या विभागाच्या अंतर्गत येतात. त्यासाठी विविध प्रकारच्या पूर्तता कराव्या लागतात.
त्यात जागेच्या
रचनेपासून ते आग प्रतिबंधक व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते.
त्यासाठी शुल्कही आकारले जाते. एकीकडे संबंधित प्रमाणपत्र देणारी सेक्युलर शासनाची व्यवस्था असतांना हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली आहे?
हलाल संकल्पनेतील आणखी एक महत्त्वाचे सूत्र समजून घेतले पाहिजे की, एखाद्या उत्पादनाला हलाल प्रमाणित करणे आणि एखाद्या उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र देणे हे दोन्ही वेगवेगळे आहे.
उत्पादनाला हलाल प्रमाणित करतांना केवळ त्या उत्पादनाचा संबंध येतो, उदा. हलाल मांसाचे प्रमाणपत्र घेतांना ते मांस हलालच्या नियमांनुसार असायला हवे; मात्र एखाद्या मांसाहारी उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र हवे असल्यास त्या उपाहारगृहात अल्कोहोल, स्पिरीट यांचे मिश्रण असलेल्या कोणत्याही
घटकाचा वापर किंवा विक्री करता येणार नाही. तेथील मांस तर हलाल हवेच, त्यासह तेल, मसाल्याचे पदार्थ, खाद्य रंग, चवीसाठीचे घटक, तांदूळ, धान्य सर्वकाही हलाल प्रमाणित असले पाहिजे. यामुळे हलाल प्रमाणपत्राच्या आधारे मांसासह या अन्य पदार्थांचा व्यवसायही अन्य उद्योजकांकडून बळकावला जात आहे.