कृपया पुणे शहरातल्या मेट्रो स्टेशनला ब्रँडची नावे जोडू नका!
तुमच्या ब्रँडचे नाव पुण्यातल्या मेट्रो स्टेशनला पाच वर्षांसाठी जोडायचे असेल तर त्यासाठी पुणे मेट्रोने टेंडर काढले आहेत. म्हणजे उद्या ओप्पो कोथरूड, विवो छत्रपती शिवाजीनगर, अशी नावे दिली जातील. #थ्रेड 1/n
मेट्रोला जाहिरात करायची असेल आणि त्यातून उत्पन्न मिळवायचे असेल तर पूर्ण स्थानकभर करावी पण स्थानकांना नाव देण्याचा पराक्रम करू नये! एकदा स्थानकाला नाव दिले की ते नाव अंगवळणी पडते, पाच वर्षात त्या नावाचीच सवय होते, पुन्हा पाच वर्षांनी बदलायला गेलात तर लोकांचा गोंधळ उडतो.
2/n
शिवाय बऱ्याचदा ओप्पो कोथरूड मधलं कोथरूड जाऊन ओप्पो असाच वापर होतो पूर्ण उच्चार होत नाही. (उदा. मुंढवा भागात डायमंड नावाचा बस स्टॉप आहे, ते नाव का होतं कळायचंच नाही, खूप वर्षांनंतर कळालं की तिथे डायमंड वॉच कंपनी होती म्हणून तसे नाव पडले होते).
3/n
त्यामुळे ओप्पो नाव असलेल्या स्टेशनचं नाव पाच वर्षांनी थेट विवो झालं तर कशाचा कशाला 'पत्ता' लागणार नाही!
तंत्रज्ञानाचा विचार करूया! उद्या मेट्रोचे मार्ग google maps सारख्या apps सोबत संलग्न केले जातील मग पाच वर्षांनी पुन्हा नाव बदलायचा गोंधळ घालावा लागेल.
4/n
लोक travel blog लिहितात, अजून काय करतात तिथे आज जे नाव असेल त्या नावाचे स्टेशनच उद्या मेट्रोत चढल्यावर दिसणार नाही. का? तर ब्रँड बदलला!
एकदा मेट्रोचा वापर वाढला तर त्या स्थानकांना महत्त्व येत जातं, जवळची खूण, किंवा इतर बाबींमध्ये संदर्भ म्हणून वापर केला जातो,
5/n
दर पाच वर्षांनी ते संदर्भ बदलावे लागतील.
पूर्ण मेट्रो प्रकल्पामध्ये (मेट्रोचे डबे, स्थानकांच्या भिंती, प्लॅटफॉर्म ) हजार जागी तुम्हाला जाहिरात करायला वाव आहे, अवश्य करा! मेट्रोला उत्पन्न हवं हे मान्य पण कृपया स्थानकांची नावे त्या यादीतून वगळा!
6/n
टीप: सहसा कधी म्हणत नाही पण आज म्हणतो, कृपया पटत असेल तर share करा, संबंधित खात्यांना, लोकप्रतिनिधींना टॅग करून share करा !
Punekars used to tease mumbaikars on water clogging. Well, the same thing has happened to Pune for the 2nd year running. So what exactly went wrong?
One liner answer: Voted for PMC, with eyes still on Delhi.
Detailed Answer 👇🏻 1/8
In september 2019, Pune saw floods for the first time in years. Since then, everyone kept on asking the PMC to clean the drainage, get rid of the encroachments but the Mayor, his 100 corporators, Commissioner were unmoved. 2/8
Huge rains yesterday and story from last year almost repeated itself. The roads, bridges constructed last year were washed out yesterday. In a year?
Development of Pune had come to standstill because of the rivalry between Dada's NCP and Bhai's Congress for few years.
3/8
गेल्या वर्षी मोठा पाऊस आला, पूर आला, तेव्हापासून सगळे सांगत होते नालेसफाई करा, अतिक्रमणे काढा. महापौर, त्यांचे १०० नगरसेवक आणि प्रशासन ढिम्म. काल भयानक पाऊस आला, पुन्हा तीच परिस्थिती. गेल्या वर्षीच्या पावसानंतर केलेले पूल, रस्ते काल वाहून गेले. एका वर्षात?
२/७
भारताचं राजकारण बदलणारं २०१४ वर्ष येण्याआधी पुण्याचा विकास दादांची राष्ट्रवादी आणि भाईंची काँग्रेस यांच्या कुरघोडीच्या राजकारणात अडकला होता. मग २०१४ आलं. पुणेकरांनी शहरातील सर्व ८ आमदार आणि एक खासदार भाजपच्या पारड्यात टाकले.
३/७