एखादे चलन केंद्रीय बँकेने जारी केल्यानंतरच चलन ठरते अगदी #Crypto असेल तरी, @RBI कडून यावर्षी #DigitalCurrency जारी करण्यात येईल, याबाहेरील सर्व काही हे व्यक्तींकडून निर्माण होणारी मालमत्ता आहे, अशा व्यवहारातून (क्रिप्टो विश्वासह) होणाऱ्या नफ्यावर 30% कराची आकारणी होईल-अर्थमंत्री
यावर्षी आणि गेल्या वर्षी अशा दोन्ही वर्षी आम्ही करवाढ केली नाही,जी काही तूट निर्माण होणार असली तरीही नागरिकांवर #COVID19 च्या अडचणीच्या काळात कराचा अतिरिक्त बोजा पडू नये याची पंतप्रधानांच्या निर्देशानुसार काळजी घेतली #Budget2022 #AatmaNirbharBharatKaBudget
#Budget2022 मध्ये युरियावरील अनुदानात रु. 58,768 कोटीवरून रु. 63,222 कोटीपर्यंत वाढ
एमएसपी खरेदी
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून मदत
मधुमक्षिका पालनाला प्रोत्साहन
सौर दिव्यांची तरतूद
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषीकर्ज आणि इतर पावले उचलण्यात येत आहेत-अर्थमंत्री
आकडेवारीतून असे दिसते की 2019-20 मधील कॉर्पोरेट क्षेत्रातील 65% उत्पन्न निम्न कर पातळीकडे सरकले आहे
यापूर्वीच्या 27%-28% पातळीच्या तुलनेत कॉर्पोरेट क्षेत्राचा सरासरी कर दर 22% आहे.
- महसूल सचिव
उत्पादन क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी आम्ही भारतात लागणारा कच्चा माल आणि मध्यस्थ उत्पादनांवरील करात वाढ केलेली नाही
ज्यांची निर्मिती भारतात होत नाही मात्र भारतीय उद्योगांना त्यांची गरज असते अशा उत्पादनांच्या आयातीला आम्ही परवानगी देत आहोत
'#COVID19 च्या तिसऱ्या लाटे बाबत मूलभूत तथ्ये' या आमच्या वेबिनार मध्ये सहभागी व्हा.
@icmr_niv संचालक प्रा.प्रिया अब्राहम आणि डॉक्टर @RajeevJayadevan आपले प्रश्न आणि शंकाचे समाधान करतील.
कृपया आपले प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा
🎥
#COVID19 संदर्भात एका राज्यातल्या उत्तम पद्धतीचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे, यासाठी इतर राज्यांसमवेत त्या सामायिक करत केंद्र सरकारने एकप्रकारे मध्यस्थाची भूमिका बजावली
-मनीष देसाई, महासंचालक, पश्चिम विभाग @MIB_India यांची महामारीविरोधातील लढ्यात सरकारच्या प्रयत्नांविषयी माहिती
*⃣New Cases - 18,067
*⃣Recoveries - 36,281
*⃣Deaths - 79
*⃣Active Cases - 1,73,221
*⃣Total Cases till date - 77,53,548
*⃣Total Recoveries till date - 74,33,633
*⃣Total Deaths till date - 1,42,784
*⃣Tests till date - 7,49,51,750
*⃣New Cases - 14,372
*⃣Recoveries - 30,093
*⃣Deaths - 94
*⃣Active Cases - 1,91,524
*⃣Total Cases till date - 77,35,481
*⃣Total Recoveries till date - 73,97,352
*⃣Total Deaths till date - 1,42,705
*⃣Tests till date - 7,47,82,391
Production Linked Incentive(PLI) Scheme for achieving #AatmaNirbharBharat has received excellent response, with potential to create 60 lakh new jobs and additional production of 30 lakh crore during next 5 yrs: FM @nsitharaman