'#COVID19 च्या तिसऱ्या लाटे बाबत मूलभूत तथ्ये' या आमच्या वेबिनार मध्ये सहभागी व्हा.
@icmr_niv संचालक प्रा.प्रिया अब्राहम आणि डॉक्टर @RajeevJayadevan आपले प्रश्न आणि शंकाचे समाधान करतील.
कृपया आपले प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा
🎥
#COVID19 संदर्भात एका राज्यातल्या उत्तम पद्धतीचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे, यासाठी इतर राज्यांसमवेत त्या सामायिक करत केंद्र सरकारने एकप्रकारे मध्यस्थाची भूमिका बजावली
-मनीष देसाई, महासंचालक, पश्चिम विभाग @MIB_India यांची महामारीविरोधातील लढ्यात सरकारच्या प्रयत्नांविषयी माहिती
#COVID19 काळात, AIIMS टेलिमेडिसीन यु ट्यूब चॅनेल म्हणजे उपयुक्त भांडार ठरले
ऑनलाईन सल्ल्याची सुविधा पुरवणारे ई संजीवनी ओपीडी टेलिमेडिसीन पोर्टल यासारख्या स्तुत्य उपक्रमाद्वारे सुमारे 2.5 कोटी टेली कन्सलटेशन झाली
#OmicronVariant 5वा चिंताजनक व्हेरियंट आहे. अल्फा,बीटा,गॅमा,डेल्टा आणि आता ओमायक्रॉन सध्याचा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. ओमायक्रॉनला जनूकामध्ये अनेक उत्परीवर्तने झाली-50पेक्षा जास्त उत्परीवर्तने,त्याच्या स्पाईक प्रोटीन मध्ये 30 अमिनो ऍसिड बदलातून ते प्रतीत होतात
प्रा.प्रिया अब्राहम
#OmicronVariant बरोबरच युवा वर्गाच्या संसर्गात लक्षणीय वाढ झाली. #COVID19 महामारीचा युवा वयोगटातल्या लोकांवर परिणाम झाला तर सर्व साधारण प्रभाव सौम्य राहील हे आपण जाणतो कारण गंभीर आजारासाठी वय हा मोठा जोखमीचा घटक आहे
युवा वर्गामध्ये फ्लू सदृश आजार दिसून आला, फ्लू हा सर्दीसारखा नाही. फ्लू हा गंभीर आजार आहे, ज्यात काही दिवसांसाठी आपण शारीरिक दृष्ट्या दुर्बल होतो, सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, अशक्तपणा आणि एखादे वेळा उठण्यासाठी अशक्य होते
वयोवृद्धांमध्ये त्यांची खालावलेली प्रकृती, #OmicronVariant अधिकच तीव्र करतो आणि काही मोजक्या लोकांमध्ये विशेषकरून ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांचे या विषाणूने बळीही घेतले आहेत
#OmicronVariant ज्या व्यक्तीला पूर्वी संसर्ग झाला आहे किंवा ती व्यक्ती #Vaccinated आहे तिच्या रोगप्रतिकारक्षमतेवर मात करू शकत होता.
रोगप्रतिकारक्षमतेवर मात करण्याच्या वैशिष्ट्यामुळे #Omicron जास्त संसर्गकारक असल्यामुळे देशात आलेल्या लाटेचे कारण लक्षात येऊ शकते
#COVID19 विषाणूच्या कोणत्याही प्रकाराला प्रतिबंध केलाच पाहिजे, हा विषाणू जितक्या जास्त प्रमाणात लोकांमध्ये पसरेल तितका तो स्वतःमध्ये जनुकीय परिवर्तन करण्याचा आणि त्याच्यावरील प्रतिबंधांनुसार सक्षम बनण्याचा प्रयत्न करेल
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे सौम्य संसर्ग होतो हे आपल्याला माहीत आहे मात्र म्हणून आपण काळजी घेणे अजिबात कमी करता कामा नये, काळजी घेण्यात कुठेही कसर राहता कामा नये
आपण करत असलेल्या बहुतेक RT-PCR चाचण्या #OmicronVariant चा माग काढू शकतात
इन्साकॉग एक समग्र जनुकीय निर्धारणाद्वारे त्यावर देखरेख करत आहे- लक्ष ठेवत आहे आणि अतिशय बारकाईने हे पहात आहे की काही नवे उत्परिवर्तक तर तयार होत नाहीत ना
सौम्य #COVID लक्षणे असलेल्या आणि सुदृढ व्यक्तींमध्ये जे घरीच उपचार घेत आहेत, त्यापैकी बहुतांश जणांच्या शरीरामध्ये या संसर्गाला प्रतिकार करण्याची क्षमता असते
विषाणूपासून सुटका व्हावी यासाठी गोळ्या/ इंजेक्शनचा मारा करण्याची आवश्यकता नाही
- डॉ.राजीव जयदेवन
ज्यावेळी तुम्ही गृहविलगीकरणात असाल तेव्हा शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याकडे लक्ष द्या. ओआरएस तयार करा आणि नियमितपणे ते पीत रहा. ज्यावेळी शरीराला संसर्ग होतो, त्यावेळी शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते.
जोपर्यंत विशिष्ट लक्षणे नाहीत तोपर्यंत प्रतिजैविके घेण्याची आवश्यकता नाही, फार कमी जणांना प्रतिजैविके घेण्याची गरज भासते
चांगली झोप घेणे महत्वाचे आहे;या आजाराविषयी भीती निर्माण करणाऱ्या बातम्या/लेख यापासून दूर राहा
घरचे अन्न घ्या, ते पचण्यासाठी हलके असते
*⃣New Cases - 18,067
*⃣Recoveries - 36,281
*⃣Deaths - 79
*⃣Active Cases - 1,73,221
*⃣Total Cases till date - 77,53,548
*⃣Total Recoveries till date - 74,33,633
*⃣Total Deaths till date - 1,42,784
*⃣Tests till date - 7,49,51,750
*⃣New Cases - 14,372
*⃣Recoveries - 30,093
*⃣Deaths - 94
*⃣Active Cases - 1,91,524
*⃣Total Cases till date - 77,35,481
*⃣Total Recoveries till date - 73,97,352
*⃣Total Deaths till date - 1,42,705
*⃣Tests till date - 7,47,82,391
एखादे चलन केंद्रीय बँकेने जारी केल्यानंतरच चलन ठरते अगदी #Crypto असेल तरी, @RBI कडून यावर्षी #DigitalCurrency जारी करण्यात येईल, याबाहेरील सर्व काही हे व्यक्तींकडून निर्माण होणारी मालमत्ता आहे, अशा व्यवहारातून (क्रिप्टो विश्वासह) होणाऱ्या नफ्यावर 30% कराची आकारणी होईल-अर्थमंत्री
Production Linked Incentive(PLI) Scheme for achieving #AatmaNirbharBharat has received excellent response, with potential to create 60 lakh new jobs and additional production of 30 lakh crore during next 5 yrs: FM @nsitharaman