लोकमान्य टिळकांचे देहावसान झाल्याची दुःखद बातमी अंदमानात येऊन पोहोचली.
सावरकरांनी "हा राष्ट्रीय शोकदिन आहे. म्हणून आपणा सर्वांनी आज उपवास पाळावा" अशी सूचना करताच केवळ राजबंद्यांनीच नव्हे, तर इतर कैद्यांनीही सावरकरांच्या या सूचनेला दुजोरा दिला.
दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडणार नाही अशी काळजी घेऊन शोकसभा घेण्यात आली. सावरकरांनी कैद्यांना टिळकांचे मोठेपण स्पष्ट करून सांगितले.
अधिकाऱ्यांना मागाहून हे सारे कळले. त्यांना आश्चर्य वाटले.
२/६
९ वर्षांपूर्वी या कारागृहात कुणालाही टिळकांचे नावदेखील माहीत नव्हते. आणि आज सामान्यातला सामान्य कैदीही 'टिळक महाराज अमर रहे' चा घोष करत होता.
राजबंद्यांनी सावरकरांना विचारले, "तुमचा आणि लोकमान्यांचा परिचय होता?"
३/६
सावरकर : "होय, त्यांचं मार्गदर्शन लाभण्याचं भाग्य मी पुण्याला असताना मला लाभलं होतं. खरं तर टिळकांमुळेच मला लंडनला जाता आलं."
"तुमचे आणि त्यांचे मतभेद होते का?"
सावरकर : "होते की. तरीही आम्हां क्रांतिकारकांचे ते परात्पर गुरूच होते. त्यांच्यासंबंधी आमच्या मनात नितांत आदरच -
४/६
- होता. टिळक जे काही मनात बोलत ते आम्ही गर्जलो. ते जिथे थांबले तिथून आम्ही आमची वाटचाल सुरू केली. टिळक राष्ट्राच्या एक पाऊल पुढे असत. पण त्यांना त्यापुढची पावलं निर्वेधपणे टाकता यावीत म्हणून आम्ही त्यांच्याही पुढे शंभर पावलं जाऊन, झुंजून आपल्या राष्ट्राच्या सशस्त्र -
५/६
- दळभाराचा मार्ग निष्कंटक करण्याचे यत्न केले. लोकमान्य खड्गाची मूठ होते, आम्ही क्रांतिकारक त्या खड्गाचं पातं होतो. खड्गाची मूठ ही जरी पातं होऊ शकली नसली तरी पातंही मुठीच्याच आधारावर रणांगणावर लवलवत असतं. पातं मुठीच्या मनोगताचंच पारणं फेडत असतं."
#BlackLivesMatter साठी गुडघ्यावर बसून 'गोऱ्यांच्या चुकीबाबत आम्ही खेद व्यक्त करतो' आविर्भावात झुकला!
का?
फक्त Black Lives Matter करतात का? #HinduLivesMatter करत नाहीत?
हिंदूंमध्ये जीव नसतो?
हिंदू स्त्रियांवरील अत्याचार कृष्णवर्णीय स्त्रियांवरील अन्यायापेक्षा कमी पाशवी आहेत क?
२/४
सातासमुद्रापार गोऱ्यांच्या विकृत मानसिकतेसाठी आम्ही का स्वतःला पापी समजावं?
पाक-तालिबान-बांगलादेशी शांतिप्रिय समुदायाकडून जेंव्हा हिंदू मारले जातात, तेंव्हा त्या शांतिप्रिय समुदायाचे भारतीय नागरिक तोंडातून ब्र सुद्धा काढत नाहीत.
मग आमचे विकसित हिंदू कणे का नाही ताठ राहू शकत?
३/४
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध #चौकोनीपाव आणि कुद्रे बिस्किट्स
चौकोनी पाव म्हणजे आमच्या वेंगुर्ल्याची खासियत !
#वेंगुर्ले हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किना-यावरील आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
(१/६)
वेंगुर्ले बंदराजवळील सागर बंगला, दीपगृह, मंदिरे, फळसंशोधन केंद्र, विस्तीर्ण समुद्रकिनारा ही इथली आकर्षणे !
इथली खाद्यसंस्कृतीही जरा हटकेच आहे. सकाळच्या नाष्ट्याला अगदी दुपारी २ पर्यंत इथल्या लहान-मोठ्या हॉटेलांतून उसळ-चौकोनी पाव, हाफ भजी, कटींग चाय यालाच जास्त मागणी असते.
(२/६)
चाकरमानी देखील हॉटेलात यथेच्छ ताव मारुन चौकोनी पाव पार्सल बांधून घरी नेतात. हे चौकोनी पाव फक्त वेंगुर्ल्यातच बनविले जातात.
इथे सुरेश शिवलकर, नार्वेकर, भैरे, पाटणकर, सुदन रेडकर अशा मोजक्याच चौकोनी पाव बनविणाऱ्या बेकऱ्या आहेत.
(३/६)
लखोबा लोखंडेने बहुजन (खरं तर ते सर्वांचेच आदर्श आहेत) समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान केला म्हणून ज्यांनी कोर्टाबाहेर त्याच्यावर हल्ला केला, इथे twitter वर येऊन 'तो लिमये, म्हणजे ब्राह्मण...म्हणून इतर समाजातील आदर्शांचा अपमान करतो' असं certificate देऊन मोकळे झालेले -
(१/६)
- आपल्या पुरतं सोयीस्कर 'सत्य' शोधून जातीचं राजकारण करणारे #ठेकेदार, हा भय्या पाटील समर्थ रामदास स्वामी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा जाहीर अपमान करत असताना कुठे लपले आहेत ?
समाजात जातीय तेढ निर्माण करून हा विकृत भैया पाटील काय साधू पाहत आहे?
(२/६)
मा.@sachin_inc हे या भैया पाटीलला follow करतात, म्हणजे काँग्रेसी तर्कानुसार भैया पाटलाच्या या लिखाणाशी सावंत सहमत आहेत का?
सावरकर, हिंदू आणि ब्राह्मणद्वेष घेऊन जन्मास येणाऱ्या काँग्रेसी पिलावळीकडून दुसरी अपेक्षा ती काय करणार!
सावरकरांना गांधीहत्येत गोवण्यात अयशस्वी ठरलेल्या -
३/६
इथे पुण्यात येरवडा तुरुंगात रँड आणि आयर्स्ट यांचा 'कट करून हत्या' प्रकरणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली आणि तिथे भगूरला अवघ्या साडे चौदा वर्षाचा विनायक त्या बातमीने मात्र प्रचंड अस्वस्थ झाला.
काय करावं, काही सुचेना त्याला !
(१/५)
रात्र उलटून चालली होती.
'काय करावं ?' या विचाराने विनायक नुसता तळमळत होता.
लहानपणापासूनच 'मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याचा' विचार जोपासणाऱ्या विनायकाला चाफेकरांच्या हौतात्म्यातून आपलं जगण्याचं उद्दिष्ट गवसलं.
(२/५)
आणि त्या रात्री आपल्या देवघरातल्या #अष्टभुजा देवीच्या मूर्ती समोर उभा राहून बाल विनायकाने जी शपथ घेतली ती शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.
"माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवरायांसारखा विजयी होऊन -
"छे ! आत्मत्याग, आत्मबल, सत्याग्रह, अहिंसा, सत्य इ. गोंडस नावाखाली हितशत्रूसच शोभण्यासारखा राष्ट्राचा जो तेजोभंग आजपर्यंत करण्यात आला तो पुरे झाला !
राजकारणाचा पोरखेळ करून टाकला तो पुरे झाला. हा #गांधीगोंधळ आता पुरे झाला !
(१/६)
म्हणे कलकत्त्यास पायी जा आणि ओरडा !
हो, जर तुम्हांस राष्ट्रासाठी खरोखरच काही करून दाखवायचे असेल, तर हे बालिश तत्वज्ञान नि हे षंढतेचे शास्त्र पहिल्याने पायाखाली तुडवून टाका !
पुन्हा 'हे कृत्य सत्याग्रह आहे की नाही' हा प्रश्न एखाद्या आजीसारखा विचारीत न बसता -
(२/६)
- एखाद्या शिवाजीसारखे इतकेच पाहा की, ते कृत्य एकंदरीत आपणांस अल्पात अल्प स्वार्थत्याग करावयास लावून दुष्ट विपक्षाची अधिकात अधिक हानी करीत आहे की नाही !
मग त्यास भाबडेगिरी किंवा भामटेगिरी, सत्याग्रह म्हणो किंवा शस्त्राग्रह म्हणो !
आजच्याच दिवशी १४० वर्षांपूर्वी, म्हणजे ०४ जानेवारी १८८१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दैनिक #केसरी हे वर्तमानपत्र सुरु करून भारतीय असंतोषाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.
२ जानेवारी १८८० साली लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कुल' ची स्थापना केली.
महादेव बल्लाळ नामजोशी हे संपादक सुद्धा ह्या शाळेच्या संचालक मंडळाचा भाग होते.
(२/८)
१८८० च्या अखेरीस वामनराव आपटे शाळेत रुजू झाले आणि त्यांच्याच घरी एके दिवशी जेवताना विष्णुशास्त्री आणि नामजोशींनी वृत्तपत्र काढण्याची कल्पना सर्वांसमक्ष मांडली.
टिळक आणि आगरकरांनी ती उचलून धरली आणि ठरले की आता केवळ शाळा काढून थांबायचे नाही तर तिच्या कक्षेच्या विस्तारासाठी -
(३/८)