दूरदृष्टी आणि नमो....२०१९....
क्रूड ऑइल...द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG)...
रशिया -भारत सप्लाय.
नुकतीच भारत आणि रशिया मध्ये क्रूड ऑइल सप्लाय साठी डील झाली आहे.. अंदाजित ०३ मिलियन बॅरल्स सप्लाय ची.. २०/२५ डॉलर " डिस्कॉउंटेड " दरात प्रत्यकी बॅरल.. #IndiaRussia#OilTrade
आंतरराष्ट्रीय पटलावर पडद्याआड बऱ्याच गोष्टी ठरत असतात, श्री नरेंद्र मोदी.पंतप्रधान हे रशिया दौऱ्यावर ४ ते ६ सप्टेंबर २०१९ ला रशिया मधील ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम व्लादिवोस्तोक रशिया येथे गेले होते,... तेव्हाच रशिया ते भारत क्रूड ऑइल व द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG)
सप्लाय साठी पर्यायी सागरी मार्ग ठरवण्यात आला होता..
सदर मार्ग हा नवीन,पर्यायी व स्वस्त असा असून, त्याचे काम भारतीय सरकारी कंपनी "ओएनजीसी विदेश" (ओव्हीएल) देण्यात आले होते..
- नवीन सागरी मार्ग :-
" रशियाच्या पूर्व भागातील व्लादिवोस्तोक बंदर- दक्षिण चीन समुद्र - मलाक्का- चेन्नई, मुंबई आणि विशाखापट्टणम बंदर सागरी मार्ग " -
प्रवासाचा वेळ १९ दिवसाचा आहे .(4,593 नॉटिकल मैल. )
ह्या मार्गामुळे भारताला चेन्नई, मुंबई आणि विशाखापट्टणम या प्रमुख
बंदरांपासून वेळ आणि अंतराच्या दृष्टीने अधिक फायदा होईल.
- जुना सागरी मार्ग :-
" चेन्नईहून - सेंट पीटर्सबर्ग - सुएझ कालवा - प्रवासाचा वेळ 35 दिवस आणि 15 तासांचा आहे.(8,553 नॉटिकल मैल )
ह्या नवीन सागरी मार्गाचे नियोजन नमो आणि पुतीन यांनी २०१९ मध्येच आखले होते, तेव्हा लक्षात येते कि " युक्रेनवर आक्रमण " कधी ठरले असेल ते..
आम्ही का विश्वास ठेवावा? कशासाठी ठेवावा? विश्वासाची मोजावी लागणारी किंमत इतकी भयानक असते? #TheKashmirFiles
एक सुवर्णभूमी जिथे लोक गुण्यागोविंदाने अनेक वर्षे राहतायत. जे 'सर्वे सुखिन संतुः' चा मंत्र घेऊन जगतायत.
तिथे चौदाव्या शतकात वाळवंटात टोळ्यांनी वावरणाऱ्या समाजात एक 'धर्म'
म्हणून क्रूर राजकीय संरचना उदयाला येते. तीच प्रतिपादन असं होतं की, 'सर्व शाश्वत सत्य केवळ आम्हालाच उमगले असून सर्वांनी त्याच मार्गाने चालायचं… जे कोणी नाकारतील त्यांना उध्वस्त करण्याचा अधिकार आम्हाला सर्वोच्च शक्तीने दिलाय.' त्या शक्तीचा अनुभव आजवर कुणी घेतला नाहीय.
कोणतेही सामाजिक संकेत न पाळणारी अशी फौज भरतभूमीचा लचका तोडायला वारंवार येत गेली.
हिंदूंची अनेक मंदिर तोडली गेली,अनेकांना तलवारीच्या बळावर मुस्लिम करण्यात आलं, जे बधले नाहीत त्यांच्या कत्तली केल्या…अनेक स्त्रियांवर बलात्कार केले,त्यांचा लिलाव केला… ikashmir.net/history/genoci…
आणखी एक... ह्या सुपर सॉनिक "अज्ञात मिसाइल" चा स्फोट झाला नाही, ते हीट सीकर नव्हते, #missile
हे क्षेपणास्त्र विशिष्ट समन्वय आणि विशिष्ट उड्डाण मार्गासह प्रोग्राम केले गेले होते.... हे विशिष्ट अंतरानंतर 90 अंश वळण घेतल्यानंतर आणि त्या नंतर सीमा ओलांडून एका विशिष्ट बिंदूपर्यंत प्रोग्राम केले गेले होते...
तसेच हे क्षेपणास्त्र इतक्या सुरक्षित इंटरलॉकसह कसे काय सोडले जाऊ शकते? हा प्रश्न पाकला खूप सतावत असेल आता .
पाकिस्तानने जर हे मिसाइल "अखंड मिळवले ...तर ते लगेच चीनकडे पाठवतील..
मॅक 3 च्या स्पीड ने 40,000 फुटांवरून काहीतरी उड्डाण झाले आणि ते सरळ पाकिस्तान मध्ये घुसले... एकदम 140 किमी आत ... सदर दोन्हीकडचे मिळून एकूण अंतर = ~300KM इतके असून आणि जर हे पाक च्या म्हण्यानुसार खरे असेल,
तर याचा अर्थ..
भारताने 300 KM अंतरावरून.. मॅक 3 च्या स्पीडने एक
असे "क्षेपणास्त्र " फायर केले आहे कि (जे ब्राह्मोस नाही)..पण सर्व्हिलन्स इक्विपमेंट ने सुसज्ज असून हे "क्षेपणास्त्र " सर्व्हिलन्स विथ फायर करत असावे तेही "मॅक 3" च्या स्पीड ने ..[ यशस्वी चाचणीबद्दल भारतीय सायंटिस्ट चे अभिनंदन ] #IndianMissileStrike
लोकांना, विशेषत: यात्रेकरूंना समर्पित करणार आहे, ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा.
प्रदीर्घ इतिहासातील चढ-उतार, विनाश आणि सृष्टीचा साक्षीदार असलेल्या भगवान शिवाच्या निवासस्थानाचे हे पुनरुज्जीवन तब्बल 250 वर्षांनी साकार होत आहे. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी
मुघल शासक औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शेजारील ज्ञानवापी मशिदीच्या अवशेषांनी 1777-80 मध्ये राणीच्या मॅरेथॉन प्रयत्नांनी एका लहान पण भव्य मंदिराचे रूप धारण केले.