मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न
१) ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला जमीन दिल्यापासून आजवर स्मारक निर्मितीची प्रगती यावर श्वेतपत्रिका आणणार का?
२) ठाकरे स्मारकाला जागा दिल्यावर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तिथे कोण कोण वावरले याची नोंद आहे का? (१/६) #ठाकरे_स्मारक
३) ठाकरे स्मारक ८७ कोटींचे मूळ प्रस्तावित असताना ४०० कोटींचा निधी आरक्षित का केला?
४) ठाकरे स्मारक मूळ समिती शासकीय आहे की नाही? वास्तुरचनाकार कुणी व कसा निवडला?(२/६)
५) ठाकरे स्मारक विद्यमान समितीत खासदार पूनम महाजन, वास्तुरचनाकार शशी प्रभू, राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे मनपा आयुक्त, नगरविकास सचिव हे मूळ सदस्य आजमितीस आहेत का?
६) ठाकरे स्मारक समितीत नवे सदस्य शासनाला विचारून घेतले की कसे? @OfficeofPoonamM (३/६)
७) ठाकरे स्मारक समितीतले काही सदस्य हटवल्याचे कळते. तसे असल्यास समिती प्रमुखाने ते राज्य सरकारला कळवले का?
८) ठाकरे स्मारक समितीतल्या विद्यमान सदस्यांची प्रत्येकी योग्यता काय? ते नगरविकास, वास्तुरचना, अभिलेख, संग्रहालय शास्त्र यात पारंगत आहेत का? (४/६)
९) ठाकरे स्मारक बंद झाल्यावर तिथे फुटबॉल, व्हॉलीबॉल मॅच, पिझ्झा पार्टी न होण्यासाठी हा परिसर पोलिसांच्या सीसीटीव्ही देखरेखीत असेल का?
१०) ठाकरे स्मारकाचा परिसर कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नसून ती शासकीय मालमत्ता आहे याची आठवण संबंधितांना दररोज कशी करून देणार? (५/६)
महोदय,
माझ्या आयकरातून राज्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील एक महत्त्वाचा हिस्सा एका राजकीय पक्षाच्या दिवंगत नेत्याच्या स्मारकावर खर्चीला जाणे प्रस्तावित असल्याने मला वरील प्रश्न पडले आहेत. उत्तर मिळाल्यास आभारी असेन.
कळावे,
प्रसाद काथे @Dev_Fadnavis (६/६)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#ऑपरेशन_नंगा ट्रेंड करणारे नागवे झाले.
(ट्विट माला) @narendramodi सरकारचे #रशिया - #युक्रेन वादात अडकलेल्या भारतीयांना वेगवान रितीने मायदेशी सुखरूप आणणारे #ऑपरेशनगंगा केवळ यशस्वीच झालेले नाही. तर, यामुळे, #काँग्रेस पक्षाचा बौद्धिक नागवेपणा समोर आलाय. अधिक तपशीलासाठी पुढे वाचा.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी यंदा सुमारे ८० हजार विद्यार्थी जगभरातून जमले होते. त्यातला, भारतीय विद्यार्थ्यांचा आकडा सर्वाधिक सुमारे २० हजार आहे. या समूहाला भारतात स्थलांतरित करायचा प्रयत्न म्हणजे #ऑपरेशनगंगा. (पुढे वाचा)
#अमेरिका, #इंग्लंड आणि #चीन या देशांच्या तुलनेत मोदी सरकारने भारतीय आणि नेपाळी नागरिकांनाही ज्या शिताफीने आणि चपळाईने मायदेशी आणले तेही लक्षात घ्या. आकडेवारी, आक्षेप, उत्तर पुढीलप्रमाणे,
शिवसेनेला लागला काँग्रेसचा लळा,
काँग्रेस कापतेय केसाने गळा
(थ्रेड) #यशवंत_जाधव यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्यावर शिवसेनेने थयथयाट केला. बीएमसीसाठी @ShivSena नेत्यांना लक्ष्य बनवले जातेय असा त्यांचा बचाव आहे. (पुढे वाचा) @INCMaharashtra
शिवसेनेच्या नेत्याविरोधात कारवाई सुरू झाल्याने कार्यकर्ते चिडले. मात्र, त्यांची शुद्ध फसवणूक त्यांच्याच नेत्यांकडून कशी सुरु आहे, हे त्यांना कोणीही लक्षात सुद्धा येऊ देत नाही. जाधव यांच्यावरील कारवाई मागे मूळ आहेत वारीस पठाण, अस्लम शेख आणि नाना पटोले यांच्या तक्रारी. (पुढे वाचा)
मुंबई मनपा ही शिवसेनेची रसद आहे आणि ती खंडित व्हावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या सोबत जाऊन केलेले प्रयत्न सुस्पष्ट आहेत. यशवंत जाधव प्रकरणी ते उघड होतायत इतकंच. #BMC #BMCElection2022 (पुढे वाचा)
श्रीमान @rautsanjay61 विचारतायत की, नेहरूंशी वैर का? राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या थ्रेडमध्ये देतोय,
नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची अनेकदा गळचेपी केली. त्याची ही काही उदाहरणे (१/n) #Nehru #Modi
नेहरूंनी केंद्रीय कायदामंत्री #बाबासाहेब#आंबेडकर यांना डावलून गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७०चा मसुदा तयार करून घेतला आणि लोकसभेत बळजबरीने मंजूरही करून घेतला. देशाच्या कायदामंत्र्याला डावलून घटनादुरुस्ती झाल्याची ही भारतातली एकमेव घटना आहे. (२/n)
कलम ३७० हे भारत आणि भारतीयांवर अन्याय करणारे आहे असे #बाबासाहेब#आंबेडकर यांचे ठाम मत होते. कारण, नेहरूंनी जम्मू-काश्मीर विधानसभेला अमर्याद अधिकार देऊ केले होते. (३/n)
१९ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला १०० व्हेंटिलेटर पुरवले गेले.
यापैकी, २३ व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात वळवले गेले.
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वापरात असलेले २० व्हेंटिलेटर गुपचूप एमजीएम रुग्णालयात लावले गेले.
एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर लावताना उत्पादक कंपनीला कसलीही कल्पना दिली गेली नाही.