भारतीय. RTs, links, likes & follows r nt endorsements. Views r personal, & don't reflect those of my employer.
Nov 16, 2022 • 6 tweets • 2 min read
मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न
१) ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला जमीन दिल्यापासून आजवर स्मारक निर्मितीची प्रगती यावर श्वेतपत्रिका आणणार का?
२) ठाकरे स्मारकाला जागा दिल्यावर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तिथे कोण कोण वावरले याची नोंद आहे का? (१/६) #ठाकरे_स्मारक
३) ठाकरे स्मारक ८७ कोटींचे मूळ प्रस्तावित असताना ४०० कोटींचा निधी आरक्षित का केला?
४) ठाकरे स्मारक मूळ समिती शासकीय आहे की नाही? वास्तुरचनाकार कुणी व कसा निवडला?(२/६)
Mar 7, 2022 • 25 tweets • 9 min read
#ऑपरेशन_नंगा ट्रेंड करणारे नागवे झाले.
(ट्विट माला) @narendramodi सरकारचे #रशिया - #युक्रेन वादात अडकलेल्या भारतीयांना वेगवान रितीने मायदेशी सुखरूप आणणारे #ऑपरेशनगंगा केवळ यशस्वीच झालेले नाही. तर, यामुळे, #काँग्रेस पक्षाचा बौद्धिक नागवेपणा समोर आलाय. अधिक तपशीलासाठी पुढे वाचा.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी यंदा सुमारे ८० हजार विद्यार्थी जगभरातून जमले होते. त्यातला, भारतीय विद्यार्थ्यांचा आकडा सर्वाधिक सुमारे २० हजार आहे. या समूहाला भारतात स्थलांतरित करायचा प्रयत्न म्हणजे #ऑपरेशनगंगा. (पुढे वाचा)
Feb 26, 2022 • 13 tweets • 4 min read
शिवसेनेला लागला काँग्रेसचा लळा,
काँग्रेस कापतेय केसाने गळा
(थ्रेड) #यशवंत_जाधव यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्यावर शिवसेनेने थयथयाट केला. बीएमसीसाठी @ShivSena नेत्यांना लक्ष्य बनवले जातेय असा त्यांचा बचाव आहे. (पुढे वाचा) @INCMaharashtra
शिवसेनेच्या नेत्याविरोधात कारवाई सुरू झाल्याने कार्यकर्ते चिडले. मात्र, त्यांची शुद्ध फसवणूक त्यांच्याच नेत्यांकडून कशी सुरु आहे, हे त्यांना कोणीही लक्षात सुद्धा येऊ देत नाही. जाधव यांच्यावरील कारवाई मागे मूळ आहेत वारीस पठाण, अस्लम शेख आणि नाना पटोले यांच्या तक्रारी. (पुढे वाचा)
Sep 6, 2021 • 31 tweets • 29 min read
श्रीमान @rautsanjay61 विचारतायत की, नेहरूंशी वैर का? राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या थ्रेडमध्ये देतोय,
नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची अनेकदा गळचेपी केली. त्याची ही काही उदाहरणे (१/n) #Nehru #Modi
नेहरूंनी केंद्रीय कायदामंत्री #बाबासाहेब#आंबेडकर यांना डावलून गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७०चा मसुदा तयार करून घेतला आणि लोकसभेत बळजबरीने मंजूरही करून घेतला. देशाच्या कायदामंत्र्याला डावलून घटनादुरुस्ती झाल्याची ही भारतातली एकमेव घटना आहे. (२/n)
May 21, 2021 • 9 tweets • 3 min read
Thread
More shocking details on #MVA propaganda against #ventilators by #PMCaresFunds at Govt. Medical College & Hospital, Aurangabad, Maharashtra, are as follows, @PMOIndia @narendramodi #PMCares
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या खुलाशात अनेक बाबी गायब. खुलाशात सरकारी व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात लावल्याची बाब का दडवण्यात आलीय?
May 17, 2021 • 9 tweets • 3 min read
Thread
The lies of #MVA over faulty #Ventilators at Aurangabad Medical College is exposed in an audit report. @PIB_India has shared the details. Read the thread @PMOIndia @narendramodi #PMCaresFund
१९ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला १०० व्हेंटिलेटर पुरवले गेले.
यापैकी, २३ व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात वळवले गेले.