▪️भारतात वेगवेगळ्या भागात वातावरण,चारा आणि पाणी उपलब्धता नुसार गाई म्हशी चे Fat SNF % कमी अधिक दिसतात,
म्हणून FSSAI दुधात Minimum Fat ,SNF किती असावे हे ठरवलं आहे.👇
▪️Loose Milk - जे दूध गवळी आपल्या घरी येऊन देतो किंवा Market मध्ये बिना Lable विकले जाते.(Refer Image)
-याला Raw Milk/Full Fat Milk/Whole Milk सुध्दा म्हणतात.
◼️ Skim Milk
-दुधातून सगळे Fat आणि Cream काढली जाते,
-Whole Milk पेक्षा अर्ध्याच Calories यामध्ये असतात.
-Maximum Fat 0.5%, Minimum SNF 8.7%
-यामध्ये Fat% कमी असल्यामुळे Slim Milk नावाने ही Market मध्ये विकलं केलं जातं
-साधारणपणे 5 वर्षाखालील मुलांना दिले जाते.
6/..
◼️ Tonned Milk
-गाई किंवा म्हशी च्या Raw/Whole Milk मध्ये Skim Milk (किंवा Skim Milk Powder) आणि पाणी टाकले जाते.
-Min 3% Fat, 8.5% SNF
-Whole Milk एवढेच ते Nutritious असते पण Fat Soluble Vitamin (ADEK) कमी असतात.
7/..
◼️ Double Toned Milk
-गाई/ म्हशी च्या दुधात Skim Milk /Skim Milk Powder मिसळून हे दूध तयार केले जाते.
-Min 1.5% Fat, 9% SNF
-Toned Milk पेक्षा कमी Calories असतात.
8/..
◼️ Standardized Milk
-गाई/म्हशी च्या दुधात Skim Milk Add करतात.
-Min 4.5% Fat, 8.5% SNF
-Market मध्ये Pouches च्या माध्यमातून सर्वात जास्त विकले जाते.
-ज्या दूध Pouch वर काही लिहिलं नसेल तर ते Standerdized Milk आहे असे समजावे, किंवा Ingradients मध्ये Fat% पाहावे.
9/..
◼️Full Cream Milk/Full Fat Milk/High Fat Milk
-Min 6 % Fat,9 % SNF
-यातील Fats मुळे दुधाला चांगली Cream येते,
-आरोग्यासाठी उत्तम मानले जाते,
-Full Fat Milk पासून वेगवेगळे Dairy Products तयार केले जातात,
-Fat Soluble Vitamins (A,D,E,K) चांगल्या प्रमाणात भेटतात.
10/..
◼️ Homogenised Milk म्हणजे काय?
- साधारणपणे दुधामधील Fat (Fat Globule) ची Size 3-4.5 Microns असते.
- Fats ची घनता (Density) कमी असल्यामुळे ते दुधावर तरंगतात.
-जेव्हा दूध Homogenizer Machine मधून जाते त्यावेळी Fat Globule ची Size 0.2-2 Microns केली जाते.
- अशा दुधावर…
11/..
Fat जमा ना होता ते एकसारखे दुधात Distribute होतात.
-Homogenization चा उद्देश Fat ला दुधात एकसारखे पसरवणे असतो.
◼️ Pasteurization-2 पध्दती
- दूध 630℃ ला 30 मिनिटांसाठी तापवले जाते
-दूध 720℃ ला 15 सेकंदासाठी तापवले जाते
- याचा उद्देश दुधातील Harmful Bacteria चा नाश करणे.
12/..
◼️UHT - Ultra High Temperature
1350-1500℃ वर 1-6 सेकंदासाठी दूध तापवले जाते आणि लगेच थंड केले जाते,
-या Temp वर सगळे Bacteria,Pathogen मारले जातात,असे दूध Room Temperature ला 6 महिने आहे असे राहू शकते(Unopened)
-UHT Pasteurization केलेलं दूध Tetra Pack मध्ये विकले जाते.
12/..
◼️Package दुधाला Cream का येत नाही?
-Full Fat Milk सोडले तर सगळ्या Package दुधाचे Fat Percentage कमी केलेले असते, त्यामुळे Cream कमी प्रमाणात बनते/बनत नाही
- Homogenization Process मुळे Fat Globule हे दुधावर येत नाहीत, हे दुधात च Suspended राहतात म्हणून Cream कमी भेटते
13/..
◼️Full Fat Milk घ्यावे की Low Fat Milk
-लोकांचा गैरसमज आहे की दुधाने जाडी वाढते पण यामध्ये काही तथ्य नाही,
-Fats खाऊन कोणाचेही Fats वाढतं नसतात,
-दुधात Saturated Fats आहेत त्याचा सोबत Vitamins आणि Minerala सुध्दा भेटतात
-त्यामुळे नेहमी Full Fat Milk ची निवड करावी…
14/..
-जर आपल्यासाठी दूध पचायला जड असेल तर,आपण Toned Milk किंवा Double Tone Milk ची निवड करू शकता.
▪️शक्यतो दूध,दुकानातून घेण्यापेक्षा आपल्या आसपास Trusted Source शोधा,
▪️Full Fat Milk ला प्राधान्य द्या
▪️त्यानंतर Standardized >Toned Milk > Double Toned Milk अशी निवड करा
15/..
🚨Hormones That Make You Fat🚨
🔸हार्मोन्स ज्यामुळे आपलं वजन वाढतं🔸
🔸Unhealthy Lifestyle मुळे सगळ्यात पहिल्यांदा Hormone बिघडतात,आणि नंतर वजन वाढायला सुरुवात होते
🔸 Don't Miss Last Hormone,उगाच त्याला "सगळ्या हॉर्मोन्स चा बाप" म्हणत नाहीत.
🔸 जाणून घेऊ या Thread मध्ये👇
1/..
🔸जसं आपण एकमेकांशी बोलून, हातवारे करून एकमेकांशी संवाद साधतो, तसंच शरीरातील Organs एकमेकांशी Hormones च्या माध्यमातून संवाद साधत असतात.
🔸आपल्या शरीरात 200 पेक्षा जास्त हॉर्मोन्स असतात, त्यातील काही वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात आणि काही वजन कमी करण्यासाठी.
2/..
🚨 वजन वाढवणारे महत्त्वाचे हॉर्मोन्स🚨👇
◼️Leptin◼️
🔸याला Satiety Hormones(तृप्ती)असेही म्हणतात.
🔸आपलं जेवण कोणत्या Stage ला थांबवायचं , हे Signals आपल्या Brain ला Leptin च्या माध्यमातून भेटतात.
🔸ज्यावेळी आपलं लक्ष जेवणात कमी आणि TV Mobile मध्ये जास्त असत त्यावेळी …
3/..
▪️प्रत्येक Cooking Oil बनवणारी कंपनी आपलं तेल कसं बेस्ट आहे, "Heart Healthy❤️" आहे असा Claim करत असते. पण हे Health Claims, Reality पासून खूप दूर आहेत.
▪️Cooking Oil विषयी सगळं काही या Thread मध्ये👇
(1/16)
◼️Cooking Oil 3 पद्धतीने तयार केले जातात.
-Oil Expeller
-Chemical Refining
-Cold Press
▪️Oil Expeller- तेलबियांवर Machine ने Extreme Pressure देऊन Oil Extract केलं जातं
▪️Chemical Refining-बियांमधून जास्तीत जास्त Oil मिळवण्यासाठी Hexane Solvent चा वापर केला जातो.
(2/16)
▪️Cold Press/कच्ची घाणी- लाकडी घाण्यातून मिळते.
▪️Cold Press Oil ची Shelf Life कमी असते,6 महिने पेक्षा जास्त काळ ठेवले तर ते खराब(Rancid) होण्यास सुरुवात होते.
▪️तेलाच्या तळाला Sediment जमा झालेला असतो.
▪️एकसारख्या रंगाचे नसतात.
म्हणून ते ग्राहकाची पहिली पसंद नसतात.
पण…
(3/16)