Research focused on technical and functional documentation of Maratha Arms & Armour. Aims to recreate and revisit history based on consolidated practicals.
May 21, 2020 • 8 tweets • 5 min read
तलवारींचे प्रकार!!! एकूण तलवारींचे प्रकार किती आहेत असे पेजवरील एका मित्राने मेसेज पाठवला आहे. तर, तलवारींचे प्रकार हा पुन्हा विवादास्पद विषय असून वेगवेगलर तज्ञ, अभ्यासक आणि संग्रहालय संकलक यांच्यात मतांतरे आहेत.
#मराठी#मराठा#इतिहासमहाराष्ट्राचा#इतिहास#History#india
आपापल्या परीने तलवारींचे प्रकार, उपप्रकार आणि देश-परिस्थिती-घडण या प्रमाणे त्यात कमी-अधिक संख्या दिसून येते. मुळात, तलवारींचे प्रकार किती अशी वर्गवारी करणे यापेक्षा तलवारींची कार्यशैली काय यावरून मुख्य प्रकार ठरवून,
May 19, 2020 • 10 tweets • 4 min read
टॉवर ऑफ लंडन मधील मराठ्यांची शस्त्रे!
आपण मागील लेखामध्ये वाचले की १८५१ मध्ये लंडनच्या हाईड पार्क येथे भव्य प्रदर्शनं भरवण्यात आलं ज्यातून पुढे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात रूपांतर करण्यात आले.
#मराठी#मराठा#इतिहास#Maharashtra#Mumbai#weapons #heritage#history
१८५७ - १८५९ च्या बंडानंतर इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. जेमतेम कसेबसे त्यांनी या क्रांतीवर नियंत्रण मिळवले. क्रांतिकारी नेत्यांमध्ये एकसूत्री समन्वय नसल्याने प्रामुख्याने क्रांती फसली. पण, इंग्रज या मुळे पुढच्या काळात कोणतीही जोखीम पत्करायला तयार नव्हते.