🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Aug 31, 2020, 9 tweets

Twitter वर दररोज राजकारण,कवीसंमेलन,Memes वरती आपण खुप चर्चा करतो..पण आजचा #Thread खास त्या प्राण्यासाठी आहे ज्याच्या ताकदीचा अंदाज भल्याभल्यांना नाही..ज्या प्राण्याला जंगलामध्ये दुसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्याला त्याने केलेली शिकार जमिनीवर बसुन मनसोक्तपणे खाता येते..

(इथे वाचकांमध्ये खुप जनांना माहित नसेल कदाचित पण बिबट्याला आपली शिकार झाडावर जाऊन खावी लागते कारण त्याच्या जेवणाचे वाटेकरी आजुबाजुने फिरतचं असतात)..पण आपल्या thread च्या पाहुण्यांचा SWAG ही अलग है!!! त्याचे नाव गाडीच्या एका well known brand ला दिला आहे आणि ती कंपनी भारताचे

रत्न आदरणीय रतन टाटांनी विकत घेतलीय..thats right..Jaguar हया प्राण्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत.. ‌Jaguar/जग्वार हे अमेरिका खंडात सापडणारे सर्वात मोठे मांजर आहे.चित्ता आणि बिबट्या सारखे ठिपके ह्याच्या शरीरावर असतात.पुर्ण वाढ झालेल्या जग्वारचे वजन साधारण ६०-१०० किलो होऊ शकते.

ही तत्सम माहिती तुम्हाला इंटरनेटवर तात्काळ उपलब्ध होईल परंतु मला ह्या प्राण्याची जी गोष्ट वैयक्तिकपणे भाळलीय ती म्हणजे ह्याची जबड्याची पकड!!जग्वार हा मांजर कुळातील सर्वात ताकदवर जबडा असणारा प्राणी असुन ह्याने आपले भाऊ बंध म्हणजेच वाघ-सिंह ह्यांना ताकदीत पछाडले आहे.वाघाच्या व

सिंहाच्या 1,1.5 पट जास्त ताकद जग्वारच्या पकडीत आहे ह्याचे कारण पहिली गोष्ट म्हणजे सिंह वाघासारखी केस ह्याच्या तोंडावर नाहीत आणि ह्याच्या डोक्याची आणि तोंडाची ठेवण अशी आहे की जबडा लहान असल्यामुळे बाकीच्यांपेक्षा ह्याची ताकद जास्त आणि अचुक लागते.हयामुळेच बाकीचे प्राणी जेव्हा

शिकार करतात तेव्हा ते गळ्याला पकडतात आणि श्वासनलिकेला छिद्र पाडुन गुदमरून मारून टाकतात तर दुसरीकडे हा अवली शिकारीची direct कवटी जबड्यात पकडुन फोडुन टाकतो!!!! ह्याचे सगळ्यात प्रिय खाद्य म्हणजे मगर वर्गातील caiman..मगरी खाण्यामध्ये ह्याला जास्त रुची आहे..तर अनेकांच्या परिचयात सहसा

नसणारा हा प्राणी..ज्यालोकांच्या मनात ह्याचे अस्तित्व फक्त टाटांची कंपनी एव्हढच आहे त्यांना thread मधुन नवीन माहिती मिळाली असावी व जग्वारबद्दल कुतुहलता जागी झाली असेल एव्हढं निश्र्चित.खाली तुमच्यासाठी जग्वारच्या ताकदीची एक झलक!!! Enjoy guys🔥🔥🔥♥️♥️♥️🤘🤘 #म #मराठी #धागा #thread

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling