थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या वेबीनारमध्ये सहभागी व्हा!
विषय आहे- किशोरवयीन मुलांचे कोविड19 लसीकरण
वक्ते आहेत- डॉ. मृदुला फडके, वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र शासन व @UNICEF बाल आरोग्य तसेच प्रा. प्रवीण कुमार, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज, दिल्ली
#COVID19 #Vaccination
⏰ 11 AM
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews आमच्या यू-ट्यूब वाहिनीवरून आपण यामध्ये सहभागी होऊ शकाल.
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की यू-ट्यूबच्या चॅट बॉक्स मध्ये विचारा.
🔗👇
🎥
@airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji सर्व माध्यमातून योग्य माहिती लोकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत.
किशोरवयीन मुलांसाठी जे लसीकरण सुरू आहे, त्यासंदर्भात पालकांना असलेल्या शंकांचे निरसन व्हावे, हा या वेबिनारचा उद्देश आहे: स्मिता वत्स, अतिरिक्त महासंचालक, पसूका, मुंबई
#awareness
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji अति जोखमीच्या लोकांना लस दिल्यानंतर वयवर्ष 15 ते 18 मधील मुलांना लस देणे सुरू झाले. आता मार्च नंतर 12 वर्षावरील मुलामुलींना देखील लस दिली जाण्याची तयारी हॉट असल्याची माहिती मिळाली आहे.
यातही व्याधी असणाऱ्या, जोखमीच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल: प्रा. प्रवीण कुमार
💉
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji कोविडमध्ये लहान मुलांपेक्षा मोठ्यांना त्रास झालेला दिसला. ज्या लहान मुलांना आजार होते, केवळ त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे अशा मुलांना आधी लस देणे आवश्यक आहे: प्रा. प्रवीण कुमार
#vaccination #adolecentes
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji लहान मुलांना कोविडचा त्रास दुर्मिळ प्रकरणातच होईल असे तज्ज्ञ सांगत असताना त्यांना लस दिली जात आहे, याची भीती पालकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर खात्री देते की लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे: डॉ. मृदुला फडके
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji याचे दुष्परिणाम खूप किरकोळ असतील. डोकेदुखी, थोडासा ताप, थोडीशी सर्दी, अंगदुखी अशा स्वरूपाचे त्रास फक्त एक-दोन दिवसासाठी दिसू शकतील. यासाठी काळजी करण्यासारखे काही नाही.
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji लक्षात घ्या, मुलांना कदाचित त्रास होणार नाही पण, घरातील, जवळील वयस्क, जोखमीच्या मंडळींना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच स्वत: मुलांना बाधा होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक आहे.
या लशीचा प्रभाव मोठ्या कालपर्यंत राहणार आहे: डॉ. मृदुला फडके
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji मुलांचे लसीकरण करून आपण केवळ त्यांचेच नाही तर कुटुंबाचे आणि त्याद्वारे समाजाचेही रक्षण करत आहोत
COVAXIN ही मुलांसाठी चांगली लस आहे.
डॉ. मृदुला फडके यांनी, पालकांनी पुढे येऊन आपल्या किशोरवयीन मुलांना लसीकरण करण्याचे आवाहन केले
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji पहिल्या आणि दुसऱ्या #COVID19 लाटेत लहान मुले देखील बाधित झाली असे दिल्ली, मुंबई मध्ये झालेले सर्वेक्षण सांगते; पण मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आणि रुग्णालयात भरती करण्याची गरज पडली नाही: प्रा. प्रवीण कुमार, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज, दिल्ली
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji लस दिल्यानंतर ताबडतोब प्रतिकरशक्ती तयार होत नसते. त्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.
लक्षात घ्या, कोविड, रुग्णालयात भरती होणे व मृत्यू या तीन गोष्टींविरुद्ध लस मदत करणार आहे.
आजारापासून लसीकरण 80 टक्के सुरक्षा देईल, पण मृत्यू व रुग्णालयापासून 90-95 टक्के प्रतिबंध होणार
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji लशीचे दोन्ही डोस झाल्यानंतर किमान सहा महिन्यासाठी मुलांना संरक्षण मिळणार आहे. कदाचित आठ ते तेरा महीने सुद्धा हे संरक्षण टिकून राहिल. त्यामुळे नि:शंक मनाने लस द्यावी: डॉ. मृदुला फडके, वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र शासन व @UNICEF बालआरोग्य
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji लशीमुळे प्रतिकार शक्ती तयार झालेले लोक आजूबाजूला असतील तर आजार पसरणार नाही, यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक ठरते. व्यक्ती, समाज सर्व यामुळे सुरक्षित होतील.
आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, ही विज्ञानचीच कमाल आहे की, इतक्या लवकर आपण लस निर्मिती करू शकलो वप्रसार रोखू शकलो: प्रा. प्रवीण
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji ही लस विकसित करताना अनेक तपासण्या केल्या गेल्या आहेत. अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विश्वासाने सांगू शकतो की, लस सुरक्षित आहे: प्रा. प्रवीण कुमार
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji मुलांना लशीची ऍलर्जी होऊ शकते का, यासाठी लस दिल्यानंतर अर्ध तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाते. गंभीर ऍलर्जी होणार असेल तर, ती अर्ध्या तासातच होण्याची शक्यता असते. पुढील 24 तासात जरी ऍलर्जी झाली तरी, डॉक्टरांना संपर्क साधल्यास मदत मिळू शकते, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे: डॉ. मृदुला
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji लस घेताना कोणत्याही सांस्कृतिक बंधनात राहू नका. प्राणीजन्य पदार्थांचे सेवन न करणारे (#vegans) यांनीही ही लस घेण्यास संकोच करू नये, असे आवाहन डॉ. मृदुला फडके यांनी केले.
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी लशीची सुरक्षा तपासणी होते, सुरक्षेची हमी आल्यानंतरच लोकांसाठी सरकार अशा लशी वापरात आणते. लहान मुलांसाठी विशेष काळजी घेतली जाते: प्रा. प्रवीण कुमार
शहर, गाव या ठिकाणी सर्व सरकारी तसेच निवडक खाजगी दवाखान्यात लस उपलब्ध केलेली आहे: डॉ. मृदुला फडके
#vaccine
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की किशोरांना #COVID19 लसीकरण करण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता नाही: डॉ. मृदुला फडके
#COVID19 वरील माहितीचा सर्वात योग्य स्त्रोत म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या वेबसाइट्स आणि अधिकृत प्लॅटफॉर्म- डॉ.कुमार
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji #लसीकरण केले नसले तरीही मुलांसाठी शाळेत जाणे सुरक्षित आहे.
आपण आता #COVID19 कमी होण्याच्या टप्प्यात आहोत;
तरी एसएमएसचे पालन केले पाहिजे - शारीरिक अंतर, मास्क घालणे, नियमित हात धुणे, हे झाले पाहिजे.
शाळा उघडल्याने होणारे फायदे शाळेत जाण्याच्या जोखमीपेक्षा जास्त आहेत.
- डॉ मृदुला
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji मुलांना आत्तातरी बुस्टर डोसची आवश्यकता नाही, कारण नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे.पहिले दोन डोस झाल्यानंतरच त्यासाठी विचार करणे शक्य होईल.
- प्रा. प्रवीण कुमार
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji कोविड आपले रूप कालांतराने बदलून पुनःपुन्हा येऊ शकतो, असे अभ्यास सांगतो; त्यामुळे कोविड आता निघून जाणार हे आत्ताच म्हणणे घाईचे होईल: प्रा. कुमार
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji कदाचित आपण #Pandemic चा टप्पा संपवत आहोत, पण लोकांनी #Vaccine न घेतल्यास, विषाणू हल्ला करू शकतो, उत्परिवर्तन करण्याची आणि रोगप्रतिकारक यंत्रणेपासून बचाव करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे 4थी लाट येऊ शकते.
तर, आपण सावधगिरी बाळगूया
चौथी लाट रोखा
- डॉ मृदुला
@UNICEF @BOC_MIB @rajeshtope11 @CMOMaharashtra @goacm @visrane @MoHFW_INDIA @DHS_Goa @MahaDGIPR @MahaHealthIEC @ddsahyadrinews @airnews_mumbai @airnews_nagpur @AirPanaji लसीकरणाच्या १५ दिवसांनंतर एखाद्याला #COVID19 चा संसर्ग झाला तरीही, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी असते आणि मृत्यूची शक्यता व्यावहारिकदृष्ट्या नगण्य असते- डॉ मृदुला
लस घेतल्यानंतर देखील मास्क लावणे, हात निर्जंतुक करणे, शारीरिक अंतर ठेवणे या गोष्टी करत रहा: प्रा. प्रवीण
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.