Fit Maharashtra Profile picture
🔸Health and Fitness🔸 🚩जय हिंद जय महाराष्ट्र. 📌https://t.co/m1DYf2k6co

Feb 11, 2023, 20 tweets

🚨"चहा"सोडा आणि 100 वर्ष जागा म्हणे🚨

काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी @qhaj यांचा Video Post केला,त्याचं Caption होत "प्रत्येकाला 100 वर्ष जगायला मदत करा"
-चहा खरंच विष आहे का?
-चहा ने आयुष्य कमी होतं का?
-चहा मधील Caffein ची एवढी भीती का?

-पाहुयात या Thread मध्ये👇
1/16

🔶Dr हेमंत म्हणाले "गरजेपेक्षा जास्त 1 चहा आणि 6 Biscuits रोज खाल्ले तर 1 किलो वजन वाढते"
▪️भारताच Average Tea Consumption 700-800 Gram/Person/Year आहे
▪️पाकिस्तान-1.5 kg, तर Turkey-3.16 kg/Person/Year आहे
▪️नक्कीच आहारातील Overall Refined Carbes/Foods कमी/बंद केले पाहिजेत,पण
2

▪️एक साधा प्रश्न डोक्यात येतो की "भारतात किती जण असतील जे चहा सोबत रोज Bread/Biscuits खात असतील"
- साहजिकच ज्यांच्याकडे Smartphone आहे ,Twitter वरील हा Thread वाचत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती Avarage Indian पेक्षा नक्कीच चांगली असेल😁
▪️बरं,वजन वाढणे हे फक्त चहा Biscuits शी…
3

संबंधित आहे का,नक्कीच नाही.
▪️खरंतर Weight Gain हे Calories Intake, Exercise,Activity,Lifestyle Changes वर Depend आहे
▪️Fruits चांगले आहेत म्हणून दिवसभर Fruits च खात असाल आणि काहीच activity करत नसाल तरीही वजन वाढू शकतं
▪️सर्वसाधारणपणे एका व्यक्तीला दिवसभरात 2000 Calories लागतात
4

▪️Normally आपण 2-3 वेळा चहा पितो, 1 Cup चहा सर्वसाधारणपणे 35 ते 40 Calories चा असतो. जर आपण दिवसभरात 4 चहा जरी पिले तरी 200 Calories सुध्दा होत नाहीत,
▪️म्हणून आपल्या Overall Calories चांगल्या Sources मधून आल्या पाहिजेत, नाकी फक्त चहा-Biscuits वर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
5

🔶चहाने आयुष्य कमी होत का🔶
▪️ Absolutely Not
▪️भारतात 2000 वर्ष पूर्वीपासून Herbal Tea वापरली जात होती,याचे पुरावे सापडतात.
▪️सध्याचा Modern Tea ब्रिटिशांनी चीन मधून भारतात आणला,चहा हे नाव सुध्दा "चा" वरून पडले आहे (चीन मध्ये चहा ला "चा" म्हणतात)
▪️नक्कीच Fruits हे Vitamin…
6

Mineral,Fiber,Antioxidents ने भरलेले आहेत,चहा च्या Comparison कायम ते better च आहेत, पण याचा अर्थ असा नाही की हे खाल्ले की 100% 100 वर्ष जगाला,
▪️2023 मध्ये भारताची Life Expectancy 70 वर्ष आहे.1960 मध्ये ती 40 वर्ष होती.
▪️जर चहा ने आयुष्य कमी होतंय तर Expectancy कमी झाली असती
7

▪️Life Expectancy ही अनेक Factors वर depend असते (Lifestyle Choices, Medical Facilities)
▪️लोक म्हणतात की 'आधी लोक Natural राहायचे म्हणून 100 वर्ष जगायचे', तसे असते तर आपले आजोबा,पंजोबा सगळे 100 वर्ष जगले असते.
▪️तुम्हाला प्रत्येक दशकात 100 वर्ष जगणारा कोण ना कोणीतरी सापडेलच.
8

▪️1900 साली सुध्दा खूप कमीच लोक 100 चा टप्पा गाठत होते.
▪️आजही इतके वर्ष जगणारे लोक दिसतील आणि इथून पुढे 50-60 वर्षानंतर ही 100 वर्ष जगणारे लोक दिसतील.
▪️आज ज्यांचा जन्म झाला आहे त्यातील काहीजण 2100 शतक पाहतील.
▪️ आपल्या आसपास कायम असं कोणीतरी असेल जो 100 वर्ष जगेल.
9

🔶चहा आणि Caffeine🔶
▪️Dr हेमंत म्हणतात की Caffeine मुळे 10 तास झोप लागत नाही, Bp वाढतो, धडधड होते,
▪️Dr च ☝️म्हणणं बरोबर आहे,पण याला काही Condition आहेत.
▪️Caffeine चा Daily Recommanded Dose 400 mg चा आहे, याच्या वर Caffeine घेतले तर ☝️ वरील…
10

अडचणी नक्की येऊ शकतात, पण चहा मध्ये किती Caffeine आहे, हे ही जाणून घेणं गरजेचं आहे.

🔶Caffeine Content Per 50 Gm Of Tea

-Red Lable-0.55 Gm
-Tata Tea Premium-0.56 Gm
-Tata Tea Agni-0.66 Gm
-Tata Tea Gold-0.62 Gm
-Wagh Bakri-0.54 Gm
11

▪️एका चहा मध्ये साधारणपणे 1.5-2 ग्राम चहापत्ती असते, असे पाहिले तर 20-25 Mg Caffeine आपल्याला एका चहा मधून भेटत.
▪️समजा आपण 4 चहा जरी पिले तरी 120 mg Caffeine च्या वर तुम्ही जात नाही.
▪️Caffeine 10 तास Bloodstream मध्ये राहत, हे Dr हेमंत यांचं म्हणणं बरोबर आहे, पण…
12

10 तास कायम Peak Stage ला नसतं.
-Caffeine चा Effect 15 मिनिटानंतर दिसतो
-चहा पिल्यानंतर 1-2 तास Caffeine चांगलं Effect करतं
-6 तासानंतर Caffeine हे अर्ध राहिलेलं असत, आणि 10 तास नंतर Caffeine हे पूर्णपणे Drain होत
-म्हणून झोपण्यापूर्वी किमान 6 तास आधी Caffeine Source घेऊ नये
13

-पण चहा मधून येणार Caffeine हे बाकीच्या Caffeine Source पेक्षा खूपचं कमी आहे, त्यामुळे चहा 10 तास झोप येऊ देत नाही हे म्हणणं योग्य नाही.

▪️Other Caffeine Contain Products

-Pepsi 69 mg
-Mountain Dew 68 mg
-Redbull 75 mg
-Sting 72 mg
-Thumps Up Charge 61 mg

14

▪️जर आपण झोपेच्या 5-6 तास आधी Strong Black Coffee(100 mg Caffeine) घेत असाल तर नक्कीच झोपेमध्ये अडचणी येऊ शकतात.
▪️चहा च्या बाबतीत बोलायचं झालं तर झोपेच्या 5-6 तास आधी, 4-5 चहा पिले,तर कुठे 100 mg Caffeine भेटेल आणि झोप बिघडू शकते आणि इतका चहा कोण पित असेल असं मला वाटत नाही,
15

▪️Caffeine हे एक Stimulant आहे जे Central Nervous System वर काम करत,
-यामुळे Mental Alertness वाढतो,म्हणून Student रात्री अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून कॉफी घेतात,
-Caffeine मुळे Heart Beat वाढतात हे खरं आहे ,पण ते काही काळापुरत वाढतात,कायम वाढलेल्या परिस्थितीत कधीही नसतात.
16

-जर आपण दिवसभरात 2 चहा घेत असाल तर आपण नक्की Continue करू शकता, यामुळे तुमचं आयुष्य कमी होणार नाही
-आपल्या चांगल्या आरोग्यासाठी Refined Food शक्यतो बंद करावेत
-Caffeine जर Moderation मध्ये घेत असाल तर त्याचे फायदे अनेक आहेत
-झोपेच्या 5-6 तास आधी Caffeine Source शक्यतो Avoid करा

-Dr हेमंत जोशी चं म्हणणं चुकीच आहे असं म्हणत नाही,पण काही Points मी Partially Agree करतो.
-या Thread चा उद्देश फक्त Education हाच आहे,
धन्यवाद🙏
-आपल्याला Thread आवडला असल्यास Like, Share करा, अशाच अनेक Thread साठी Follow करा

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling