ज्यांना 'सावरकरांनी माफीपत्रच लिहिले' असेच रेच -
(१/१३)
हे संपूर्ण पत्र सावरकर वाङमयाच्या २ऱ्या खंडात पृष्ठक्रमांक १९४ ते १९६ वर आहे.
संपूर्ण पत्रातील केवळ एकाच परिच्छेदाचा दाखला देऊन -
(२/६)
आता तर्काच्या कसोट्यांवर माफीपत्राची सत्यता पडताळायची झाल्यास या 'बुद्धिवंतांस' पहिला प्रश्न -
(३/१३)
(४/१३)
पहिल्या महायुद्धात स्वतःच्या तुंबड्या भरून लष्कर, दारुगोळा, अन्न याचा सगळा खर्च भारतीयांकडून वसूल केल्यानंतर इंग्रज सरकारचा प्रतिनिधी महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारतात आला होता.
(५/१३)
(६/१३)
(७/१३)
"....ही भूमिका विशद करण्यामागचा माझा उद्देश राजबंद्यांची मुक्तता हाच असल्याने मला स्वतःला सोडले नाही, तरी मी असंतुष्ट राहणार नाही. उलट, मला सोडावे लागेल म्हणून इतर राजबंद्याना सोडण्यात येणार नसेल तर मला न सोडता ज्या शेकडो लोकांना सोडणे शक्य आहे त्यांना जरी -
(८/१३)
आता वरील मजकुरास कुणी क्षमापत्र म्हणत असेल तर त्या निर्बुद्धाच्या आकलनशक्तीची कीव करावीशी वाटते.
या माहिती शृंखलेत अजून बरेचसे दाखले दिले असते पण विस्तारभयास्तव तूर्तास एवढेच म्हणेन की ज्या कुणास; मग तो सावरकरभक्त असो वा -
(९/१३)
जे इंग्रज सावरकरांना आपला सर्वात मोठा शत्रू मानायचे आणि ज्या सरकारने त्यांना २ काळ्यापाण्याच्या शिक्षा लादल्या त्याच देशातील एक खासदार लॉर्ड फेन्नर ब्रॉकवेने ७ जून १९८५ ला ब्रिटिश संसदेत सावरकरांना -
(१०/१३)
८ जूनला ८० ब्रिटिश खासदार आणि ग्रीसच्या राजदूतांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत हेच लॉर्ड ब्रॉकवे म्हणाले की, "ब्रिटिशांनी सावरकरांवर केलेले सर्व आरोप निराधार होते. सावरकरांसारखा देशभक्त असणे ही कोणत्याही देशाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे !"
(११/१३)
आणि हेच आहे सावरकरांना बदनाम करण्यामागील एकमेव कारण !
(१२/१३)
संदर्भ -
१) "माझी जन्मठेप"
२) ..आणि सावरकर - डॉ.सच्चिदानंद शेवडे
#स्वातंत्र्यवीरसावरकर
#वंदेमातरम्🇮🇳
(१३/१३)