गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर छायाचित्रातला हा संदेश प्रचंड व्हायरल होत आहे.
हा संदेश पसरवणाऱ्यांचा हेतू जाणून घेण्याच्या औत्सुक्याने लिहीलेला हा थ्रेड 🙏🙏🙏

त्यासोबतच महाराष्ट्र राज्याला स्व.यशवंराव, स्व.वसंतदादा असे अनेक कर्मयोगी मुख्यमंत्री देखील लाभले.
या महापुरूषांच्या नावाने सध्या सोयीस्करपणे राजकीय स्वार्थ लाटणाऱ्यांचे तथ्य समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न👇
पण कामगार मात्र राज्यातले. त्यांची जागा परप्रांतीयांनी कोणाच्या काळात घेतली व का हे पण महत्वाचे.
इथल्या भुमीपुत्रांना या व्यवसायात चालना देण्यासाठी ६५ वर्षात काय केले गेले हे पण विचार करण्यासारखे आहे.
समाप्त