#वाचलेलं_आवडलेलं
भावाच्या वाटणीच्या तुटपुंज्या शेतीत आणखीन वाटणी नको म्हणून मुंबई-पुण्याची वाट धरलेला "गावकरी".
गावी आपलं ऐटबाज, टुमदार,अभिमानान दाखवता येईल अस घर असावं म्हणून स्वप्न रंगवत शहरात राबणारा "गावकरी".
#म
#मराठी
१/८
गावच्या शाळा, देवळांचे जीर्णोद्धार करताना शेजारच्या गावपेक्षा आपल देऊळ भव्य असाव अशी अपेक्षा ठेऊन मुंबईत गावच्या देवळासाठी वर्गणी जमा करत फिरणारा "गावकरी".
२/८
जिल्ह्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही मदत न मागता कपडे, अन्न धान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून गावप्रति आपले उत्तरदायित्व दाखवणारा "गावकरी".
३/८
शहरात मूठभर मांस चढत "गावकऱ्याच्या" अंगावर आपल्या गावचं नाव सांगितल्यावर.
४/८
५/८
रोगराई आज आहे उद्या नसेल पण या मोठ्या शहरातल्या "गावकऱ्याला" आपण जर "शहरी", मुंबईकर, पुणेकर अशी हीन वागणूक दिली तर ते कोरोनापेक्षा भयंकर होईल.
६/८
७/८
समाप्त 🙏