जीवित तृणवत मानावे ।।
#Thread
आजचे श्री शिवरायांचे दिनविशेष उपलब्ध नसल्यामुळे काही गोष्टींची आठवण करून एकच प्रश्न विचारावासा वाटतो.
१. बाजी पासलकर काका ह्यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले.
अश्या वेळी महाराजांनी #काय_करायचं ?
१/८
अश्या वेळी आऊसाहेबांनी आणि महाराजांनी #काय_करायचं ?
३. अफझल स्वराज्यावर चालून आला. स्वराज्याच्या रयतेला छळतोय, मंदिरे उध्वस्त करतोय.
अश्या वेळी रायतेने आणि महाराजांनी #काय_करायचं ?
२/८
अश्या वेळी तानाजी काकांच्या परिवाराने आणि महाराजांनी #काय_करायचं ?
५. पन्हाळ्याला वेढा पडलाय, गडावरचं धान्य संपत आलंय, गनीम जागेवरून हलेना
अश्या वेळी महाराजांनी #काय_करायचं ?
३/८
अश्या वेळी शिवाकाशीद काकांच्या परिवाराने आणि महाराजांनी #काय_करायचं ?
७. बाजीप्रभू देशपांडे काका आणि सोबत ३०० बांदल खिंड अडवून धरत आहेत, रक्ताचे पाट वाहत आहेत हे माहीत असून की पुढे काही क्षणात मृत्यू आहे.
४/८
८. तो शाहिस्तेखान लालमहाल काबीज करून तिथे राहतो. स्वराज्याच्या नरडीचा घोट घ्यायला आलेला हा औरंग्याचा मामा पुण्यात धुमाकूळ घालतोय.
अश्या वेळी महाराजांनी #काय_करायचं ?
५/८
अश्या वेळी महाराजांनी #काय_करायचं ?
१०. स्वराज्याचे सरनोबत कुडतोजी गुजर ( प्रतापराव ) हे महादिव्या पराक्रम करायला नेसरीचे खिंडीत लढून वीरमरण पावतात.
अश्या वेळी महाराजांनी #काय_करायचं ?
६/८
उत्तर: नाही.
तर मग आत्महत्या हाच उपाय उरला आहे का आताच्या पिढीसाठी?? 😠
वरील सांगितलेल्या संकटांना तोंड न देता महाराजांनी ही असा काही विचार केला असेल का?? त्यामुळे 👇
७/८