कोरोना नंतर मध्यंतरी एक शब्द बराच गाजला, #आत्मनिर्भर
तर आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी, स्वयंसिद्धता, स्वदेशी.
एखादा राज्यकर्ता स्वदेशी वस्तूंबद्दल जागरूक असेल तरच देशाची आर्थिक स्तिथी मजबूत असते.
#Thread #धागा
१/१५
दोन वेळेचं जेवण मिळावं म्हणून आपण मेहनत घेतो आणि त्याच जेवणाला चव देणारा पदार्थ म्हणजे #मीठ
होय, विषय आहे मिठाचा!
शिवस्वराज्यातील मिठाचा!
२/१५
मिठाचे व्यापारी उत्तरेतून दक्षिणेत मिठाच्या व्यापराकरिता येत असत.
कुलाबा, ठाणे, पेन, पनवेल नागोठणे, रेवदंडा आणि ठाणे शहरातील मिठबंदर प्रसिद्ध होती.
३/१५
समुद्रावर सिद्धींचा जरब होता आणि इंग्रज व इतर फिरंग्यांची त्याच्याबरोबर हातमिळवणी होती.
४/१५
५/१५
त्याच बरोबर फिरंगी तारिख १३ एप्रिल १६७० च्या पत्रात हे सुद्धा आढळून येते की शिवरायांचे २५० टन मिठाचे जहाज मुंबई ते ट्रॉमबेला नांगरायला पाठवलेले आहेत.
६/१५
७/१५
८/१५
कुडाळचे सुभेदार आनंदराव नरहरी ह्यांना फिरंगी तारीख ६ डिसेंबर १६७१ रोजी पत्र लिहून कळवले की,
९/१५
१०/१५
११/१५
ह्याखेरीज महाराज आनंदरावांना हे ही सांगतात की कोणताही मुलाहिजा न करणे, जबर जकात घेणे.
१२/१५
१३/१५
परदेशी गोष्टींना बंद करायचे असेल तर राज्यकर्त्यांनी स्वदेशी गोष्टींचा पर्याय ही जनतेला दिले पाहिजे.
१४/१५
" सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठायी " हे का म्हंटले असावे आपण ह्या उदाहरणावरून समजू शकतो.
हा धागा कसा वाटला किंवा तुमच्याकडे ह्याखेरीज अजून काही माहिती असेल तर नक्की सांगा.
#जय_शिवराय
#हर_हर_महादेव
१५/१५