काही महत्वाच्या गोष्टी आहेत
1 तुमची कामाची,नोकरी,व्यवसायाची जागा
2 खरेदी किंमत व भाडे
3 फायदे तोटे
2/
आणि ,निवृत्तीनंतर कुठे राहायचं हे नक्की असेल
तर खरेदी चा निर्णय घ्यावा.
जिथं ,शेवटपर्यंत राहायचं निश्चित आहे ,त्या परिसरात, घर विकत घ्यावं.
नक्की ठरले नसेल ,जॉब ,शाळा यांच्या बदलामुळे
घर बदलावे लागणार असेल ,तर भाड्याने राहा!
3/
उदा
खरेदी किंमत 8 ह/स्क्वे फु असेल तर600 स्क्वे फूट फ्लॅट 48 लाख +टॅक्स+ चार्जेस
म्हणजे हप्ता 45 हजार ₹ आहे
तिथे
भाडे 16 हजार रु असेल
तुमचे दरमहा 30 हजार वाचतील ते ,इतर ठिकाणी गुंतवणूक करायला वापरता येतील
(ही पद्धत फायद्याची आहे)
4/
सध्या भाडे,हप्त्याच्या 30 % पेक्षा कमी आहे
अश्या वेळी भाड्याचा विचार करावा.
भाडे आणि हप्ता यात फरक कमी असेल तर खरेदी फायदेशीर ठरते
5/
आहेत
घरखरेदी हे स्वप्न साकार होणे असते
विक्री करताना ,घरची किंमत जास्त मिळते
यामुळेच ,घर हा पारंपरिक गुंतवणूक ,असेट आहे
✨भाडे करार
घराची ,कामाची जागा नक्की होइपर्यंत फ्लेक्सिबिलिटी राहते,
गडबडीत
घर खरेदी झाल्यावर ,पस्तावा होतो
6/
दरमहा हप्ता हे सुरुवातीला ,दडपण असते
भाडे मुळात कमी असल्याने ,तो स्ट्रेस कमी होतो
🔸घर ,विक्री करणे वेळखाऊ असते,
किंमत मोठी असल्याने ,घर हा illiquid
ASset मानला जातो.
म्हणजे ,
गरज पडली तरी ,पैसे लगेच हातात येत नाहीत
7/
,सतत घर शोध व समान हलवणे
दुसरा
स्वतःची अशी मालमत्ता तयार न होणे
8/
स्वतःच्या ,गरजा बघणे आणि त्यानुसार निर्णय घेणे ,हे सोपे जावे यासाठी हा संदर्भ.
🔸गाव,नोकरीचा प्रकार,किंमत,भाडे रक्कम,
घर घेतलेच पाहिजे अशी गरज आहे की नाही, गुंतवणूक म्हणून घर घ्यावे का?
असे वेगवेगळे ,मुद्दे समोर येतील
त्याबद्दल सविस्तर केस टू केस ,मार्गदर्शन करता येईल.
9/
वरील मुद्द्यांबद्दल ही शंका असल्यास
नक्की विचारा,सूचना,आपले अभिप्राय कळवा.
एकमेका सहाय्य करू।
अवघे धरू सुपंथ ।।💰🙏🏼
10.
#म मराठी #अर्थपूर्ण