🔺बस कशी आहे ,सीट कोणती मिळेल,
AC आहे की नाही ,इतर पर्याय आहे की नाही
अशी माहिती फक्त एजंट कडे
या धंद्यातला सर्वात मजबूर माणूस✨
🔺सांगेल तो तिकीट दर
मिळेल ती बस
🔺गावी जाणं ,हे दरवेळेस एक त्रासदायक दिव्य
असायचं
'दरवेळी हे असंच चालायचं '
असा विचार करत लाखो लोक
प्रवास करत असतात
✨2005 च्या दिवाळीत ,बुकींग ला असाच त्रास झाला
फणींद्र ने विचार केला ..
✨तिकीट काढणं इतकं कॉम्प्लिकेटेड का?
✨ काही पर्याय काढता येईल का
✨तिकीट विक्री सेंट्रलाईझ करता येईल का
🔸ऑनलाइन तिकिटांपैकी 70% तिकिटे रेडबस विकतेय
🔸2013 मध्ये ibibo.com ने रेडबस विकत घेतली
हे माहिती करून घेतले की झाले
🔸अनेक #मराठी तरुणही नवनवीन कल्पना घेऊन स्टार्टअप च्या दुनियेत पाऊल टाकत आहेत
तुम्हीही प्रयत्न करा !
काही करत असाल तर अनुभव शेअर करा
#म #अर्थपूर्ण #रेडबस #स्टार्टअप