म्हणजे सगळं आलबेल आहे
हा गैरसमज असू शकतो
नेदरलँड मध्ये घडलेल्या ,एक
आर्थिक परिस्थिती वरून
ते लक्षात येईल
#म #मराठी #अर्थपूर्ण
१/१०
एक आर्थिक अरिष्ट
जसा एखाद्या रोगामुळे ,शरीराचा एकच भाग सुजतो आणि इतर शरीर ,कमजोर होते
तसेच या ,आर्थिक अरिष्टामुळे ,एखाद्या देशाचे होते
हे नाव द इकॉनॉमिस्ट मासिकाने १९७७ मध्ये
वापरले ,आणि आर्थिक अरिष्टाचा हा बझवर्ड
ठरला.
२/१०
प्रचंड तेल साठे मिळाले
एक्स्पोर्ट ची अमाप संधी उपलब्ध झाली.
नफ्याचे प्रमाण ही जास्त ,त्यामुळे
प्रचंड गुंतवणूक ऑइल उत्खनन आणि एक्स्पोर्ट मध्ये झाली
व्यवसाय वाढला आणि देशात परकीय चलन
मोठ्या प्रमाणावर येऊ लागले
३/१०
डॉलरच्या तुलनेत ,डच गिल्डर वधारला
वरवर पाहता ,देशासाठी उत्तम स्थिती होती.
भरपूर निर्यात,पगार ,GDP यांचे मोठे आकडे
भरपूर रोजगार ,भरपूर टॅक्स
अजून काय हवं !
४/१०
सरकार आणि गुंतवणूकदारांचे ,उत्पादन,कृषी ,संशोधन अश्या व्यवसायांकडे साफ दुर्लक्ष झाले.
गिल्डर महागल्याने ,पगार वाढल्याने, इतर क्षेत्रांची निर्यात क्षमता कमी झाली .संशोधन केंद्र कमी झाली आणि बौद्धिक संपदा ही मर्यादित राहिली.
५/१०
जेंव्हा ,तेलाचे भाव पडले.
निर्यात कमी झाली, इतर आयात खूप जास्त होती
त्याला उपाय राहिले नव्हते .
गिल्डर वाढल्याने ,महागाई वाढलेली होती
या सर्व गोष्टी एकत्र आल्याने
प्रचंड मंदी आली
बेरोजगारी १% वरून ५.५% झाली
६/१०
निर्यातीमुळे आलेली गुंतवणूक ,ही
इतर बाधित क्षेत्रांत ही वळवली पाहिजे
३
सर्वच प्रकारच्या ,उद्योगांच्या वाढीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे
४
GDP मोठा आहे ,म्हणजे सगळे ठीकच आहे
असे नाही
८/१०
एखादया क्षेत्रांत ,अवास्तव पगारवाढ झाली
तर ,इतर क्षेत्रात बेरोजगारी वाढते आणि
देश धोक्यात येतो
६
नैसर्गिक संसाधने निर्यातीपेक्षा ,त्याच्या व्हॅल्यू ऍडेड वस्तू ची निर्यात ,देशात रोजगाराचे संतुलन ठेवू शकते
९/१०
पुढील काळासाठी ,रेफरन्स ठरते.
अशी ही डच डिसिस ही संकल्पना
आर्थिक प्रगतीसाठी
सर्वांचा सहभाग आणि सर्वांचा विकास
हा अत्यंत महत्त्वाचा आहे
एखाद्या आकडेवारी वरून ,देशाच्या अर्थव्यवस्था,
आणि विकासाचा अंदाज बांधू नये
हे नक्की ,
१०/१०