आम्ही दोघे घाईघाईने गाडीकडे निघालो, थोडे काळजीतच होतो, तिथे पोहोचताच ड्रायव्हर म्हणाला,“हे बघा! मी गाडीवरचे स्क्रॅचेस, डाग कसे एकदम चकाचक केले! 2/14
तो अतिशय आनंदाने सांगत होता, म्हणाला .. “मला आपल्या गाडीसाठी नवीन कारक्लिनींगचे किट भेटलेय....
जर हे आपल्या इतर रंगाच्या गाड्यांवर ही चांगले चालले तर पुढच्या वेळी परत आपण अजून काही सेट घेऊ.”
'व्वा, क्या बात है, फारच छान !! 3/14
मला वाटले की माझ्या मित्रालाही हा प्रकार नक्की आवडला असावा म्हणून मी त्याच्याकडे पाहत होतो पण तो उलट म्हणाला, “अरे, तो त्याच्या नोकरीचा एक भाग आहे!
5/14 #मराठी
मी त्यावर काहीच न बोलता त्याला निरोप द्यायला त्याच्या गाडीकडे जाऊ लागलो, गाडी जवळ
6/14
आमच्या गप्पात लोणावळ्याचा घाट कधी संपला कळलेच नाही.
सिंहगड इंन्स्टिट्यूट जवळ 7/14
8/14
कॉल संपविल्यानंतर त्याचा चेहरा एकदम चिडचिडा झाला आणि रडगाणे सुरू झाले,
“डे-नाईट काम करायचे, पाहिजे तेंव्हा -पाहिजे तिथे पोहचायचे, मनापासून कितीही कष्ट केले तरी कधीच वेळेत कमिशन देत नाहीत, इंन्सेटिव्ह साठी
9/14
मी शांतपणे त्याच्याकडे पाहत अगदी थेट नजर रोखून म्हटले “पण हेच तर तुझे काम आहे ना?
10/14
“कळलं..... भावना पोहचल्या....” असं म्हणत तो मोठ्याने हसला आणि मला त्याला जे काही सांगायचे होते ते त्याला मनोमन पटल्याची खात्री झाली.....11/14
मित्रहो,आयुष्याच कोणाचे कौतुक करायची वेळ आली तर नक्की करा,त्याने अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, जगातल्या प्रत्येक जिवंत व्यक्तीस त्याची आवश्यकताही असतेच. मजेशीर बाब म्हणजे कौतुक करायला काही फार खर्च येत नाही.
12/14
तुमची एक कमेंट किंवा छोटीशी भेट एखाद्याला दिवसभराचा आनंद आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन देत असेल तर करायला काय हरकत आहे?
13/14