मोदींनी सहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची आणि केलेल्या इव्हेंट्सची यादी तयार केली आहे कोणीतरी, वाचा
● एअरपोर्ट विकले
● रेल्वेचे खासगीकरण
● BSNL मोडीत काढली
● बँकांचे एकत्रीकरण करून रोजगार घटवला
👇👇
● ONGC करीत असलेले 95%काम रिलायन्सला दिले
● फेल गेलेल्या नोटबंदीत 139लोकांना जीव गमवावा लागला
● निरव मोदीला 456कोटी रु रोख रक्कम आणि सोन्याची बिस्किटे घेऊन पळवाट करून दिली
● स्वतःच्या मतदारसंघात 40लाख एकूण लोकसंख्या असताना 42.5लाख टेस्ट केल्याचे सांगितले
👇👇
● काँग्रेसवर खोटे आरोप करीत राहिले , पण सिद्ध एक ही केले नाही
● नोटबंदीच्या इव्हेंटसाठी स्वतःच्या 87 वर्षाच्या आईला ATM च्या लाईनमध्ये लावून इव्हेंटद्वारे सहानुभूती मिळवली
● राफेल घोटाळ्याबाबत संयुक्त संसदीय समिती द्वारे चौकशी होऊ दिली नाही
👇👇
● मुद्रा योजनेच्या नावाखाली फक्त संघाच्या बगल बच्चयाणा कर्ज देऊन बाकीच्या तरुण वर्गाला धोका दिला. नियमानुसार कागदपत्रे देउन ही कर्ज मंजूर करीत नाही..
● 300रु चा गॅस 800 रुपयांवर नेला
● करोनासाठी पूर्वीच्याच योजना एकत्र करून मी 20लाख कोटींचे पॅकेज देतोय असे देशाला खोटे सांगितल
● चांद्रयान फसल्यावर इस्रोच्या अध्यक्षाशी गळाभेटीचे नाटक
● सरकारी संस्थानांवर कब्जा
● रामदेव बाबाला अब्जावधी मूल्याच्या जमिनी फुकट भावात दिल्या
● मोठ्या कर्जबुडव्यांना टक्केवारी घेऊन देशाबाहेर जाऊ दिले आणि त्यांनी बुडवलेले कर्ज जनतेच्या खिशातून वसूल केले
● PMCares फंड मधून अमाप पैसा गोळा केला
● स्वतःसाठी 8500कोटींचे विमान घेतले
● नमस्ते ट्रम्प करून भारतात कोरोना आणला.वेळीच ऐअरपाेर्ट लॉक न-करण्या मागचे काेणते षंडयत्र आहे.ज्यामुळे समस्त भारतीय जनता देशाेधडीला लागली.
● रिजर्व बँक इतिहास विषयातील तज्ञाच्या हवाली केली.कर्तृत्वान व्यक्ति ला डचू दिला
● लोकांना जनधन योजनेत खाते उघडायला लावून नंतर त्यात किमान 500रु बॅलन्स ठेवायला लावले.फसवणुक केली गरीबांची
● तरुण पोरांना रोजगार देण्याऐवजी हातात भगवे झेंडे दिले. कलाकाैशल्य खाते चा फायदा फक्त बगलबच्चे व अंधभक्ता पुरते मर्यादित केले.. जनतेच्या हाथी लाेटा..
● 1,76,000कोटी घोटाळ्याचा आरोप खोटा निघाला
● टाळ्या, थाळ्या वाजवून, फुले उधळून कोरोना जाईल सांगितले. अंधविश्वास उपज उभा केला
● अण्णा आंदोलनात जुडून प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष मदत करणार्यांना सन्माननीय पदे दिली
● बँक खात्यातून आणि ATM मधून तीन व्यवहारानंतर 105 रु चार्ज लावला
● राफेल चे कॉन्ट्रॅक्ट बुडीत निघालेल्या अनिल अंबानीला दिले व अदानी, अंबानी ना आंदण माेकळे करून दिले.
● काँग्रेसच्या काळात केलेल्या घोटाळ्याच्या आरोपापैकी एकही सिद्ध करू शकले नाही
● रंजन गोगोईला हनी ट्रॅप मध्ये अडकवून सोयीचे निर्णय लावून घेतले आणि नंतर त्याला खासदार बनवून सेटल केले
● राज्य सरकारच्या हक्काच्या GST पैसे अजून दिले नही
● चिनसमोर हाराकीरी
● संघाची माणसं प्रशासनात सर्वत्र पेरली
● अविचारी लॉक डाऊन करून जनतेला ताैषिश
● निष्पक्ष पत्रकार परिषद घेण्याची मागणी पूर्ण केली नाही
● संसद भवनाच्या अनावश्यक नूतनिकरणासाठी 20000 कोटी रुपये दिले
● महाराष्ट्रातले मोठी संस्थाने गुजरात मध्ये नेली
● चहा विकत होतो, 35 वर्ष भीक मागत होतो असे खोटे बोलून लोकांची सहानुभूती मिळवलीय
● देशाच्या सर्वोच्च पदांवर गुजराती नेमून बाकी राज्यांवर अन्याय केला
● 10लाखांचा सूट घालून मिरवल
● डॉलर 75रुपयांपर्यंत नेला
● रोजगारनिर्मितीसाठी शून्य प्रयत्न
● रेल्वेच्या 50%नोकरकपातीचा निर्णय.
● राज्यपालांकडून विरोधी पक्षाच्या सरकारांचे घटनाबाह्य खच्चीकरण केले.
● सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण
● अर्थ व्यवस्थेला(GDP - 23.9)
● मीडियाला 6500कोटींच्या सरकारी जाहिराती देऊन स्वतःच्या चाप्लुसी त लावले
● संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांना चिरडले
● Jio ने नुसती युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला तरीही 1000कोटी पदरात टाकून मोकळे झाले
● मॉब लिंचिंग सारख्या विकृत घटनांना आळा घालण्यासाठी काहीही केले नाही
● RTI कायद्यात बदल करून त्याला कमजोर केलं
● MTNL आणि BSNL सारख्या कंपन्यांना स्पेक्ट्रम लाइसेन्स न देऊन देशोधडीला लावणे
● 70000कोटी रुपयांच्या 2G घोटाळ्याचा आरोप खोटा निघाला
एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रे ही मतपत्रे होती. त्यांनी लोकजागृती व लोकमत तयार करण्याचे काम केले. या काळातील सर्व नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशावर्गातील उच्चशिक्षितांनी सुरु केलेली होती.
ती शुद्रातिशुद्रांचे खरे प्रतिनिधीत्व करीत नाहीत, असा महात्मा फुले यांचा आक्षेप होता. 'निबंधमाला', 'विविध ज्ञानविस्तार' या सारख्या वृत्तपत्रांनी महात्मा फुले व सत्यशोधक मताचा विचार आणि कार्याचा विपर्यास करून निंदामूलक व गैरसमज पसरविणारी बेताल टीका केली. त्यामुळे सत्यशोधक
समाजाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एखादे पत्रक असावे असे सत्यशोधक मंडळीना वाटू लागले. या पार्श्वभूमीवर कृष्णराव भालेकर यांनी ध्येयवादाने प्रेरीत होऊन दिनांक १ जानेवारी १८७७ रोजी 'दीनबंधू' हे सत्यशोधक चळवळीचे पहिले नियतकालिक सुरु केले.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आज १४७ वर्षे झालीत.
सत्यशोधक समजाचा संपूर्ण भारताच्या जडणघणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया (1/19)
👇👇👇
भारतीय सुधारणा चळवळी मध्ये महात्मा फुले यांच महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी स्त्री, शुद्रादी, अतिशुद्रांना सन्मानाचे व समतेचे जीवन जगता यावे, यासाठी पुरूष प्रधान संस्कृती व जातीभेद यांच्यावर कठोर प्रहार केले. संपूर्ण सामाजिक संरचना क्रांतिकारक रित्या बदलल्याशिवाय स्त्रियांची(2)
बंधमुक्तता, जातीभेदाचे निमूर्लन व समता निर्माण होण्याची मुळीच शक्यता दिसत नव्हती. ही गोष्ट एकटयाने होणे शक्य नव्हते. निश्चित अशी विचारसरणी, तत्त्वज्ञान निश्चित करून संघटना निर्माण करण्याची आवश्यकता होती. (3/19)