स्वामित्व ही केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी योजना आहे. ग्रामीण भागातील मालकीची घरे असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेच्या नोंदणीचे हक्क देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली.
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या सर्वे टीम मुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला- पुण्याचे श्री विश्वनाथ कृष्ण मुजुमले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना #SampatiSeSampanta
📹
जमिनीच्या आणि प्रॉपर्टीच्या सीमा ठरवण्याच्या कामाबाबतीत स्थानिक लोक संतुष्ट आहेत. यावेळी वादाचे प्रसंग घडले नाहीत - पुण्याचे श्री विश्वनाथ कृष्ण मुजुमले पंतप्रधान @narendramodi यांच्याशी बोलताना #SampatiSeSampanta
📹
ड्रोन द्वारे प्रॉपर्टी सीमा ठरवण्याचे काम हे सोपे त्याचबरोबर पारदर्शक आहे - @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
📹
आपल्या प्रॉपर्टीचा काय वापर करायचा हे ठरवण्याचा अधिकार आता केवळ मालकांचा असेल. इतर कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही- @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
📹
गावांमध्ये ऐतिहासिक परिवर्तन आणण्याची क्षमता असलेल्या या योजनेच्या उद्घाटनाचे आपण सर्वजण साक्षी आहोत - @narendramodi #SampatiSeSampanta
📹
येत्या तीन-चार वर्षात देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रयत्न केला जाईल - @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
📹
भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीदिनी योजना सुरू होत असल्याचा आनंद होत आहे - @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
📹
गावांमधील तंटेबखेडे टाळून सलोखा प्रस्थापित करण्यासाठी स्वामित्व योजना महत्त्वाचे माध्यम ठरेल - @narendramodi #SampatiSeSampanta
📹
प्रॉपर्टी वर मालकी प्रस्थापित झाल्याने लोकांना कर्ज उभारणी आणि इतर आर्थिक उपायांच्या वाटा मोकळ्या होतील - @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
📹
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गावातील जमिनीचे अचूक लँड रेकॉर्ड तयार होतील- @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
📹
आता गावातील सुविधांचे नियोजन आणखी सोपे होईल. तसेच पंचायतीचे काम ऑनलाइन केले जात आहे आणि त्या कामांचे जिओ टॅगिंग अनिवार्य केले जात आहे- @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
जमिनीच्या मॅपिंगवर आता दलालांची नव्हे तर ड्रोनची नजर असणार आहे - @narendramodi स्वामित्व योजनेच्या उद्घाटनावेळी #SampatiSeSampanta
📹
एवढ्या कमी काळात ज्या एक लाख लोकांना स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला त्यांचे मी अभिनंदन करतो - @narendramodi #SampatiSeSampanta
📹
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Finance Minister @nsitharaman will address a press conference on economic issues, at 12.30 PM today, at National Media Centre, @PIB_India HQ, New Delhi
Watch:
Catch LIVE updates in English and Marathi, from @PIBMumbai
LIVE shortly: Press conference by Finance Minister @nsitharaman
LIVE now: Press conference on economic issues, by Finance Minister @nsitharaman
Some proposals to stimulate demand in the economy are being presented
*⃣New Cases - 10,792
*⃣Recoveries - 10,461
*⃣Deaths - 309
*⃣Active Cases - 2,21,174
*⃣Total Cases till date -15,28,226
*⃣Total Recoveries till date -12,66,240
*⃣Total Deaths till date -40,349 @ddsahyadrinews