सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचा विना व्याज स्पेशल फेस्टिवल ऍडव्हान्स दिला जाईल
यासाठी रूपे कार्ड जारी केले जातील
यासाठीची मुदत 31 मार्च असेल
- FM
राज्यांना 50 वर्षे मुदतीचे 12,000 कोटी रुपयांचे कर्ज भांडवली खर्चासाठी दिले जाईल
✅₹ 200 कोटी प्रत्येक पूर्वोत्तर राज्यासाठी
✅उत्तराखंड आणि हिमाचल साठी प्रत्येकी ₹ 450 कोटी
✅उरलेल्या राज्यांना ₹ 7,500 कोटी रु @15thFinCom प्रमाणे
- FM
#Budget2020 मध्ये केलेल्या घोषणेव्यतिरिक्त 25,000 कोटी रुपयांच्या
वाढीव भांडवली खर्चाला मान्यता देत दिली जात आहे. हा खर्च संरक्षण, पाणीपुरवठा, शहरी विकास आदींवर केला जाईल
- @nsitharaman
आज जाहीर केलेल्या उपायांमुळे ग्राहकांची मागणी आणि भांडवली खर्च यामध्ये 73,000 कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे
खाजगी क्षेत्राकडून LTC टॅक्स बेनिफिट द्वारे होणारा 28,000 कोटी रुपयांचा खर्च लक्षात घेता अर्थव्यवस्थेला एकूण एक लाख कोटी रुपयांची चालना मिळेल
Finance Minister @nsitharaman will address a press conference on economic issues, at 12.30 PM today, at National Media Centre, @PIB_India HQ, New Delhi
Watch:
Catch LIVE updates in English and Marathi, from @PIBMumbai
LIVE shortly: Press conference by Finance Minister @nsitharaman
LIVE now: Press conference on economic issues, by Finance Minister @nsitharaman
Some proposals to stimulate demand in the economy are being presented
*⃣New Cases - 10,792
*⃣Recoveries - 10,461
*⃣Deaths - 309
*⃣Active Cases - 2,21,174
*⃣Total Cases till date -15,28,226
*⃣Total Recoveries till date -12,66,240
*⃣Total Deaths till date -40,349 @ddsahyadrinews