#थ्रेड

आज ६३ दिवस झालेत पत्रकार प्रशांत कनोजीया जेल मध्ये आहे. त्याची पत्नी @jagishaarora त्यांच्यासाठी धैर्याने लठा देत आहे...

सध्याच्या काळात आपण पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्याबाबत अनूभवत आहोत 👇+

feminisminindia.com/2020/10/19/jag…
तसं प्रत्येक सरकार कमी, जास्त दमनकारी असतंच पण उ.प्र. मध्ये दमनकारीकतेचा कळसच

१८ आॕगस्ट रोजी प्रशांत च्या पत्नी जगीशाचा @jagishaarora वाढदिवस होता आणि त्याच दिवशी प्रंशातला अरेस्ट करण्यात आलं. बरं त्याचा गुन्हा तरी काय तर एक 👇+ Image
फोटो ट्विट केला.

१. खरा फोटो असा होता की UPSC मधून अभ्यासक्रम काढून वैदिक करावा
२. प्रशांत ने ट्विट केलेल्या फोटोत होत की SC,ST, OBC नां राम मंदिरात प्रवेश नाकारला जावा

हे इडिटेड फोटो आहे हे लक्षात येताच प्रशांतने ट्विट डिलीट केलं 👇+ ImageImage
आता हाच फोटो भरपूर अधिकृत खात्या वरून पोस्ट करण्यात आला होता तसाच तो त्याच्याकडे पोहचला तरीही त्याने पडताळून पाहायला पाहिजे होत. पण त्यासाठी एवढी शिक्षा, बरं ज्याने इडिट केलंय त्याच्या विरुद्ध काहिच कार्यवाही नाही
जो सुनील तिवारी अशे भडकाऊ व्हिडिओ आणि पोस्ट तयार करतो त्याच्या👇+ ImageImage
विरुद्धही काहिच कार्यवाही नाही. जाणून बुजून प्रशांतला टार्गेट करण्यात आलं आता तुरुंगात सडवल्या जात आहे. जर फक्त फेक फोटो पोस्ट करण्याची हि शिक्षा असेल तर अमित मालवीया आणि भाजपाच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना तुरुंगात आजन्म राहावं लागेल.
सरकारच्या चुका जनतेसमोर मांडणं विरोधी 👇+ Image
धोरणांवर बोलने हे पत्रकारांच कामच असते
सरकारने अश्या प्रकारे वागणं निषेधार्य आहे.

आपल्याला माहीतच असेल कश्या प्रकारे कफिल खानला UAPA लाऊन ८ महिने तुरुंगात ठेवलं
शेवटी कोर्टाने फटकारले आणि सोडायला सांगितले.
amp.scroll.in/latest/971979/…
उ.प्र. हे दमनशाहीचा कळसच बनले आहे
प्रत्येक विरोधी आवाज दाबल्या जात आहे.
जनता सगळं अनूभवत आहे लवकरच तुम्हालाही गाषा गुंडाळावाच लागेल.
आपले प्रशांत सोबत वैचारिक साम्य किंवा मतभेद असू शकतात पण जुलुमी सरकार विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे

#ReleasePrashantKanojia
@PJkanojia
@Vedanti24

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with आत्मनिर्भर कासव 🐢

आत्मनिर्भर कासव 🐢 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kahipnapl13

21 Oct
छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे महात्मा फुले
शिवरायांच्या राजधानीचे दर्शन घ्यावे ज्योतिबाला फार दिवसांपासून वाटत असे, त्या काळी आजच्या सारखी वाहनांची सोय नव्हती, पायी किंवा घोडा गाडीशिवाय प्रवासाला अन्य मार्ग नव्हता, इच्छा असूनही त्यांनी आपले जाणे लांबणीवर 👇(1/n)#म #रिम Image
टाकलेपण मनाची रूरत थांबेना, त्यासाठी १८६९ त्यांनी शिवाजी महाराजांचा एक सुंदर पोवाडा लिहून प्रसिद्ध केळ पण एव्हळ्यानेही शिवरायावरील निष्ठा स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी रायगडाला प्रयाण केले. रायगडावर पोहचले त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी दिसली नाही, किल्ल्यावर 👇(2/n)
सगळीकडे गवत व झाडे झुडुपांचे जंगल माजलेले, धड रस्ता नाही, की मनुष्यवस्तीची चिन्हे नाही. ज्योतिबांनी चारही बाजूला पाहिले, काही दगड विस्कटलेले दिसले. ज्योतिबा त्या दिशेने आधाशासारखे धावत गेले. ती शिवरायाची समाधी होती. तिची ही दुर्दशा पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. 👇(3/n) Image
Read 9 tweets
10 Oct
मोदींनी सहा वर्षात घेतलेल्या निर्णयांची आणि केलेल्या इव्हेंट्सची यादी तयार केली आहे कोणीतरी, वाचा
● एअरपोर्ट विकले
● रेल्वेचे खासगीकरण
● BSNL मोडीत काढली
● बँकांचे एकत्रीकरण करून रोजगार घटवला

👇👇
● ONGC करीत असलेले 95%काम रिलायन्सला दिले
● फेल गेलेल्या नोटबंदीत 139लोकांना जीव गमवावा लागला
● निरव मोदीला 456कोटी रु रोख रक्कम आणि सोन्याची बिस्किटे घेऊन पळवाट करून दिली
● स्वतःच्या मतदारसंघात 40लाख एकूण लोकसंख्या असताना 42.5लाख टेस्ट केल्याचे सांगितले
👇👇
● काँग्रेसवर खोटे आरोप करीत राहिले , पण सिद्ध एक ही केले नाही
● नोटबंदीच्या इव्हेंटसाठी स्वतःच्या 87 वर्षाच्या आईला ATM च्या लाईनमध्ये लावून इव्हेंटद्वारे सहानुभूती मिळवली
● राफेल घोटाळ्याबाबत संयुक्त संसदीय समिती द्वारे चौकशी होऊ दिली नाही
👇👇
Read 15 tweets
24 Sep
#Thread
#भाग२

*सत्यशोधकी विचारांची वृत्तपत्रे*

एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रे ही मतपत्रे होती. त्यांनी लोकजागृती व लोकमत तयार करण्याचे काम केले. या काळातील सर्व नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशावर्गातील उच्चशिक्षितांनी सुरु केलेली होती.
ती शुद्रातिशुद्रांचे खरे प्रतिनिधीत्व करीत नाहीत, असा महात्मा फुले यांचा आक्षेप होता. 'निबंधमाला', 'विविध ज्ञानविस्तार' या सारख्या वृत्तपत्रांनी महात्मा फुले व सत्यशोधक मताचा विचार आणि कार्याचा विपर्यास करून निंदामूलक व गैरसमज पसरविणारी बेताल टीका केली. त्यामुळे सत्यशोधक
समाजाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एखादे पत्रक असावे असे सत्यशोधक मंडळीना वाटू लागले. या पार्श्वभूमीवर कृष्णराव भालेकर यांनी ध्येयवादाने प्रेरीत होऊन दिनांक १ जानेवारी १८७७ रोजी 'दीनबंधू' हे सत्यशोधक चळवळीचे पहिले नियतकालिक सुरु केले.
Read 13 tweets
24 Sep
#thread
#भाग१
#सत्यशोधकसमाज

२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आज १४७ वर्षे झालीत.
सत्यशोधक समजाचा संपूर्ण भारताच्या जडणघणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया (1/19)

👇👇👇
भारतीय सुधारणा चळवळी मध्ये महात्मा फुले यांच महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी स्त्री, शुद्रादी, अतिशुद्रांना सन्मानाचे व समतेचे जीवन जगता यावे, यासाठी पुरूष प्रधान संस्कृती व जातीभेद यांच्यावर कठोर प्रहार केले. संपूर्ण सामाजिक संरचना क्रांतिकारक रित्या बदलल्याशिवाय स्त्रियांची(2)
बंधमुक्तता, जातीभेदाचे निमूर्लन व समता निर्माण होण्याची मुळीच शक्यता दिसत नव्हती. ही गोष्ट एकटयाने होणे शक्य नव्हते. निश्चित अशी विचारसरणी, तत्त्वज्ञान निश्चित करून संघटना निर्माण करण्याची आवश्यकता होती. (3/19)
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!