मनरुपी समुद्रात घटनेरूपी मंथन घडले की विचारांची रत्ने बाहेर पडतात..त्यामध्ये सकारात्मक रत्नांसोबत विषरुपी नकारात्मक रत्नही बाहेर पडतो...हे मंथन कासवाच्या रुपात असलेल्या संस्कारांच्या खंबीर पाठीवर घडत असते..
संस्कारांची खंबीर पाठ असुनही विष का बाहेर पडावे..कारण ते अटळ आहे..
प्रत्येक गोष्ट सकारात्मक घडत गेली तर🤔🤔 आयुष्याला अर्थ तो काय?
अश्रुंना अर्थ तो काय?
'उभारी घ्या,खचु नका'..हे शब्द काल्पनिकच राहीले नसते का जर सगळ चांगलच घडल असत तर??
वाईट प्रसंगामुळे स्वत्वाची जाणीव होते,आपण कोण आहोत याचा प्रत्यय येतो..ती ही झाली नसती कदाचित..जर वाईट घडलच
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची ऐतिहासिक ४५% भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या व्यक्तीला मारणारा आज देशातल्या एका विशिष्ट वर्गासाठी नायक,देशभक्त ठरलाय.आजच्या थ्रेडमध्ये
१)#नथुराम_गोडसे
२)#गांधीजी व हत्या
३) वल्लभभाई पटेल व त्यांचा RSS विरोध
४)फाशीवेळीस गोडसेची परिस्थिती #रिम#MahatmaGandhi
नथुराम विनायकराव गोडसे चा जन्म 19मे,1910 ला झाला.त्यांच्या जन्मावेळीस भारतात क्रांतिकारी चळवळी चालु झाल्या होत्या.थोड्या कालावधीने गांधीजीं चे भारतात आगमन झाले आणि त्यांनी 1920 ला 'असहकार आंदोलन' पुकारले.नथुरामचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्टल ऑफिसमध्ये कामाला होते.
त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी.नथुराम चे 'नथुराम' नाव पडण्यामागे एक गोष्ट आहे.त्यांचे खरे नाव 'रामचंद्र' होते.पण नथुराम जन्माला यायच्यापुर्वी ३ मुले जन्माला आली आणि अल्पावधीतच मरण पावली.घरच्यांना वाटले की आपल्याला कोणतातरी शाप असावा त्यामुळे मुले दगावत आहेत..म्हणुन त्यांनी 'रामचंद्र'
माझा आजचा धागा मी खुप उद्वीग्न मनाने लिहीत आहे..ज्या देशात हजारो लाखोंनी बलात्कार,अन्याय होतात आणि करणारे उघडपणे फिरतात, त्या देशात एका बलात्कार झालेल्या मुलीचा २ दिवसांपूर्वी मृत्यू झाला🙏🙏..खाली मी विस्तृत घटना सांगण्याचा प्रयत्न केला आहे..सर्वांनी नक्की वाचा🤕🤕 #म#मराठी
१)घटना
२)पोलिस प्रतिक्रिया
१)उत्तरप्रदेश मधील हातरस गावामध्ये १४ सप्टेंबरला समाजाला काळीमा फासणारी घटना घडली..एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला.जिच्यावर बलात्कार झाला ती दलित समाजाची होती आणि कृत्य करणारे upper cast वाले हरामखोर.(वस्तुस्थिती सांगतोय)..
मुलीच्या
कुटुंबाने आणि त्या पिडीतने २३ सप्टेंबरला सांगितल्याप्रमाणे पिडीत,तिची आई आणि भाऊ गुरांसाठी गवत कापायला गेले.तिचा भाऊ आणि आई थोड्याश्या अंतरावरच असताना अचानक मागुन येऊन ४ जणांनी तिच्यावर झडप टाकली..तिच्या गळ्यात आणि डोक्यावर ओढणी टाकुन तिला आत लांबपर्यंत ओढत घेऊन गेले🙏🙏
आत्ताच अधिवेशन संपुष्टात आलं..#CAG(comptroller and Auditor General of India) ने सरकारचा लेखाजोखा मांडला..त्यामध्ये त्यांनी 'स्वच्छ विद्यालय अभियान' अंतर्गत जे शौचालय बांधण्यात आले त्यासाठी सरकारच्या कामावर ताशेरे ओढले असुन कामावर नापसंती दर्शविली आहे. #म#रिम#स्वच्छ_भारत_अभियान
सुरूवातीला आपण CAG म्हणजे काय जाणुन घेऊ:-
राज्यघटनेतील कलम 148 ते 151 मध्ये कॅगबद्दल माहिती दिली आहे..आपण सामान्य जनता जो कर भरतो तो सरकारचा महसुल असुन सरकार ते पैसे कोठे,कसे आणि किती वापरते ह्या सर्वाची तपशीलवार माहिती कॅग आपल्याकडे ठेवते आणि अधिवेशन आले की सभागृहाला माहिती देते
या अधिवेशनात कॅगने मांडलेला रिपोर्ट आपल्याला सगळी खरी परिस्थिती दाखवुन देतयं.2014 ला जी 'स्वच्छ भारत अभियान' योजना चालु झाली त्यात शाळांमध्ये ही शौचालय बांधण्याबद्दल निर्देश देण्यात आले होते..सरकारने देशाला वेगळीच माहिती दिली आणि कॅगने पाहणी केल्यावर वेगळीच माहिती पुढे आली🙏
मित्रांनो..
तुम्ही 2-3 दिवसांपासून ऐकलच असेल की अमेरिकेची दुचाकी क्षेत्रातील नामांकित कंपनी '#HarleyDavidson' ने भारताच्या बाजारातुन आपला गाशा गुंडाळण्याची घोषणा केली.तर आज आपण आंबा🥭-Harley Davidson🏍️ चे नाते,नक्की काय झाल की कंपनी भारत सोडुन चालली हे पाहुया.. #म#मराठी#रिम
Harley Davidson(HD) ही अमेरिकन कंपनी असुन 1903 साली हिची स्थापना झाली..ह्या कंपनीबद्दल सांगायच म्हणल तर ज्यावेळीस अमेरिकेमध्ये महामंदी आली होती त्यावेळीस 'Indian motors' आणि HD या दोनच वाहन उत्पादक कंपन्या तग धरू शकल्या होत्या.🙏या कंपनीचे जगभरात अनेक फॅन्स आहेत🔥🔥♥️♥️
तर आता एव्हढा मोठा इतिहास असणारी कंपनी एकाएकी भारताच्या बाजारपेठेला सोडुन जाण्यामागे उद्देश काय? हे पाहुया..
HD च्या भारतातील पदार्पणाची सुरूवात आंब्यापासुन होते..हो बरोब्बर!!!
2007 साली जेव्हा मनमोहनसिंग भारताचे पंतप्रधान होते व जाॅर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा
सर्वांनी नक्की वाचा..
तुम्ही ऐकलच असेल की काल #Vodafone विरुद्ध भारत सरकार च्या केसचा निकाल आला आणि व्होडाफोनचे जवळपास 22,100 करोड रुपये वाचले.आज या धाग्यामध्ये आपण ती केस नक्की काय होती व आता सरकारने vodafone ला किती रुपये द्यायचे आहेत हे पाहुया..#म#मराठी#रिम
काल बातमी आली की Vodafone ने भारत सरकारविरुद्ध असलेली 22,100 करोड रू.ची केस आंतरराष्ट्रीय लवादामध्ये जिंकली.
सुरूवातीला एक संकल्पना स्पष्ट करू इच्छितो:-
'Capital gain and withholding tax' म्हणजे-
समजा तुम्ही 1 लाखाला सोनं खरेदी केल आणि भविष्यात तुम्ही ते 1.5 लाखाला विकत असचाल
तर जो 50 हजारचा अतिरिक्त लाभ तुम्हाला झालाय त्याच्यावरच्या कराला capital gain tax असे संबोधले जाते🙏
उदा.व्होडाफोनने 'हच' 50 करोडला खरेदी केले आणि हच ला capital gain झाल्यामुळे त्यांनी सरकारला 1 करोड tax द्यायचा आहे,तर व्होडाफोनने